अभिनेत्री कियारा अडवानीने गुलाबी साडीत फोटो शूट केले आहे. या गुलाबी साडीबरोबर तिने गोल्डन रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घालून स्टाईल केले आहे. त्यासोबत तीने व्हाइट गोल्डन दगिने घालून साज पुर्ण केला आहे.