दिल्लीसह हरयाणा, पंजाब, जम्मू कश्मीर अशा उत्तरेकडील राज्यांना शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. ५.९ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समजते.
बातमी अपडेट होत आहे.