ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1126 लेख 0 प्रतिक्रिया

नशेत मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा विकृत आरोपी डॉक्टरच्या शिक्षेला स्थगिती नाही

दारूच्या नशेत आपल्या सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया हृदयरोगतज्ञाची विकृत म्हणून संभावना करत त्याच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. दारू...

धोकादायक इमारतीमधील 2577 रहिवाशांसाठी म्हाडाकडे केवळ 750 संक्रमण गाळे

पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने मुंबई शहरातील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या धोकादायक इमारतींमधील 2577 रहिवाशांना सुरक्षित...

Vaishnavi Hagawane Case – वकिलालाच कोर्टात खेचण्याची वेळ आलीये! हगवणेंच्या वकिलाने केलेल्या अजब युक्तीवादावर...

हुंडा आणि शारिरीक छळाला कंटाळून वैष्णवी (23) या तरुणीने अवघे 9 महिन्यांचे बाळ पदरात असताना टोकाचे पाऊल उचलले आणि आपले जीवन संपवले. या प्रकरणामुळे...

PCOS असलेल्या महिलांना ‘या’ समस्येचा सामना करावा लागू शकतो, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेक मुलींना आणि महिलांना PCOD आणि PCOS सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अलीकडे या समस्यांनी ग्रस्त असलेल्या मुलींची आणि महिलांची संख्या...

दिल्ली विद्यापीठाजवळ ‘गोमांस’ विक्री; जमावाकडून संशयिताला मारहाण, पोलिसांनी घेतले ताब्यात

  दिल्लीतील विजय नगर भागात गायीचे मांस विकल्याच्या संशयावरून एका 44 वर्षीय किराणा दुकानदारावर जमावाने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ...

पीटी फॉर्म भरूनही 40% सवलत मिळेना! मिळकतधारकांचा संताप

महापालिकेच्या मिळकतकर विभागातील गोंधळ काही थांबत नाही. पीटी 3 फॉर्म भरून दिलेल्या मिळकतदारांना अद्यापही चाळीस टक्के सवलत दिली जात नाही. पीटी 3 फॉर्म हा...

बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआय’ची नजर

शहरातील बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी आता टेक्नोसॅव्ही मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार थेट आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) कॅमेऱ्याद्वारे दंडात्मक कारवाई करीत...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या; शिवसेनेची मागणी

पंचनाम्याचे घोडे नाचवत बसू नका, ओला दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या, अशी मागणी शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या...

Youtube व्हिडीओ पाहून शाळकरी मुलगा निघाला सोलो ट्रीपला; पालकांनी घेतली पोलिसात धाव

गेल्या काही वर्षांपासून लहान मुलं ते अगदी वयोवृद्धांपर्यत सगळ्यांमध्येच सोशल मीडियाची क्रेझ वाढली आहे. कारण इन्स्टाग्राम, फेसबुकसह, युट्युबवर फुड व्लॉगिंग,ट्रॅव्हल व्लॉगिंग सारखे अनेक प्रकारचे...

हजारो रिक्षा-टॅक्सींकडून मनमानी भाडेवसुली; वाढीव मुदत देऊनही अनेक गाडय़ांचे मीटर रिकॅलिब्रेशन बाकी

रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ होऊन चार महिने उलटत आले तरी मुंबईतील 10 हजारांहून अधिक टॅक्सी व  50 हजारांहून अधिक रिक्षांनी मीटर रिपॅलिब्रेशन केलेले नाही. नव्याने दिलेली...

हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीच्या माजी प्रमुखांना क्लीन चिट; लोकपाल म्हणाले, माधवी बुच यांच्याविरोधात ठोस पुरावा...

सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी बुच यांना हिंडेनबर्ग प्रकरणात लोकपालांनी क्लीन चिट दिली आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात बुच यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही,...

शाळकरी मुलांच्या मोफत आरोग्य तपासणीत 43 कोटींचा घोटाळा; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला लागली...

सार्वजनिक आरोग्य विभागातील घोटाळय़ांचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. आता तर फडणवीस सरकारने शाळकरी मुलांच्या मोफत आरोग्य तपासणीत तब्बल 43 कोटींचा घोटाळा केल्याची...

आधी पतीचे गुप्तांग कापले, मग स्वत: प्यायली अ‍ॅसिड; मेव्हण्याच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून  वाद झाला. आणि संतापलेल्या पत्नीने धारदार शस्त्राने पतीचे गुप्तांगच छाटले....

धक्कादायक! बिग बॉस सीझन 12 च्या विनरला कर्करोगाची लागण, इन्स्टाग्रामवर केला खुलासा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस सिझन 12 ची विनर दीपिका कक्करला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच दीपिकाने तिच्या चाहत्यांसोबत एक...

Photo – ये लाल इश्क..! लाल रंगाच्या गाऊनमध्ये दीपिकाचा किलर लूक

बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूपच चर्चेत आहे. दीपिका आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यातील वाद आता समोर आला आहे.त्यामुळे हे नेमकं प्रकरण...

“तुझी हाडंच मोडेन…”: कोलकात्यातील कॅब ड्रायव्हरची दादागिरी, परदेशी पर्यटकाला फसवलं

अतिथी देवो भव..! अशी संस्कृती असलेल्या हिंदुस्थानात एका परदेशी पर्यटकाची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. परदेशातून कोलकात्त्याला फिरायला येणाऱ्या पर्यटकाला कोलकात्त्यातील एका टॅक्सी ड्रायव्हरने...

पार्किंगचा वाद शिगेला…सोसायटी सचिवाला कालशिलात लगावली; राग अनावर झाल्याने थेट नाकाचा घेतला चावा

कानपूरच्या रतन प्लॅनेट हायराईज सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पार्किंगच्या वादात, आयात-निर्यात विभागाचे उपसंचालक क्षितिज मिश्रा यांनी त्यांच्या पदाचा आणि शक्तीचा गैरवापर केल्याचे...

लातूर जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी 986.3 टक्के पाऊस; बॅरेजेस सोडले पाणी

मागील अनेक वर्षानंतर यावर्षी प्रथमच मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी 19.7 मि.मी. पाऊस होत असतो. पण यावर्षी तब्बल 194.3...

पोलिसांकडून संशयित आरोपीचा एन्काऊंटर, मोठ्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या दरोडात पुण्यातील आरोपीचा पाठलाग करताना पोलीस व आरोपीमध्ये चकमक उडाली. यावेळी त्या शस्त्रधारी आरोपीने पोलिसांवर फायरिंग...

बागेश्वर धाममधून परतताना एकाच कुटुंबातील 7 जणांनी संपवले जीवन, कारण अस्पष्ट

हरयाणातील पंचकुलाच्या सेक्टर-27 मध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.येथे डेहराडूनमधील एका कुटुंबातील 7 जणांनी कारमध्ये विष प्राशन करून आपले जीवन संपवले. सेक्टर 27 मधील...

हॉटेलात रोटी बनवताना लावायचा थुंकी; Viral Video मुळे आरोपी अटकेत

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. येथे पुन्हा एका हॉटेलच्या आचाऱ्याने आपल्य थुंकीचा वापर करून चपाती बनवल्याचे उघड झाले आहे....

अनुबंध – तो एक क्षण

>> प्रा. विश्वास वसेकर ‘क्षण’ या दोन अक्षरी शब्दात आयुष्य सामावले आहे. काही क्षण नकारात्मक असतात तर काही सकारात्मक. काही शिकवणारे तर काही अनुभव देणारे....

किस्से आणि बरंच काही – प्रामाणिक अदाकारा

>> धनंजय साठे कॉफी आणि बरंच काही म्हणत ही अभिनेत्री अभिनय क्षेत्रात खरंच बरंच काही करून गेली. आज ती प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर विराजमान झालेली...

संस्कृती बिंस्कृती- गडरक्षक गणपती आणि मारुती

>> डॉ. मुकुंद कुळे गणपती काय किंवा मारुती काय, एखादं गाव असो वा किल्ला तिथे असतातच ठाण मांडून बसलेले. बरं त्यांची ही ठाणी म्हणजे तरी...

सत्याचा शोध- उठाठेव : देव आणि दैववादाची

>> चंद्रसेन टिळेकर विश्वातले एकजात आस्तिक-नास्तिक एकमेकांशी भांडत असतात ते एका गोष्टीवरून आणि ती म्हणजे या जगात देव आहे की नाही ! आस्तिकांच्या मते जगात...

सूर-ताल- जमला हा वाद्यमेळा

>> गणेश आचवल काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, आपल्या घरातून मिळालेला संगीत कलेचा वारसा सातत्याने पुढे नेत असतात. तबला, ढोलकी, ढोलक अशा अनेक वाद्यांशी...

स्वयंपाकघर- व्यवसाय हेच व्यसन

>>तुषार प्रीती देशमुख कोकणातले सुप्रसिद्ध ओले काजू हे मे व जून महिन्यातच मिळायचे. त्याची भाजी खाण्याची लज्जत वेगळीच असते. एकदा का ऋतू निघून गेला की,...

प्रणाम वीरा- शौर्याची परिसीमा

>> रामदास कामत अतिशय प्रतिकूल वातावरणातून सलग पाच दिवस चालल्यानंतर कमांडो मधुसूदन सुर्वे यांना एका घरावरील झेंडे पाहून या घरात दहशतवादी असल्याची खात्री झाली. त्यांनी...

साहित्य जगत – विलक्षण अनुभव

हा एक अनुभव ऐका...‘अरुणाचल प्रदेशातील विवेकानंद केंद्राच्या टाफरागांव आणि आमलियांग इथल्या शाळांमध्ये पोहोचण्यासाठी एक छोटीशी नदी पार करून जावे लागत असे. त्या नदीचे नाव...

परीक्षण – मुंबईतील गुन्हेगारीचा उत्कंठामय वेध

>> श्रीकांत आंब्रे मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची खडान्खडा माहिती असणारे धाडसी गुन्हेगारी वार्ताहर, पत्रकार, छायाचित्रकार, ‘ई टीव्ही मराठी’वर गाजलेल्या ‘क्राईम डायरी’ या दैनंदिन मालिकेचे लेखक अजय...

संबंधित बातम्या