वाह रे पठ्ठ्या! अंतराळात केलं वर्कआऊट

एक व्यायामप्रेमी सध्या चर्चेत आलाय. त्याने जमिनीवर नव्हे तर अंतराळात वर्पआऊट करून सर्वांना चकित केलेय. त्याचे नाव आहे थॉमस पेस्कोट आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील वर्पआऊटचा व्हिडीओ थॉमसने शेअर केलाय. पेस्कोट हा फ्रान्सचा अंतराळवीर आहे. तो मिशन अल्फासाठी प्रशिक्षण घेत आहे. स्पेस स्टेशनमधील पेस्कोटचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या