IND W vs AUS W – हिंदुस्थानी महिलांचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानचा 17 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियन महिलांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 163 धावा केल्या तर हिंदुस्थानी महिला 9 बाद 144 धावांपर्यंतच मजल मारू शकल्या.