स्थानीय लोकाधिकार समितीचे महेंद्र प्रभू यांच्याकडून ‘परळची देवी’ मंडळाला शैक्षणिक कार्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रभू यांच्या स्मरणार्थ इंडियन ऑईल स्थानीय लोकाधिकार समितीचे महेंद्र प्रभू यांनी ‘परळची देवी’ मंडळाला शैक्षणिक कार्यासाठी १ लाख रुपयांचा धनादेश दिला. मंडळाचे अध्यक्ष आमदार अजय चौधरी यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. या वेळी उपविभागप्रमुख पराग चव्हाण, मंडळाचे कार्याध्यक्ष राजन म्हाडगुत, रमेश सावंत, सचिन मोरे, कोषाध्यक्ष सूर्यकांत शिंदे, प्रथमेश जगताप, अमोल पाठारे, मनीष पारधी, कुणाल कांदळगावकर उपस्थित होते.