Video – शेतकऱ्यांच्या नुकसानीचे 13 हजार कोटी रुपये कधी देणार? – अंबादास दानवे

राज्य सरकारने मे आणि जून महिन्याच्या नुकसानीची माहिती दिली असली तरीही शेतकऱ्यांना मागील काही काळात झालेल्या नुकसानीचे 13 हजार 819 कोटी रुपये देणे बाकी आहे, असे सांगत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला.