
सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपली जिक्सर आणि जिक्सर एसएफ बाइकला नव्या रंगाच्या ऑप्शनमध्ये व नवीन ग्राफिक्ससोबत अपडेट केले आहे. या बाइकच्या खरेदीसोबत अतिरिक्त लाभ आणि फेस्टिव्ह ऑफर्सही दिले जात आहेत. जिक्सर एसएफची एक्स शोरूम किंमत 1,37,231 रुपये आहे, तर जिक्सरची किंमत 1,26,421 एक्स शोरूम किंमत आहे.