बाळाच्या जन्माच्या 13 दिवसानंतरच सेटवर परतली अभिनेत्री

1417


बाळाच्या जन्मानंतर बाळाला व्यवस्थित वेळ देता यावा तसेच आराम करण्यासाठी नोकरी करणाऱ्या महिलांना सहा महिन्यांची सुट्टी दिली जाते. अनेक अभिनेत्रींनी बाळाला वेळ देता यावा म्हणून सहा महिने वर्षभराचे ब्रेक घेतले आहेत. मात्र नुकतंच बाळाला जन्म दिलेली अभिनेत्री पुन्हा एकदा सेटवर कामासाठी परतली आहे.

amy-jackson-baby-shower-1

अभिनेत्री अमीने 23 सप्टेंबरला मुलीला  जन्म दिला. अॅमी व तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानयीतोअ यांचे ते पहिले बाळ आहे. बाळाच्या जन्मानंतर तेरा दिवसांनी अॅमीने तिचा आगामी चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. अॅमीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्या चित्रपटाटा ट्रेलर रिलीज केला आहे. तसेच त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमाला देखील ती हजर राहिली होती.

amy-baby-1

आपली प्रतिक्रिया द्या