
>> ज्योती वाघ
फूल उमललं, विश्व बदललं’ – ‘फुलणाऱया वनस्पतींच्या उक्रांतीचा प्रवास’ हे डॉ. मंदार दातार (वनस्पती वैज्ञानिक) यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच वाचनात आलं. वाचनात आां म्हणण्यापेक्षा मुद्दाम वाचलं. त्यांनी लिहिलेल्या फुलणाऱया वनस्पतींच्या उक्रांतीचा परिचय माझ्या विज्ञानविषयक जाणिवा आणि आवडीही फावत गेल्या. म्हणून हे पुस्तक आवर्जून वाचलं.
डॉ. दातार हे सध्या केंद्र सरकारच्या आधारकर संशोधन संस्था, पुणे येथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. दातारांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकरणांतून वेगवेगळी सूत्रे समजावून सांगिती आहेत. तब्बा साडेचारशे कोटी वर्षांपूर्वीचा, पृथ्वीच्या आगमनाचा काळ कसा होता हे सांगितां.
पृथ्वी हरितद्रव्यानं (Chlorophyll) हिरवीगार कशी आणि याचं अदृश्य रूप आपल्यासमोर स्पष्टिकरणात्मकरीत्या दृश्यस्वरूपात मांडां. ज्या विज्ञान आवडते, त्या हे पुस्तक नक्कीच आवडा. याता चित्रे, ठळक अक्षरांतील लेखन, सुस्पष्ट, रंगीत आकृत्या, मनोवेधक व सुबक रेखाटन विज्ञानाची आवड असणाऱया, वनस्पती शास्त्राबद्दा विशेष ओढ असणाऱया सामान्य व्यक्ताही सुंदरतेची, कात्मकतेची जाणीव करून देते.
वनस्पतींची निर्मिती, वाढ, वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजाती कशा उगम पावत गेल्या याचा ऐतिहासिक पट त्यांनी अत्यंत पारदर्शकरीत्या आपल्यासमोर उागडा.
वनस्पती स्वतःची वाढ होण्यासाठी, स्वतःच स्वतःचे बळकटीकरण करण्यासाठी किती आणि कसा प्रयत्न करतात याचा प्रेरक इतिहास आपल्यासमोर मांडा आहे. शाळेत आपण सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती असे वनस्पतींचे दोन प्रकार शिको, परंतु त्याच्याही पुढे जाऊन आपल्या अधिक प्रेरणा, प्रोत्साहन आणि सविस्तर माहिती या पुस्तकांत मिळते.
भारतभूमीचं नाट्यपूर्ण स्थलांतर हे कात्मक आणि तांत्रिकदृष्ट्या क्रांती करणारं कसं होतं हे नेमकेपणानं आपल्या रंजकपणे व प्रभावीपणे अधोरेखित को आहे. इतका सुंदर, जुना इतिहास, पृथ्वीवरा घडामोडींची गुंतागुंत आपल्या कुठेच वाचाया मिळणार नाही. सपुष्प वनस्पतींची निर्मिती कशी झी ते त्यांनी अत्यंत मार्मिकरीत्या सांगितो. ही सर्व माहिती व हे ज्ञान रंजक झो आहे. रसिक मना ते कुठेही कंटाळवाणे वाटत नाही.
पहिल्या फाचा उदय कसा झा याचा आशय सांगताना लेखक या फांच्या जीवाश्मांचा शोध लावणाऱया जिालिन विद्यापीठातील जी सन, फ्लोरिडा विद्यापीठाचे डेव्हिड एा. डिल्चर आणि त्यांच्या सहकाऱयांच्या नावांचाही आवर्जून उलेख करतात. फांची विविध नामे आणि त्यांची उमगस्थाने यांचे ते वर्णन करतात. फांची उक्रांती कसकशी होत गी हे सांगताना ाsखकांच्या विज्ञानविषयक जाणिवा व्यक्त होतात. पृथ्वीच्या उगमापासून, वनस्पतींची, त्यानंतर पक्षी, कीटक इत्यादींची निर्मिती कशी झी याचा समर्पक इतिहास व उदाहरणे त्यांनी दी आहेत.
त्यांनी पुढे ‘कीटक-फांची न्यारी दोस्ती’ या प्रकरणांतून वनस्पतीदेखील आपी पुढची पिढी तयार करण्यासाठी प्रयत्न करतात हे अनेक भव्यदिव्य उदाहरणे देऊन समजावून सांगितो. येथे ाsखकांचे अगाध ज्ञान आणि त्यांची विज्ञानाता प्रचंड रुची हे पाहून आपण अवाक् होतो. चित्रकोची आवड असणाऱयांना अप्रतिम अशी चित्रे पाहून हे पुस्तक सतत वाचण्यासाठी खुणावत राहा. पुस्तक वाचता-वाचता वनस्पतींचं परागीभवन, फांचं रंगीबेरंगीपण, सुगंधीपण, मधुर रसयुक्तपण आणि त्यानंतर मधुरस पिण्यासाठी येणारे पक्षी त्यांच्यातील बदा यांची माहितीही मिळत जाते.
ाsखकांनी ‘फांच्या रंगांमागचं गुपित’ सांगून संबंध जीवसृष्टी, निसर्ग, वनस्पती यांच्यावर तीव्र कटाक्ष टाका आहे. मानवी मनांता भावभावना, आनंद या फांच्या निर्मितीच्या प्रेरणेने, सादर होण्याने अधिक द्विगुणित होणार आहे. कारण फो आवडत नाहीत असा माणूस सापडणार नाही. त्यामुळे ाsखकाच्या या फा उमाण्यामुळे विश्व कसं बदात गां या अभ्यासाविषयक ाsखनातून, विषयांतून वाचणाऱया प्रत्येक व्यक्तीची मनःस्थिती बदाणार आहे.
ाsखक म्हणतात, ‘इंद्रधनुष्यातही मावणार नाहीत इतके रंग वनस्पतींनी फांमध्ये आणो!’ हे वाक्य शंभर टक्के खरे आहे. फांचा उत्सव, प्रदर्शन भरवो तर ते पाहता-पाहता आपण वेडे होऊन जातो. त्या फांच्या रंगांच्या मांदियाळीत आपण हुरळून जातो, हरवून जातो. हाच अनुभव लेखकांना आपल्या द्यावयाचा आहे म्हणून त्यांनी या पुस्तकांत फांचे विविध रंग, गंध पसरवो आहेत.
‘कहाणी फांमधल्या गंधाची.’ ‘परागीभवनाच्या नाना तऱहा’, ‘आणि फळे तयार झी’ असे सांगत-सांगत ाsखक हे बहारदार, रसाळ वर्णन संपवून शेवटी ‘मानवाचं निसर्गप्रेम’ किती वाक्षण आहे हेही सांगून जातात.
शेवटी भाकरी आपल्या जगवा आणि गाब आपल्या का जगायचे हे शिकवा असं एक चिनी म्हण सांगते, असं ाsखक म्हणतात. ते तंतोतंत पटते आणि ाsखकांच्या अतिशय अभ्यासू अशा व्यक्तिमत्त्वा दाद द्यावीशी वाटते.
























































