अमित सावंत यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचारी अमित सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 39 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. अमित सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मंदिरातील सर्व सहकारी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी 19  एप्रिलला तर बारावे 21 एप्रिल रोजी होईल.