भांडूप शाखा क्रमांक 111 चे उपशाखाप्रमुख बाळा कदम यांच्या भगिनी शीतल शेलार यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहाड तालुक्यातील आचलोली येथील मूळ रहिवासी शीतल शेलार यांचे अल्पशा आजाराने नवी मुंबईतील ऐरोली येथे निधन झाले. त्यांचे वय ७३ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भांडूप शाखा क्रमांक-१११चे उपशाखाप्रमुख बाळा कदम यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.