#AUSvIND – हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, मालिकेत 1-1 बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अॅडलेड

  • अॅडलेडवरील धावांचा यशस्वी पाठलाग
    303 (श्रीलंका विरुद्ध इंग्लंड), 1999
    299 (हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया), 2019
    297 (न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड),1983
    272 (श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया), 2012
    270 (हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया), 2012
  • अॅडलेडवरील दुसरा सर्वोच्च धावांचा पाठलाग
  • फिनिशर महेंद्र सिंह धोनीची अर्धशतकीय खेळी, कार्तिकची मोलाची साथ
  • शेवटच्या षटकात मिळवला विजय, मालिकेत 1-1 बरोबरी
  • टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून थरारक विजय

  • कार्तिक-धोनीची दमदार फलंदाजी, हिंदुस्थान विजयानजीक
  • शतकानंतर विराट कोहली 104 धावांवर बाद

  • एक दिवसीय कारकीर्दीतील 39 वे शतक
  • विराट कोहलीचे दमदार शतक

  • 40 षटकानंतर टीम इंडियाच्या 3 बाद 216धावा
  • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
  • 35 षटकानंतर टीम इंडियाच्या 3 बाद 187 धावा
  • अंबाती रायडू 24 धावांवर बाद
  • विराट कोहलीचे अर्धशतक, एक दिवसीय कारकीर्दीतील 49 वे अर्धशतक

  • हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण, विजयासाठी आणखी 146 धावांची गरज
  • विजयासाठी 26 षटकात 173 धावांची गरज, विराट-रायडू मैदानात
  • 24 षटकानंतर टीम इंडियाच्या 2 बाद 126 धावा
  • सामना जिंकण्यासाठी विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
  • विराट कोहलीच्या खांद्यावरील अपेक्षांचे ओझे वाढले
  • गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्माचे अर्धशतक हुकले, 43 धावांवर शर्मा बाद
  • विजयासाठी हिंदुस्थानसमोर 299 धावांचे लक्ष
  • मोठा फटका मारण्याच्या नादात शिखर धवन बाद, 49 धावांवर हिंदुस्थानला पहिला धक्का
  • शिखर धवनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना फोडून काढायला सुरुवात केली
  • नॅथन लायनने भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचला
  • ऑस्ट्रेलियाचा डाव 298 धावांवर आटोपला
  • रिचर्डसन आणि पीटर सीडल झटपट बाद
  • 123 चेंडूत शॉन मार्शने फटकावल्या 131 धावा
  • शॉन मार्शची वादळी खेळी संपुष्टात, ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी बाद
  • मॅक्सवेल 48 धावांवर बाद
  • मॅक्सवेलने 27 चेंडूत 38 धावा केल्या आहेत
  • मार्श नाबाद असून ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने तो मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय
  • शॉन मार्शची तुफान फटकेबाजी 117 चेंडूत फटकावल्या 121 धावा
  • शॉन मार्शच्या नाबाद 93 धावा
  • स्टॉक टॉयनिस 29 धावांवर बाद, मोहम्मद शमीने काढली विकेट
  • रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर हँडसकोम्ब बाद, हँडसकोम्बने २० धावा केल्या
  • यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने सुपर चपळाई दाखवत पीटर हँडसकोम्बला बाद केले
  • उस्मान ख्वाजाला रवींद्र जाडेजाने धावचीत केले. ख्वाजा 21 धावांवर तंबूत परतला
  • अॅलेक्स कॅरे 18 धावांवर बाद, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शिखर धवनने कॅच घेतला
  • अॅरोन फिंच 6 धावांवर बाद, भुवनेश्वर कुमारने केल्या दांड्या गुल