
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानच्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाळ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
समीर विद्वंस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून गोपाळ जोशींची भुमिका ललित प्रभाकर याने साकारली आहे. तर आनंदी जोशी यांची भुमिका भाग्यश्री मिलिंद या अभिनेत्रीने साकारली आहे.


























































