ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले चार दिवस त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दक्षिण मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.