Photo अभिनेत्री जिया शंकरने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठीसह हिंदी चित्रपटात आपला ठसा उमटवलेली अभिनेत्री जिया शंकरने सोशल मीडियावरून तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना खूषखबर दिली आहे. करण असे तिच्या नवऱ्याचे नाव असून एका फोटोमध्ये करण एका गुडघ्यावर बसून जियाला प्रपोज करताना दिसतोय. जियाने तिच्या साखरपुड्याची माहिती देताच चाहत्यांन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.