ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1547 लेख 0 प्रतिक्रिया

कंबोडियात आणखी पाच युवकांच्या किडन्या काढल्या, शेतकऱ्याने उघड केली धक्कादायक माहिती

चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुडे याने कर्जफेडीसाठी चक्क किडनी विकल्याचे समोर आले असताना आता पंबोडियामध्ये आणखी पाच युवकांच्या किडन्या कायाचा धक्कादायक प्रकारही उघड...

अंतराळाचे अंतरंग- मंगळाचा गुरुत्वीय व्यत्यय आणि पृथ्वीचे हवामान

>> सुजाता बाबर [email protected] मंगळ आणि पृथ्वी यांच्या कक्षा एकमेकांच्या तुलनेत ठरावीक प्रमाणात सुसंगत हालचाल करतात. या सुसंगततेमुळे निर्माण होणारा गुरुत्वीय व्यत्यय पृथ्वीच्या कक्षेतील सूक्ष्म बदलांना...

अमेरिकेचा सीरियावर एअर स्ट्राइक, ईसिसचे 70 अड्डे उद्ध्वस्त

अमेरिकेच्या हवाई दलाने सीरियात जोरदार हल्ले करून ईसिसचे तब्बल 70 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ईसिसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकी सैनिकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हे हल्ले...

आधी पैसे द्या, मगच घरांचा ताबा देऊ; एल्फिन्स्टन पूल बाधितांच्या घराबाबत म्हाडाची भूमिका

वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एमएमआरडीएकडून एल्फिन्स्टन येथे डबलडेकर पूल उभारण्यात येत आहे. या पुलामुळे येथील दोन इमारतींमधील 83 घरे बाधित होणार आहेत. म्हाडाची घरे देऊन एमएमआरडीए...

माजी मुख्याध्यापकासह शिक्षकाला पाच वर्षांचा कारावास

मूकबधिर विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने माजी मुख्याध्यापकासह माजी शिक्षकाला दणका दिला आहे. शाळा ही एक पवित्र संस्था आहे. मुले त्यांच्या शिक्षकांवर...

भाजप आमदाराची दादागिरी, घाटकोपरमध्ये भररस्त्यात रिक्षाचालकाला कानफटवले; मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

भाजपच्या एका आमदाराची घाटकोपरमध्ये दादागिरी पाहायला मिळाली. चुकीच्या दिशेने येणाऱया रिक्षाचालकावर त्या आमदाराने जोर काढला. आमदार असल्याचा माज दाखवत त्यांनी त्या रिक्षाचालकाच्या कानाखाली मारल्याचा...

महापालिकेने पाच दिवसांत सहा हजारांवर होर्डिंग, पोस्टर्स हटवले, आचारसंहिता लागू होताच धडक कारवाई

मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताच लागलेल्या आचारसंहितेनंतर पालिकेने शहर व उपनगरातील बेकायदा होर्डिंगवर धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांत पालिकेने तब्बल 6,347...

समाजभान- आधुनिकतेच्या नावानं…

>>ऋतू सारस्वत अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह-इन संबंधांवर केलेल्या सूचक आणि सखोल टिप्पणीमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. एखादे नाते तुटले की, त्याला दुष्कर्माचा रंग...

उद्याची शेती- कृषी क्षेत्रातील स्टार्टअप फंडिंग

>>रितेश पोपळघट [email protected] जगभरात कृषी क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्माण करून स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करण्यावर मोठय़ा प्रमाणावर काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळे कृषी स्टार्टअप अधिक सक्षम होत...

तुमच्या घरावर बुलडोझर आला तर आधी आम्ही समोर उभे राहू! आदित्य ठाकरे यांचा लोकमान्यनगरमधील...

‘तुम्ही काळजी करू नका. आम्ही भक्कमपणे तुमच्यासोबत आहोत. जिथे जिथे अन्याय होतो, त्या अन्यायाच्या विरोधात आपण लढायचे आहे. इथे राजकीय विचारसरणी महत्त्वाची नाही, तर...

संरक्षण मंत्रालयातील लेफ्टनंट कर्नलला लाच घेताना पकडले, घरात 2 कोटींचे घबाड

संरक्षण मंत्रालयात संरक्षण उत्पादन विभागात तैनात असलेल्या ले. कर्नल दीपक शर्मा यांना सीबीआयने तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ जेरबंद केले. बंगळुरू येथील एका...

इम्रान खान व त्यांच्या पत्नीला 17 वर्षांची शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना विशेष न्यायालयाने 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अडीच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इम्रान...

बोलीभाषेची समृद्धी – मिश्किल मालवणी

>> स्वप्नील साळसकर मराठी भाषेची नाळ जोडलेली मालवणी बोलीभाषा महाराष्ट्रातच काय तर परदेशी पर्यटकांनाही चांगलीच भावली. सिंधुदुर्गात येणारा देशी - विदेशी पर्यटक येथील आदरातिथ्य, अत्यंत...

परीक्षण- वेचक-वेधक राम शेवाळकर

>> श्रीकांत आंब्रे रसाळ वक्तृत्व, प्रचंड विद्वत्ता आणि कितीतरी गुणांचा समुच्चय असलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक राम शेवाळकर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला भारावून टाकणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या...

नोंद- निमित्त संमेलनाध्यक्षांच्या सत्काराचे…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड झाली की, गावोगाव त्याचे सत्कार सुरू होतात. त्याचे म्हणून एक कौतुक असतेच आणि ते असावेदेखील. आता...

अभिप्राय- जगण्याचे प्रतिबिंब

>>लक्ष्मण वाल्डे निसर्ग आणि दुःखाचा गंध देणारा कवितासंग्रह म्हणजे `मर्मगंध' होय. कविवर्य अय्युब पठाण लोहगावकर यांच्या  `मर्मगंध' या कवितासंग्रहातल्या सगळ्याच कविता अप्रतिम आहेत, पण मला...

परीक्षण- मेंढपाळ संस्कृतीची ओळख

>>डॉ. व्ही.एन. शिंदे [email protected] भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कर्मावरून जाती आल्या. कर्म इतके चिकटून बसले की इंग्रज आले, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे...

कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवाची सांगता

दि कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन सोहळा कुर्ला येथील बंटस संघ सभागृहात नुकताच संपन्न झाला. प्रख्यात शिवव्याख्याते व इतिहास...

Crime News- वृद्ध महिलेला अटकेची भीती दाखवून फसवणूक करणारा अटकेत

नॅशनल सिक्युरिटी ऍक्टच्या गुह्यात वृद्ध महिलेला अटकेची भीती दाखवून फसवणूक करणाऱयाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सुनील शिरोडकर असे त्याचे नाव आहे. त्याने...

ड्रग्जप्रकरणी होणारे आरोप चुकीचे, फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण

सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही सहभाग नाही. पोलिसांनी आजवर केलेल्या तपासात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. या प्रकरणात होणारे...

क्रिकेटनामा- जेव्हा बॅटच्या बंदुका झाल्या!

>> संजय कऱ्हाडे कालचा सामना धडामधुडूम होता! बॅटला चेंडू लागला की चौकार अन् षटकारांची बरसात होत होती! सलामीला संजू आणि अभिषेकने आपापल्या बॅटने छान फटाके...
Mahua-Moitra

पैसे घेऊन प्रश्न विचारण्याचे प्रकरण- महुआ मोईत्रा यांना न्यायालयाचा दिलासा, सीबीआयला आरोपपत्र दाखल करण्याची...

पैसे आणि महागडय़ा भेटवस्तू घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मोईत्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल...

दिल्ली किंवा नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला गुरु तेग बहादूर यांचे नाव द्या, खासदार अरविंद...

शीख बांधवांचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर सिंग हे देशाची एकता, स्वातंत्र्य आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी शहीद झाले होते. त्याची जाणीव ठेवून जुन्या...

पेन्शन योजना सुधारणा तातडीने करा… अन्यथा तीव्र आंदोलन! नाबार्डचे निवृत्त कर्मचारी आक्रमक

नाबार्ड निवृत्त कर्मचार्यांच्या पेन्शनबाबतचे प्रश्न आणि इतर मागण्या तातडीने पूर्ण करा, अन्यथा 5 जानेवारीपासून शहर आणि रिजनल कार्यालयांसमोर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया...

पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळा- शीतल तेजवानीच्या घराची बावधन पोलिसांकडून झडती

मुंढका येथील 40 एकर जागेच्या खरेदी-किक्री घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजकानी हिच्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भाडय़ाने राहत असलेल्या घराची बावधन पोलिसांनी शुक्रवारी (दि....

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण- उज्ज्वल निकम राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना खटल्यातून बाजूला...

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याला शुक्रवारी वेगळे वळण मिळाले. सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना या खटल्यातून बाजूला...

अर्थवृत्त- अखेरच्या दिवशी बाजार सावरला!

  ड्रम टाओ टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) आणि ड्रम टाओने चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, जयपूर व कोलकाता येथे शोज सादर केले. ड्रम टाओने जगभरातील 10 दशलक्षहून...

सातारा ड्रग्ज प्रकरणाची चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे यांना पदावरून हटवा, शिवसेना खासदारांचे केंद्रीय गृहमंत्री...

सातारा जिह्यातील सावरी गावात मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ हा ड्रग्स साठा आढळल्या प्रकरणाची चौकशी...

‘वंदे मातरम्’, ‘एसआयआर’, ‘जी राम जी’वरून संसद दणाणली, हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. ‘वंदे मातरम्’, ‘एसआयआर’ यासारख्या मुद्द्य़ांवर या अधिवेशनात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर ‘मनरेगा’ऐवजी ‘जी राम जी’ या नव्या योजनेवरून...

मुंबईकर म्हणून एकवटूया, आपली मुंबई वाचवूया! आदित्य ठाकरे यांचे आवाहन

वरळीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया’ हा मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य...

संबंधित बातम्या