
१. आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, ३१ डिसेंबर २०२६ नंतर ५० हजार किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी जुनी चेकबुक्स चालणार नाहीत.
२. तुमच्या बँकेच्या अधिकृत मोबाईल बँकिंग ॲपमध्ये लॉगिन करा. तिथे ‘सर्व्हिसेस’ किंवा ‘चेक बुक रिक्वेस्ट’ हा पर्याय निवडून अर्ज करा.
३. तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नेट बँकिंगमध्ये लॉगिन करा. तिथे ‘खाते सेवा’ मधील ‘चेक बुक विनंती’ (Request for Cheque Book) वर क्लिक करा.
४. तुमच्या बँकेच्या एटीएम सेंटरला भेट द्या. तिथे ‘बँकिंग’ किंवा ‘इतर सेवा’ निवडून चेकबुकसाठी अर्ज करण्याचा पर्याय निवडा.
५. तुमच्या होम ब्रँचमध्ये जाऊन चेकबुक अर्ज फॉर्म भरा आणि तो जमा करा. अल्फा-न्यूमरिक कोड असलेले चेकबुक काही कालावधीनंतर तुम्हाला प्राप्त होईल.


























































