Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1680 लेख 0 प्रतिक्रिया

करवाढीच्या नव्या मार्गांसाठी मालमत्तांचे आता नव्याने सर्वेक्षण; सर्व मालमत्तांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश

मालमत्ता करवाढीच्या नव्या मार्गांसाठी मुंबईतील सर्व मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करावे. यामध्ये प्रत्यक्ष मालमत्तांच्या ठिकाणी भेटी देऊन मालमत्तांच्या बदलानुसार कर निर्धारणात सुधारणा करावी, असे स्पष्ट...

अभिव्यक्ती- हिरामंडी : दास्तान-ए-कोठा संस्कृती!

>>डॉ. मुकुंद कुळे ‘हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी तुझ्या गाण्यातून-आवाजातून लोकांपर्यंत पोचू दे... तू तुझ्या नेहमीच्या गाण्यांबरोबरच आजादीची गाणीदेखील गा.’ असं जिला आवाहन केलं गेलं ती होती...

सिनेमा- सामाजिक परंपरेवर अप्रत्यक्ष आघात

>> प्रा. अनिल कवठेकर गेल्या अनेक वर्षांत हजारो चित्रपट आतापर्यंत पाहिले असतील. चित्रपटाच्या शेवटी पोलीस कशासाठी येतात हा विनोदाचा विषय होता, पण ‘लापता लेडीज’...

स्वयंपाकघर- वंदन तुज काकी!

>> तुषार प्रीती देशमुख जिने तिच्या हक्काच्या स्वयंपाकघरात मला लुडबुड करायला दिली नसती तर आज मी शेफ म्हणून नावारूपाला आलोच नसतो त्या माझ्या काकीला समर्पित...

कोर्टरूम- ग्राहक हिताचा ’द एन्ड’

  >> अॅड. संजय  भाटे ग्राहक संरक्षण कायद्याच्या ‘अनुचित व्यापारी प्रथा’ या संज्ञेत येणाऱया एका प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनुचित निर्णय देत प्रेक्षक ग्राहकांच्या न्याय्य हक्कासाठी...

सत्याचा शोध- श्रमप्रतिष्ठेची प्रतिष्ठा

>>चंद्रसेन टिळेकर आपली शिकली सवरलेली मुले नोकरीसाठी वणवण भटकताना पाहिली की चुकचुकल्यासारखे होते. परंतु यासोबत काही तरुण असेही आहेत जे व्यवसायशिक्षणाच्या माध्यमातून स्वतच्या पायावर उभे...

मनतरंग – सप्तपदी सुरू करण्यापूर्वी…!

  दिव्या नेरुरकर-सौदागर हल्ली विवाहपूर्व समुपदेशन घेण्यास तरुणांचा कल वाढताना दिसत आहे. हल्लीची तरुणाई लग्नाच्या बाबतीत ‘ताक फुंकून पिणारी’ आहे. त्यामुळेच सध्या विवाहपूर्व समुपदेशनासाठी येणाऱयांमध्ये तरुण...

रंगभूमी- समूहाचं माध्यम ठरलेली सामूिहक कला

>>अभिराम भडकमकर त्या वर्षी सुवर्ण पदक एकाला नाही, त्या सातही जणांना दिलं गेलं.  त्यांना स्पर्धा कळली नसेल...  त्यांना संधी साधून कुरघोडी करणं समजलं नसेल...  त्यांना...

अभिप्राय- नवविचारांचे समीकरण

    >> अस्मिता येंडे  लेखिका वसुंधरा घाणेकर यांचा ‘पांढरा गुलमोहर’ हा तिसरा  कथासंग्रह असून जुन्या  परंपरांसोबतच काळाशी सुसंगत असलेल्या परिवर्तनशील वैचारिक भूमिकेला स्वीकारणारा आहे.  जुन्या...

परीक्षण- गुदमरलेल्या श्वासांचा संघर्ष

  >> अक्षय मोटेगावकर   प्रिय रश्मी, पद्मकोश कादंबरी वाचून झाल्यावर तुला प्रतिािढया द्यावी असा विचार केला तेव्हा लक्षात आलं की, तुझ्या कादंबरीत तू ज्या लेखनप्रकाराचा वापर केलास...

दखल- धमाल बालसाहित्य

>>ए. के. पवार सुरेश वांदिले यांची बाल कादंबरी मूषक स्वामीचा  दंगा, राणीला इंगा!. या कादंबरीचा नायक मूषकस्वामी आहे. सिद्धिविनायकाची भक्त असलेली पुसीपाट इंग्लंडच्या राणीला भेटायला...

साहित्य जगत- असाही ऋणानुबंध 

  >> रविप्रकाश कुलकर्णी अश्वानकथा आणि त्याचे कौतुक सांगावे तेवढे कमीच. कारण भल्याभल्यांची असणारी श्वानप्रीती! त्यामुळेच पाळीव प्राणी दिनाच्या वेळी त्यांच्या कुत्र्यांची छायाचित्रे भरभरून दिसतात. श्वानप्रेम...

परीक्षण- अनवट वळणाची कविता 

  >>प्रा. सुजाता राऊत  हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाच्या मुख्य धारेचा विचार केला तर मानवी जीवनाचा उद्देश ‘स्व’चा शोध व आत्म्याचे परमात्म्याशी मीलन करणे हा आहे. मानवी जीवनाचे...

अट्टल दुचाकी चोर गजाआड ,अवधूतवाडी पोलिसांनी केल्या चोरीच्या ६ दुचाकी जब्त

>>प्रसाद नायगावकर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे पोलीस या दुचाकी चोरांच्या विरुद्ध ऍक्शन मोडवर आली आहे . अशातच...

इस्रायलमधून 5 हिंदुस्थानींची सुटका

  इराणने एमएससी एरियज या कंटेनर जहाजातून पाच हिंदुस्थानी नागरिकांची सुटका केली, अशी माहिती हिंदुस्थानी दूतावासाने दिली. सुटका करण्यात आल्यानंतर हे पाचही जण हिंदुस्थानकडे रवाना...

टाकवे तलावाला गळती; पाणीसाठा खालावला, प्रशासनाचे दुर्लक्ष; शेतकऱयांकडून संताप

एकीकडे उन्हाची तीक्रता दिवसागणिक वाढत असताना दररोज पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत आहे. अजून उन्हाळी पावसाचा पत्ता नाही. लांबलेला पाऊस आणि कडक उन्हाळ्यामुळे शेतीसाठी वाढलेला...

गुगल वॉलेट हिंदुस्थानात लाँच

हिंदुस्थानात गुगल वॉलेट नुकतेच लाँच झाले. गुगलची वॉलेट सेवा ‘गुगल पे’पेक्षा पूर्ण वेगळी आहे. यात युजर त्यांचे डेबिट कार्ड, गिफ्ट कार्ड, क्रेडिट कार्ड डिजिटल...

महिलांना स्विटी किंवा बेबी म्हणणे लैंगिक टिप्पणी नाही! कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्वाळा

महिलांना स्विटी किंवा बेबी असे म्हणणे ही लैंगिक टिपणी नाही, असा निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना दिला. महिलांना दिलेले हे संबोधन...

उघडले केदारनाथांचे दार! शून्य अंश तापमानात हजारो भाविकांची उपस्थिती

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 6.55 वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले. शुक्रवारी, 29030 भाविकांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले....

स्पॅम कॉलला बसणार आळा; चक्षु पोर्टल अपडेट होणार

इंटरनेटमुळे लोकांची कामे सुरळीत होतात, पण सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे हीच बाब लक्षात घेऊन सरकारने सायबर क्राईम आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक...

पिंपोडे-बुद्रूकमध्ये मतदारांना पैशांचे वाटप; राजकीय दबावातून पोलिसांनी फिर्यादीलाच ठरविले आरोपी

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रूक येथे लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसेवाटप करत असल्याच्या संशयावरून दोन राजकीय गटांत हाणामारी झाली होती. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी आलेल्या...

सोलापूर महापालिकेत समांतर बेकायदा व्यवस्था निर्माण करणारी टोळी; महापालिका इतिहासातील ऐतिहासिक कारवाई

 सोलापूर महापालिका नगररचना विभागात कार्यरत नसताना बांधकाम परवाने देण्याची बेकायदा व्यवस्था निर्माण केल्याप्रकरणी निलंबित सहायक अभियंता झेड. ए. नाईकवाडी, तत्कालीन अवेक्षक श्रीकांत बसण्णा खानापुरे...

अजित पवार यांच्या सभेत शेतकऱयांनी दिल्या ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’च्या घोषणा

नगर मतदारसंघातील महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी पारनेर येथे आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत शेतकऱयांनी ‘दादा, कांद्यावर बोला’, अशी मागणी केली. मात्र, पवार यांनी...

मालदीवमधील सैनिक परतले!

  हिंदुस्थान आणि मालदीव या दोन देशांमधील संबंध पार विकोपाला गेले आहेत. मालदीवने सर्व हिंदुस्थानी सैनिकांना मालदीवमधून बाहेर काढले आहे. हे सर्व सैनिक आता हिंदुस्थानात...

‘एक्स’वर सिनेमा पोस्ट करा आणि पैसे कमवा

  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर  आता सिनेमा पोस्ट करून कमाई करता येईल, अशी एलन मस्क यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. त्यामुळे आता ‘एक्स’वर सिनेमा, टीव्ही...

जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या

विमानात जागेसाठी जुगाड विमान प्रवासाचे अनेक हटके व्हिडियो, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावर नेटीजन्स भरभरून प्रतिक्रियाही देत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या...

साताऱयातील माण, खटाव, फलटण, कोरेगावमध्ये तीक्र पाणीटंचाई; 142 गावे, 642 वाडय़ांना 189 टँकरने पाणी

 जिह्यात माण, खटाक, फलटण, कोरेगाक तालुक्यांत दिकसेंदिकस तीक्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. जिह्यात 142 गाके 642 काडय़ांना 189 टँकरद्वारे पाणीपुरकठा सुरू आहे. माण तालुक्यात...

नगर जिल्ह्यातील पाणी योजनांचा आराखडा तयार करणार; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची माहिती

जिह्यातील काही पाणीयोजना वीजबिल थकल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यावर होत आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यावर जिह्यातील महाराष्ट्र...

नगर अर्बनच्या संचालकांनी खोटी माहिती देत केली दिशाभूल; बँक बचाव समितीचा आरोप

नगर अर्बन को- ऑप. मल्टिस्टेट बँकेचा बँकिंग परवाना भ्रष्ट कारभारामुळे रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 2023 मध्ये रद्द केला. त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह काही...

ऍमेझॉनवरून मागवलेला लॅपटॉप निघाला जुना

  ऍमेझॉनवरून रोहन दास या नावाच्या व्यक्तीने नवीन लॅपटॉप ऑर्डर केला होता. परंतु कंपनीने आपल्याला जुना लॅपटॉप दिल्याचा दावा करत रोहन दासने एक्सवर ही माहिती...

संबंधित बातम्या