आगीनंतर ऑस्ट्रेलियावर आता वादळाचे संकट; पाहा व्हिडीओ

964

ऑस्ट्रेलियातील भीषण वणवा ऑस्ट्रेलियाच्या तीन राज्यांतील एकूण 1 कोटी 89 लाख एकर जंगल जाळून खाक झाले आहे. त्यात 2 हजार घरे भस्मसात झाली असून 26 नागरिक आणि 48 कोटी पशु पक्षांचे जीव आगीने घेतले आहेत. ऑस्ट्रेलियात सप्टेंबर 2019 पासून भडकलेल्या वणव्यानंतर आता एक नवीन संकट निर्माण झाले आहे. येथे आता वाळू वादळाचे मोठे संकट निर्माता झाले आहे.

या वाळू वादळाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो Jason Davies याने टिपले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या