
कॉलवर तुमचे बॅक अकाऊंट डिऑक्टिवेट होणार असे सांगितले जाते. ते होऊ नये म्हणून तुमची गोपनीय माहिती मागवली जाते. तसेच काही लिंक देऊन युजर्सना बनावट वेबसाइटवर घेऊन जातात. तिथे पण खासगी आणि आर्थिक माहिती घेतली जाते.
– ओटीपी फ्रॉड – स्पॅमर्स युजर्सला भूलवून ओटीपी घेतात आणि त्याचा गैरवापर करतात.
– यूपीआय मनी रिक्वेस्ट फ्रॉड – स्पॅमर्सकडून फेक मनी रिक्वेस्ट पाठवली जाते. स्पॅमर्स कॉल करून रिक्वेस्ट प्रोसेस पूर्ण करण्यास सांगतात. .
– बँक अकाऊंट डिऑक्टिवेट – अनेकदा
– केवायसी अपडेट – केवायसीच्या नावाखाली स्पॅमर्स युजर्सला कॉल करतात. तुमचे केवायसी अपडेट झालेले नाही, असे सांगतात.
– वीज बिलाचा फ्रॉड- काही महिन्यांपूर्वी तुम्ही विजेचे बिल भरलेले नाही, असे सांगणारे फ्रॉड कॉल यायचे.
कशी काळजी घ्याल
– कोणत्याही वेबसाइटची वैधता तपासल्याशिवाय त्यावर भेट देऊ नका.
– अनोळखी ई-मेल, मेसेज किंवा फोन
कॉलपासून सावधान. विशेष करून कुणी खासगी किंवा आर्थिक माहिती मागितली तर शेअर करू नका वा लिंकवर क्लिक करू नका.
– कुणालाही व्रेडिट कार्ड पिंवा पासवर्ड शेअर करू नका.

























































