
– लिंबू काळे पडू नये म्हणून त्याला थोडे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवा. दुसरा पर्याय म्हणजे लिंबू स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करा. त्यानंतर तो हवाबंद डब्यात ठेवा. तो डबा फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे लिंबू सुकत नाहीत.
– एक काचेची बरणी किंवा डबा घ्या, त्यात पाणी भरा आणि लिंबू त्यात पूर्णपणे बुडवून ठेवा. ही बरणी फ्रीजमध्ये ठेवा. दर 3-4 दिवसांनी पाणी बदला. यामुळे लिंबू 3 ते 4 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ ताजे आणि रसाळ राहतात.

























































