Video – ‘बेळगावचा भाग केंद्रशासित करावा, आम्ही सरकारला पाठिंबा देऊ’, अंबादास दानवे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेळगावचा भाग केंद्रशासित करावा, आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.