ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1965 लेख 0 प्रतिक्रिया

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या 1,120 कोटींच्या मालमत्ता जप्त, बँक कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई

रिलायन्स धीरूभाई अंबानी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा दणका दिला आहे. ईडीने अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्याची 1,120 कोटी रुपये किमतीची...

बोलीभाषेची समृद्धी -आगरातील आगरी बोली

>> वर्णिका काकडे आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. असे आगर पिकविणारा तो आगरी समाज. समुद्र किनारा भागातील...

मराठी माध्यमाच्या सर्व प्रश्नपत्रिका शुद्ध मराठीत छापणार, युवासेनेच्या दणक्यानंतर मुंबई विद्यापीठाचे परिपत्रक

मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष मराठी विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अनेक प्रश्न इंग्रजी भाषेत दिल्याचे समोर आल्यानंतर युवासेनेने कुलसचिवांची भेट घेऊन मराठीची गळचेपी सहन करणार नाही,...

उमेद – खडकाळ पायवाटांवरून यशोशिखरावर

>> सलीमा टेटे मुलींसाठी भारतीय क्रीडा जगताचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे, असे म्हणावे लागेल. परंतु हे शिखर गाठण्यापर्यंतचा मुलींचा प्रवास प्रचंड संघर्षमय राहिला आहे. मनातील...

साताऱ्यात होणार साहित्याचा जागर! 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, समारोप ज्ञानपीठ...

उद्याची शेती – शेतीपलीकडील संधीचे निर्माण

>> रितेश पोपळघट गुणवत्तापूर्ण आणि रोगमुक्त रोपे तयार करण्याच्या दृष्टीने नारायणगाव येथे ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांनी सुरू केलेली ‘व्हर्सटाईल आग्रोफर्स्ट फार्मर प्रोडय़ुसर कंपनी’ देशातील नर्सरी उद्योगासाठी...

अंतराळाचे अंतरंग – अंतराळातील वाढत्या कचऱ्याचा इशारा

>> सुजाता बाबर अंतराळातून वेगाने फिरत असलेल्या एका सूक्ष्म कचऱ्याच्या तुकडय़ाने ‘शेनझोऊ-20’ या अंतराळयानाला धडक दिली. हा  अपघात चीनपुरता मर्यादित नसून जागतिक अंतराळ व्यवस्थेसाठीही धोका...

Grok चा धोका! युजर्सची वैयक्तिक माहिती होतेय लीक, सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

जगभरात एआयचा वापर झपाट्याने वाढत असला तरी त्याचे धोकेही आता समोर येऊ लागले आहेत. एलन मस्क यांच्या एआय कंपनी xAI चा चॅटबॉट ग्रोक पुन्हा...

Photo – महामानवाला उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन केले....

झोल मोमो ते बदामी हलवा…पुतिन यांच्यासाठी खास मेजवानी, राष्ट्रपती भवनात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हिंदुस्थान दौऱ्यावर आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे. या दौऱ्यात पुतिन सुमारे 30 तास...

IndiGo ची उड्डाणे रद्द! सेलिब्रिटींनाही बसला फटका, सोनू सूदने व्यक्त केला संताप

‘नागरी विमान वाहतूक संचालनालयाने’ (डीजीसीए) सुरक्षेसंदर्भात लागू केलेल्या नव्या नियमांमुळे इंडिगो एअर लाइन्सच्या स्टाफने संप पुकारला. त्यामुळे ‘इंडिगो’ ची सेवा कोलमडली आणि विमान कंपनीसह...

आरबीआयकडून वर्षाचा शेवट गोड,व्याजदरात पाव टक्के कपात; ईएमआय घटणार, गृहकर्जापासून विविध कर्जे स्वस्त होणार

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे अर्थव्यवस्थेवर पडलेला ताण कमी करण्याच्या दृष्टीने आरबीआयने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आरबीआयने रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला...

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, याआधी अतिवृष्टीमुळे पुढे ढकलल्या होत्या

राज्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्था वगळता उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यापूर्वी पाऊस आणि अतिवृष्टीच्या संकटामुळे सहकारी संस्थांच्या...

ट्रेंड – विमानात शिरलं कबूतर

विमानात कबूतर उडत असल्याचा व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे. ही घटना बंगळुरू-वडोदरा इंडिगो विमानात घडली. व्हिडीओमध्ये दिसते की एक कबूतर प्रवाशांच्या डोक्यावरून सतत उडत...

असं झालं तर… चुकीचा ईएमआय वसूल केल्यास?

बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर तत्काळ ईएमआय सुरू होतो. परंतु कधी कधी कर्ज फेडल्यानंतरसुद्धा बँकेकडून चुकून अतिरिक्त ईएमआय वसूल केला जातो. जर कोणत्याही बँकेकडून तुमच्या खात्यातून चुकून...

अर्थवृत्त- अखेरच्या दिवशी शेअर बाजार उसळला!

या आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजार उसळला. हिंदुस्थानी शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 447 अंकांनी वधारून 85,712 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर...

सिंधुदुर्ग किल्ला जेटीचा खालील भाग बनतोय पोकळ! होडी सेवा बंद ठेवण्याची वेळ 

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील जेटीचा खालील भाग पोकळ बनत चालला असल्याने जेटी धोकादायक बनत आहे. जेटीच्या खालील भरावाचे दगड निखळून ओहोटीच्या वेळी जेटीचे धोकादायक रूप निदर्शनास...

हे करून पहा – हाताला दुखापत झाल्यास

दुखापत झाल्यास हाताला पूर्ण आराम द्या. कोणतीही हालचाल टाळा. हालचालीमुळे हाताच्या वेदना वाढतील. ज्या ठिकाणी दुखापत झाली आहे, त्या ठिकाणी 15 मिनिटे बर्फाचा शेक...
crime news new

Crime News- 10 तस्करांना अटक करत चार कोटींचे ड्रग्ज जप्त

अंमली पदार्थ विरोधी कक्षाने विविध ठिकाणी धडक कारवाई करत चार कोटी रुपये किंमतीचा ड्रग्ज साठा पकडला. या कारवाईत 10 ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळत पाच...

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 717 कोटींचा निधी

पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला 717 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी सिंहस्थ पुंभमेळ्याच्या आवश्यक...

तपोवनातील वृक्षतोडीवर सरकार ठाम; कुंभमेळा मंत्री महाजन म्हणतात, चारशेच्या बदल्यात पंधरा हजार झाडे...

‘वाईटात वाईट झाले तर चारशेपैकी तीनशे झाडे समजा वाया जातील. पण, त्याबदल्यात पंधरा हजार झाडं लावतो आहोत, हा केवढा मोठा विषय आहे. थोडी शासनाची...

तपोवनातील एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही- सयाजी शिंदे

कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेली 10 वर्षांच्या आतील झाडे तोडली जातील, जुनी झाडे ठेवली जातील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली होती....

केंद्राने हस्तक्षेप करून तपोवनातील वृक्षतोड थांबवावी, शिवसेनेने संसदेत उठवला आवाज

नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात शुक्रवारी शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत आवाज उठवला. केंद्राने हस्तक्षेप करून हे अठराशे वृक्ष वाचवावेत, अशी मागणी त्यांनी केली. साधुग्रामच्या नावाखाली...

वर्षपूर्तीच्या दिवशीच महायुतीला तडे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर मिंध्यांचा बहिष्कार

वर्षपुर्तीच्या दिवशीच महायुतीला जबर तडे गेले. सौर कृषी पंप योजनेत जागतिक विश्वविक्रम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमावर मिंधे गटाने बहिष्कार टाकला....

अमित शहा हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कोणासोबत युती करायची, पालकमंत्री कोण याचासुद्धा निर्णय तेच घेतात. फडणवीस हे नामधारी मुख्यमंत्री आहेत, असा...

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण – पोलिसांकडून तेजवानीच्या घरांची झाडाझडती

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अटक असलेल्या शीतल तेजवानी हिच्या कोरेगाव पार्क आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी झाडाझडती घेतली. सुमारे...

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण का करत नाही? रेल्वे मंत्रालयाला नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समितीचा...

गेल्या वर्षभरात देशातील अनेक रेल्वे स्थानकांची नावे केंद्र सरकारने बदलली. गेल्या आठवडय़ात राज्य सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील दोन रेल्वे स्थानकांची नावे बदलली. मग मुंबई सेंट्रल...

सोहराबुद्दीनचा एन्काउंटर बनावटच, याचिकाकर्त्यांचा हायकोर्टात दावा

सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर हा बनावटच होता, त्याच्यासह त्याची पत्नी कौसर बीची गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी मिळून हत्या केली तसेच या हत्येनंतर सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम...

Sindhudurga News- आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 9 फेब्रुवारीला होणार

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. बुधवारी सकाळी...

विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवले, हरयाणातील CRSU विद्यापीठातील 3 शिक्षकांचे निलंबन

हरयाणातील चौधरी रणबीर सिंह विद्यापीठात एक धक्कादायक घटना घडली. जींदमधील CRSU विद्यापीठातील शिक्षकांनी विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. या प्रकणामुळे एकच खळबळ उडाली...

संबंधित बातम्या