Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1677 लेख 0 प्रतिक्रिया

राज्याला अवकाळी पावसाने झोडपले

 छत्रपती संभाजीनगरसह सांगली, नगरसह राज्यातील अनेक जिह्यांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शेतकऱयांना मोठा फटका बसला असून भाजीपाला, आंबा आणि इतर फळबागांचेही प्रचंड नुकसान...

जूनपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; मुंबई विद्यापीठाने जारी केले आदेश

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या (एनईपी) पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमांसाठी अंतर्गत आणि बाह्य मूल्यांकन पद्धत सुरू होणार आहे. यानुसार 40-60 गुणांकन पॅटर्न निश्चित करण्यात...

प्रसिद्ध सुलेखनकार राजन जगताप यांचे निधन

प्रसिद्ध सुलेखनकार, कलादिग्दर्शक, नेपथ्यकार राजन जगताप (63) यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. चेंबूर...

ओपन डेक बससाठी मुंबईकर वेटिंगवर; निविदा प्रक्रियेला प्रतिसाद नाही

ओपन डेक पर्यटनासाठी एसी डबल डेकर बस घेण्याचा बेस्टचा प्रयत्न लांबवणीवर पडत असल्याने मुंबईकरही वेटिंगवर राहिले आहेत. ओपन डेक बससाठी बेस्टने तब्बल चार वेळा...

सीईटी परीक्षा सर्व्हर बिघाड, 252 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या सीईटी परीक्षेत तांत्रिक गोंधळ झाला आहे. शुक्रवारी सकाळी याचा फटका बोरिवलीतील तब्बल 252 विद्यार्थ्यांना बसला. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता...

मतदानाच्या टक्केवारीत साडेपाच टक्क्यांची वाढ होतेच कशी? इंडिया आघाडीने धरले निवडणूक आयोगाला धारेवर

मतदानाच्या टक्केवारीत साडेपाच टक्के वाढ होतेच कशी आणि ही टक्केवारी जाहीर करायला इतके दिवस लागण्याचे कारण काय, अशा प्रश्नांचा मारा करत आज इंडिया आघाडीच्या...

रावणाचे राज्य घालवून रामराज्य आणायचेच; चाकणमधील सभेत आदित्य ठाकरे यांचा निर्धार

कर्नाटकात रेवण्णा राक्षस तीन हजार महिलांवर अत्याचार करतो. त्यांच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहेत. मात्र, भाजप आणि मोदी त्याचा प्रचार करतात. अशांना मते देऊ...

‘इंडिया’ने घेरले म्हणूनच नरेंद्र मोदी म्हणताहेत, अदानी-अंबानी मला वाचवा!

दहा वर्षे मोदींनी अदानी आणि अंबानींचे नाव घेतले नाही, पण आता ते प्रचंड घाबरले आहेत. त्यामुळेच ते आपल्या या दोन मित्रांची नावे घेत आहेत....

50 हजार बेरोजगारांना मिंधे सरकारने दाखवला ठेंगा, हायकोर्टात बैठकीचा तपशील सादर

तब्बल 50 हजार बेरोजगारांची अपेक्षेप्रमाणे मिंधे सरकारने घोर निराशा केली आहे. बेरोजगारांच्या मुंबई शहर समितीला सफाईच्या कंत्राटात सामावून न घेणारी महापालिकेची निविदा प्रक्रिया योग्य...

कोस्टल रोडच्या बोगद्यामध्येही मोबाईलवर बोलता येणार; रेंजसाठी पालिका नव्या कंपनीची नियुक्ती करणार

कोस्टल रोडच्या दोन महाकाय बोगद्यांमध्येही जमिनीखाली 70 मीटर खालीही आता फुल रेंजमध्ये प्रवाशांना बोलता येणार आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यांमध्ये हॅगिंग गार्डन येथे 70 मीटर...

दहावी, बारावी निकालाच्या अफवांचा सुळसुळाट

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाच्या तारखांच्या अफवांचे पेव फुटले असून यामुळे शुक्रवारी दिवसभर विद्यार्थी, पालकांमध्ये गोंधळाचे...

न्यायालयाचे तपास यंत्रणांवर ताशेरे

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट डॉ. तावडे याने रचल्याच्या संशयास वाव असला, तरी ते पुराव्यानिशी सिद्ध करण्यामध्ये सीबीआय आणि सरकारी पक्षाला अपयश आले असल्याचे...

हायकोर्टाने मंजूर केली तिसऱया बाळंतपणाची रजा; दुसऱया विवाहामुळे नियमाचे उल्लंघन होत नसल्याचा निर्वाळा

तिसऱया बाळंतपणाची रजा मंजूर करत उच्च न्यायालयाने एका महिलेला दिलासा दिला आहे. या महिलेचा दुसरा विवाह झाला आहे. त्यानंतर तिला तिसरे मूल झाले. या...
st bus

राज्य शासनाच्या आडमुठय़ा धोरणाचा फटका; 87 हजार एसटी कर्मचाऱयांचे वेतन रखडले

शासनाला देय असलेली प्रवासी कराची रक्कम आधी भरा, मगच वेगवेगळय़ा सवलतीची प्रतीपूर्तीची रक्कम आम्ही देऊ अशा राज्य शासनाच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे एसटीच्या 87 हजार कर्मचाऱयांचे...

खोपोली, पोलादपूरमध्ये भीषण अपघातात पाच ठार; नऊ जखमी

मुंबई- पुणे व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर आज दोन अपघात होऊन पाच जण ठार आणि नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकचालकाचे नियंत्रण...

मुलुंडमधील पीएपी, धारावी पुनर्वसनाची आज पोलखोल 

मुलुंडमध्ये प्रकल्पग्रस्त प्रकल्प नक्की कोणी आणला, धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार की नाही, याची पोलखोल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर देवरे यांनी पोलखोल पत्रकार परिषदेचे...

आणखी एका महिलेने बलात्काराची तक्रार मागे घेतली; संदेशखली प्रकरणात भाजपचा खोटेपणाचा बुरखा आणखी फाटला

मनरेगाची थकबाकी न भरल्याबद्दल मी स्थानिक भाजप नेत्याकडे तक्रार केली होती. तिने मला एका कोऱया कागदावर सही करायला लावली आणि मला जामीन मिळेल असे...

के. कविता यांच्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयाची ईडीला नोटीस

कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी...

भायखळा विधानसभेच्या युवासेना विधानसभा चिटणीसपदी नियुक्ती जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी भायखळा विधानसभेच्या युवासेना विधानसभा चिटणीसपदी राज महाडिक यांची...

‘मी स्वतःला माल म्हणू शकेन, असं मला वाटत नाही’; ‘हीरामंडी’च्या फरीदनने सांगितलं कारण

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वेब सिरीज 'हीरामंडी' 1 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाली आहे. या वेब सिरीजमध्ये मनीषा कोईराला, रिचा...
supriya-sule

देशाला नीलेश लंकेंची गरज, त्यांना दिल्लीला पाठवा ! खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

एक सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना विधीमंडळात पाठविले. आता त्यांना दिल्लीला पाठवायचे असून देशाला नीलेश लंके...

नोंदणी करूनच केदारनाथ यात्रेला निघा

  साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार 10 मे रोजी उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात होईल. अक्षय्य तृतीयेला गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे...

नासानं टिपलं नक्षत्रांचं देणं

नासाच्या प्रचंड शक्तिशाली दुर्बिणीचे नाव ‘जेम्स हब स्पेस टेलिस्कोप’ आहे. तब्बल तीन मजली इमारती एवढी उंच आणि एका टेनिस कोर्टाएवढे तिचे आकारमान आहे. जेम्स...

पेटीएमचे शेअर्स गडगडले

 पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या दहा दिवसात मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडचे शेअर्स बुधवारी नीचांकी पातळीवर कोसळले तर शेअर्सची...

बँक कर्मचाऱयांना बिनव्याजी कर्जावर भरावा लागणार कर

  देशभरातील लाखो बँक कर्मचाऱयांना आता बिनव्याजी कर्जावर कर भरावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तसा निर्णय दिला आहे. सरकारी बँक कर्मचाऱयांना देण्यात येणाऱया स्वस्त कर्जाचा...

पॉस्को खटल्यासाठी हायकोर्टाची मार्गदर्शक तत्त्वे

बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉस्को) चालणाऱया खटल्यांसाठी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पीडिता सहकार्य करत आहे की नाही हे आधी जाणून...

अक्षय्य मुहूर्त…500 कोटींची उलाढाल होणार; घरासह वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बुकिंग जोरात

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ समजले जाते. अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यातील सराफा...
air india express

एअर इंडिया एक्प्रेसच्या कर्मचाऱयांचे आंदोलन मागे; 25 कर्मचारी पुन्हा कामावर

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्स्प्रेसमधील  तब्बल 300 क्रू मेंबर्सनी पुकारलेले सामूहिक रजा आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काढून टाकलेल्या 25 कर्मचाऱयांना पुन्हा कामावर...

पोटातून काढले 15 कोटींचे कोकेन

कोटे डिवोअर येथून मुंबईत आलेल्या प्रवाशाने पोटात लपवून आणलेले 15 कोटीचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जप्त केले आहे. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या प्रवाशाच्या...

नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही; विलेपार्लेत गुजराती बिल्डरने मराठी ...

अलीकडेच एका गुजरातच्या कंपनीने गिरगावातील कार्यालयात नोकरीसाठी मराठी उमेदवारांना डावलल्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असतानाच मराठी संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱया विलेपार्लेत...

संबंधित बातम्या