दिल्ली ते वाराणसी स्वस्तात विमान प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीहून वाराणसीला रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशाला 10 ते 12 तासांचा प्रवास करावा लागतो, परंतु जर हाच प्रवास विमानाने केला तर स्वस्तात मस्त आहे. दिल्ली ते वाराणसी विमान भाडे केवळ 4400 रुपये आहे. ही फ्लाइट नॉन स्टॉप फ्लाइट असून अवघ्या दीड तासाचा हा प्रवास आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वस्तात मस्त हवाई प्रवास करण्याची संधी मिळत आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसची फ्लाईट आयएक्स 1049 असून दुपारी 3 वाजून 55 मिनिटाला वाराणसीहून दिल्लीसाठी उड्डाण करेल. हे विमान सायंकाळी साडेपाच वाजता दिल्लीत पोहोचेल.