ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1162 लेख 0 प्रतिक्रिया

संसदेत कांदा पेटला; गळ्य़ात माळा घालून महाराष्ट्रातील खासदारांचे आंदोलन, केंद्र सरकारच्या धोरणामुळे पिकाची माती...

बफर स्टॉक लावणे, निर्यात बंदी, निर्यात शुल्कात वाढ करणे अशा केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांद्याची अक्षरशः माती झाल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसदेच्या...

निसर्गजागर – हत्तींना कोण आवरणार?

>> यादव तरटे पाटील प्रत्येक वन्य प्राण्यांचे स्थलांतराचे मार्ग ठरलेले असतात, हत्तींचेही तसेच आहे. मात्र अनुकूल अधिवास वाटला तर ते स्थिरावू शकतात. अशा क्षेत्रात मानवी...

खाऊगल्ली- चवीची हौस पण शरीराला अपाय

>> संजीव साबडे चायनीज स्टॉलवरील व्हेज फ्राईड राईस, चाऊमीन, व्हेज मंचुरियन, चिली चिकन, चायजीन भेळ हे पदार्थ तुलनेने परवडणारे, पोटभरीचे असले तरी शेझवान सॉस, अजिनोमोटोमुळे...

निमित्त – पेशींच्या मूलभूत वर्तनाबाबत आयसरमधील संशोधन

>> मेधा पालकर पालीची शेपूट तुटली तरी नवीन येते हे तर आपल्याला माहीतच आहे, पण नवीन आलेली शेपूट पूर्वीसारखी लांब आणि बारीक न येता आखूड...

वेधक – वटवाघळांचा अधिवास धोक्यात

>> स्वप्निल साळसकर जैवविविधतेतील संतुलन योग्य राखण्यात वटवाघुळ महत्त्वाचे ठरतात. सध्या सिंधुदुर्गात त्यांचा अधिवास संकटात सापडला आहे. यामागची कारणे आणि सद्यस्थिती जाणून घ्यायला हवी. शुभ अशुभ...

मुद्रा – शिक्षणाची सुकर वाट

>> शुभांगी बागडे शिक्षणाचा कसलाही गंध नसलेल्या झिलिंगसेरेंग गावात मालती मुर्मू या महिलेने शाळेची उभारणी करीत केवळ बोलून चांगल्या गोष्टी घडत नाहीत, तर त्यासाठी आपण...

प्रणाम वीरा – कट्टर देशप्रेमाची एकाकी झुंज

>> रामदास कामत कारगील युद्धादरम्यान ‘टायगर हिल’च्या महत्त्वाच्या ‘घातक’  कमांडो प्लाटूनचा एक भाग असणारे सुभेदार योगेंद्रसिंह यादव. ज्यांनी एकाकी लढत शत्रू सैन्याला माघारी परतवले आणि...

कृषीभान- संघर्षगाथा

>> वृषाली रावळे सारं काही आनंदात असताना पतीचे अकाली अपघाती निधन झाले अन् दुःखाचा डोंगर कोसळला. कर्ता पुरुष नसल्याने शेतीची सर्व जबाबदारी सांभाळताना रडत बसण्यापेक्षा...

दखल – अनुभवसिद्ध कार्यपद्धती

>> जीवन मुळे सध्या भारतात आत्मनिर्भरतेचे वारे जोरात वाहत आहेत. प्रत्येक जण विशेषत तरुण पिढी याबाबत अधिक सजग झालेली दिसते. प्रस्थापित उद्योग-व्यावसायिकांनाही या ज्ञान-कौशल्याची व्यवसाय...

अभिप्राय- विस्थापितांच्या पराभवाची कहाणी

>> अरविंद बुधकर धरणग्रस्त विस्थापितांच्या संघर्षाची व्यथा ही अत्यंत जुनी आणि अजूनही न सुटलेली आहे. महाराष्ट्रात 1920 नंतर जे धरण प्रकल्प उभे राहिले ते मात्र...

साहित्य जगत- एका लॉर्डचे वेगळेपण

>> रविप्रकाश कुलकर्णी सिनेमा विशेषतः हिंदी सिनेमा ही अजब गोष्ट आहे. सिनेमाचे हे वेड आसेतू हिमाचल सगळीकडे पाहायला  मिळते. उच्चभ्रू वर्गात मात्र हे हिंदी सिनेमाचे...

परीक्षण- व्यवस्थेला अर्थ देणाऱया संस्थेची बखर

>> गणेश कदम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय... ही बँक सर्वसामान्यांना वेगवेगळ्या कारणांनी माहीत असते... कुणाला ती नोटा छापते म्हणून माहीत असते, कुणाला देशातल्या...

अनवट काही- काळाच्या पुढचे वैचारिक लेख

>> अशोक बेंडखळे जुन्या पिढीतील म्हणजे आगरकर-टिळक यांच्या पिढीतले ज्येष्ठ लेखक कृ. अ. (कृष्णराव अर्जुन) केळुसकर यांच्या निवडक लेखांचे ‘विचार संग्रह’ हे पुस्तक 1934 मध्ये...

प्रवाशांनो, आत्ताच तिकीट बुक करा! रेल्वेने आणली भन्नाट ऑफर, तिकीटांवर मिळवा 20 टक्के सूट

सणउत्सवाचे दिवस सुरू असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण सणासुदीला लांबच्या प्रवासाला निघतात. त्यामुळे गाड्यांचे बुकींग नेहमीच फुल असतात. सणउत्सवाला जाण्यासाठी प्रवाशांना 2 ते...

हिंजवडीत पोलीस निरीक्षकाची आंदोलकांवर दादागिरी, ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया; राष्ट्रवादीचे आमदारही हतबल

पीएमआरडीए प्रशासनामार्फत हिंजवडी गावात रस्ता रुंदीकरणानंतर झालेला राडारोडा उचलण्यासाठी पोलीस बंदोबस्तात गेलेल्या पीएमआरडीए पथकाला स्थानिक जागामालकांनी विरोध केला. कोणतीही नोटीस न देता बांधकामे पाडण्यासाठी...

सांगलीत झेडपीसाठी १९ लाखांवर मतदार, ग्रामविकास विभागाला माहिती सादर; मतदारसंख्येनुसार मिळणार अनुदान

जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांची सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी प्रशासनात मोठी धावपळ सुरू झाली आहे. प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातच ग्रामविकास...

कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स पदाकरिता नोकरभरती, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे प्रशिक्षण वर्ग

आयबीपीएसतर्फे कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स या पदाकरिता नोकरभरती करण्यात येणार आहे. या नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे या न्याय्य मागणीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे...

पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री मेगाब्लॉक, अंधेरी ते चर्चगेटदरम्यान लोकल वाहतुकीत बदल

पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्ती कामासाठी शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान मध्यरात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक...

अर्थवृत्त- सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली; आयडी, ऑटो कंपन्यांचे प्रचंड नुकसान

शेअर बाजाराचा सेन्सेक्स 4 महिन्यांनंतर 80 हजारांच्या खाली आला. आज कामकाज सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 765 अंकांनी घसरून तो 79,857 वर बंद झाला. तब्बल चार...

26 लाख लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन होणार चौकशी, निकषात बसत नसतानाही लाभ घेतल्याचा संशय

अपात्र असतानाही ‘मुख्यमंत्री - लाडकी बहीण’ योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे उघड होऊ लागल्यानंतर आता सुमारे 26 लाख लाडक्या बहिणींची घरोघर जाऊन चौकशी केली...

कोथरुड प्रकरणातील मुलींची नावे उघड केली, रुपाली चाकणकरांवर कारवाईची मागणी

अन्याय, अत्याचार झालेल्या मुली आणि महिलांची नावे उघड करू नयेत असा कायदा आहे. पण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीच त्याची पायमल्ली करत पुण्याच्या...

मतचोरीविरोधात काँग्रेसचा दादरमध्ये चक्का जाम, राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने महाराष्ट्रात मतचोरी कशी केली हे काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी समोर आणल्यानंतर भाजपसह...

बोरिवलीतील 38 वर्षे जुन्या पेपर स्टॉलवर पालिकेने जेसीबी फिरवला

बोरिवलीतील 38 वर्षे जुन्या पेपर स्टॉलवर पालिकेने जेसीबी फिरवला आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे या वृत्तपत्र विव्रेत्याच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेपर स्टॉलवर...

अभिव्यक्तिस्वातंत्र्याशिवाय अर्थपूर्ण जीवन जगू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड...

देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी शुक्रवारी परखड मते व्यक्त...

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, जनआक्रोश समितीचा गणेशोत्सवात आंदोलन करण्याचा...

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 17 वर्षे रखडलेले आहे. महामार्गाच्या कामातील मोठा भ्रष्टाचार आणि सरकारच्या अनास्थेमुळे 15 वर्षांत या महामार्गावर 4531 लोकांचा मृत्यू झाला आहे....

मोदी सरकारने आयकर विधेयक मागे घेतले

निवड समितीने सुचवलेल्या बदलांचा समावेश करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विधेयक 2025 मागे घेत असल्याची घोषणा आज केली. पेंद्र सरकार नवीन आयकर विधेयक...

तो माझ्या जवळ आला, पँटची झिप काढली आणि….; इन्फ्लुएन्सर मॉडेलने व्हिडीओ शेअर करत पोलिसांवर...

गुरुग्राममधून एक अतिशय लज्जास्पद घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने एका इन्फ्लुएन्सर मॉडेल समोर अतिशय घाणेरडे कृत्य केले. पीडित तरुणी जयपूरहून दिल्लीला येत...

धक्कादायक! अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, पार्किंगवरुन झाला वाद

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात आली. स्कूटीच्या पार्किंगवरून झालेल्या छोट्या...

फडणवीस म्हणाले… परिणय फुकेंना तर लोक मुख्यमंत्री समजतात

परिणय फुके यांना तर लोक मुख्यमंत्री समजतात. माझ्यासोबत राहत असल्याने लोकांना माहीत आहे की ते मुख्यमंत्र्यांची गुरुकिल्ली आहे त्यांच्याकडे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री...

कौशल्य विकास विभागातील पदोन्नत्यांची चौकशी करा, अंबादास दानवे यांची मागणी

कौशल्य विकास आयुक्तालयामार्फत दिनांक 6 जुलै 2025 रोजी विभागातील वरिष्ठ लिपिक पदावरून कनिष्ठ रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी या पदावर पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत....

संबंधित बातम्या