हॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि ज्युरासिक पार्क चित्रपटात डॉ. अॅलन ग्रँट ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सॅम नील यांचे निधन झाले. ते काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते. 1993 साली प्रदर्शित झालेल्या ज्युरासिक पार्कने त्यांना घराघरात पोहोचवले.