
1 होम लोन फेडण्यासाठी पीएफचे पैसे काढण्यापूर्वी EPFOचे किमान 10 वर्षे सदस्य असणे आवश्यक आहे. काही प्रकरणात किमान 3 ते 5 वर्षे सेवा आवश्यक असते.
2 तुम्ही तुमच्या एपूण पीएफ शिल्लकच्या 90%पर्यंत रक्कम काढू शकता. ही काढलेली रक्कम प्रत्यक्षात थकीत कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त असू नये.
3 घर तुमचे स्वतःचे किंवा जोडीदारासोबत संयुक्त नावावर नोंदणीपृत असावे. पीएफ खात्यात किमान 20 हजार किंवा त्याहून अधिक शिल्लक असणे आवश्यक आहे.
4 होम लोनची रक्कम फेडण्यासाठी पात्र EPF सदस्य आपल्या EPF खात्यात जमा असलेल्या एपूण रकमेच्या 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतो.
5 EPFमधून पैसे काढण्यासाठी सदस्य ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी UAN शी संबंधित माहिती आणि KYC योग्य आणि अपडेट असणे गरजेचे आहे.





























































