
भजी अधिक कुरकुरीत व खमंग करण्यासाठी पिठात दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ किंवा रवा मिसळा. तसेच पीठ भिजवताना पाण्याचा वापर कमी करा, कांद्याला मीठ लावून 10 मिनिटे ठेवा.
भजी तळताना पिठात एक चमचा कडकडीत गरम तेल टाका आणि तेल चांगले उकळलेले असावे. मध्यम आचेवर भजी सोनेरी रंगावर तळावी.































































