
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे खासम खास मानले जाणारे आशुतोष यांनी अखेर आपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. आपण पक्षाचा राजीनामा खासगी कारणांसाठी दिल्याचं आशुतोष यांनी म्हटलं आहे. आयबीएन ७ या वृत्तवाहिनीचे संपादकपद भूषवलेल्या आशुतोष यांनी कालांतराने पत्रकारिता सोडून देत केजरीवाल यांच्या पक्षात प्रवेश केला होता.
Every journey has an end. My association with AAP which was beautiful/revolutionary has also an end.I have resigned from the PARTY/requested PAC to accept the same. It is purely from a very very personal reason.Thanks to party/all of them who supported me Throughout.Thanks.
— ashutosh (@ashutosh83B) August 15, 2018
आपच्या स्थापनेपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आलेले त्यांचे अनेक साथी त्यांच्यापासून दूर झाले आहेत. ज्यात कॅप्टन गोपीनाथ, मीरा सान्याल, किरण बेदी, प्रशांत भूषण , शाजिया इल्मी, कुमार विश्वास यांच्यासारख्या नावांचा समावेश आहे. या यादीत आता आशुतोष यांचीही भर पडली आहे.
आशुतोष यांच्या राजीनाम्याच्या ट्विटवर लोकांनी त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे, त्यातील काही ट्वीट खालीलप्रमाणे
Every journey has an end. My association with AAP which was beautiful/revolutionary has also an end.I have resigned from the PARTY/requested PAC to accept the same. It is purely from a very very personal reason.Thanks to party/all of them who supported me Throughout.Thanks.
— ashutosh (@ashutosh83B) August 15, 2018
केजरीवाल शुशील गुप्ता को टिकट बेच दिया और लगातार दलित नेता आशुतोष का अपमान कर रहे थे। पहले अन्ना हजारे फिर कुमार विश्वास, योगेन्द्र यादव और अब आशुतोष। ऐसा कोई सगा नहीं जिसको घुंघरू सेठ ने ठगा नहीं?@KapilMishra_IND @ArvindKejriwal @TajinderBagga @ajaymaken @mssirsa
— JITESH SINGH (@singhjitesh11) August 15, 2018
यही मौक़ा है इमरान खान की पार्टी join कर ले
— Wild Child (@terikahkelunga) August 15, 2018
सही है, पार्टी में रहने से अच्छा है कि पत्रकारिता में दलाली कर के ज्यादा माल कमाओं ।
— parth patel (@parthk101) August 15, 2018

























































