‘आकाश प्राइम डिफेन्स’ यंत्रणेची यशस्वी चाचणी

हिंदुस्थानी लष्कराने स्वदेशी बनावटीची हवाई संरक्षण प्रणाली आकाश प्राइमची आज यशस्वी चाचणी केली. डीआरडीओने याचा व्हिडीओ जारी केला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून लडाखमध्ये 15 हजार फूटांहून अधिक उंचावरील दोन ड्रोन पाडण्यात आले.