Video – अजित पवारांना एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही – अंजली दमानिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. पण पुणे कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यातून फडणवीसच, नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहादेखील आता वाचवू शकत नाहीत. मी त्यांना एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची खात्री बाळगा, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला.