ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1598 लेख 0 प्रतिक्रिया

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडविण्याचा ई-मेल, तपासात पोलिसांना ना स्फोटके.. ना धमकी देणारे सापडले

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देऊ... दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामे करा... अशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर धमकी आल्याने आज जिल्हा प्रशासन चांगलेच...

बहिणींचे लाड; लेकरांची मात्र उपेक्षा, ‘बालसंगोपन’च्या दीड लाख मुलांना वर्षभरापासून मदतच नाही

>> मिलिंद देखणे    राज्य सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेचे गोडवे गात असताना त्याच महिला व बालविकास विभागाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील दीड लाख मुलांना गेल्या...

सिंचन लाभक्षेत्रातील पिकांची आता सॅटेलाईट नोंदणी

टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील पिकांचे यावर्षीपासून सॅटेलाईट सर्वेक्षण होणार आहे. सॅटेलाईट इमेजच्या आधारे पिकांच्या नोंदी केल्या जातील, त्याआधारे पाणीपट्टी निश्चित केली...

बोलीभाषा एकांकिका स्पर्धा लवकरच

सुप्रिया प्रॉडक्शनतर्फे घेण्यात येणाऱया बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी 19 व 20 डिसेंबर रोजी मुंबईत आणि 27 डिसेंबर रोजी नागपूर अशा दोन पेंद्रांवर होणार...
crime news new

असं झालं तर… चुकून गुन्ह्यात नाव आले तर…

काही वेळा चुकून गुन्ह्यात नाव येते. गुन्हा एकाने केलेला असतो परंतु, दुसऱयाला तो भोगावा लागतो. त्यामुळे असे जर झाले तर घाबरून जाऊ नका. शांतपणे...

हे करून पहा- गुडघेदुखी वाढली असेल तर…

हिवाळ्यात बऱयाच जणांना गुडघेदुखीचा त्रास वाढतो. त्यामुळे प्रत्येक हिवाळ्यात गुडघेदुखी होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात आधी जर गुडघेदुखी होत असेल तर...

दादरच्या उद्यानांमधील गैरसोयी दूर करा! शिवसेनेने पालिका अधिकाऱयांसोबत केली पाहणी

शिवसेनेच्या मागणीनुसार दादरच्या उद्यानांमधील समस्या व नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱयांनी उद्यानांची पाहणी केली. या उद्यानांमधील गैरसोयी दूर करा, अशी मागणी...

कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनवरील रॅम्प नागरिकांसाठी खुला, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. 1 ला जाण्यासाठी बंद केलेला रॅम्प अखेर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शिवडी, कॉटन ग्रीन परिसरातील प्रवाशांची...

मला मदत करा; इम्रान यांच्या पत्नीचे मस्क यांना आवाहन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ हिने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क यांना जाहीर आवाहन केले आहे....

मणिपूरमध्ये शांततेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आवाहन

भाषा, परंपरा, संस्कृती आणि विविधतेमध्येच मणिपूरचे सामर्थ्य असून राज्यात शांततेसाठी सर्वच समुदायांनी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. हिंसाचाराने पोळलेल्या मणिपूरमध्ये सध्या...

पुतीन यांनी शरीफ यांना चाळीस मिनिटे ताटकळत ठेवले

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाकिस्ताचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ताटकळत ठेवले. मात्र इतका वेळ वाट पाहिल्यानंतर शरीफ थेट पुतिन...

सावधान! 527 खाद्यपदार्थांमध्ये कॅन्सर होणारी घातक रसायने, मिठापासून साखरेपर्यंतच्या पदार्थांत आढळले मायक्रोप्लॅस्टिक

मीठ आणि साखरेशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होत नाही. आपल्या रोजच्या आहारात मीठ-साखर असतेच. पण ते खाणे धोकादायक ठरू शकते. कारण मोठमोठय़ा ब्रँडच्या मीठ आणि...

लाडकी बहीण योजनेत घोळ! अपात्र लाभार्थ्यांनी लाटले 165 कोटी रुपये, मंत्री अदिती तटकरेंची कबुली 

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि निवडणुकांपूर्वी लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले. मात्र, या योजनेचा लाभ निकषात न बसणाऱ्या महिलांनीही...

सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत, वडेट्टीवार यांचा खळबळजनक...

नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारला जात आहे.. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत...

विमान रद्द झाले, पण वडिलांनी हिम्मत सोडली नाही! मुलाच्या परीक्षेसाठी एका रात्रीत गाठले 800...

इंडिगो एअरलाईन्सची विमाने रद्द झाल्यामुळे देशभरातील हजारो प्रवाशांना यांचा फटका बसला. अनेकांची महत्त्वाची कामे रखडली, अनेकांना आपल्या कुटुंबीयांना भेटता आले नाही, तर काहींनी स्वत:च्याच...

ट्रेंड – अक्षय खन्नाचा जबरदस्त डान्स

‘धुरंधर’ चित्रपटातील अक्षय खन्नाच्या डान्सची जबरदस्त व्रेझ दिसून येत आहे. चित्रपटात रहेमान डपैत बनलेल्या अक्षय खन्नाने एका बलुची गाण्यावर डान्स केला आहे. गाण्यात तो...

हे करून पहा- गाजर लवकर खराब होऊ नये म्हणून

गाजर जास्त दिवस टिकवण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करा. सर्वात आधी गाजरावरील हिरवी पाने कापून टाका. कारण ती ओलावा शोषून घेतात आणि गाजर लवकर खराब...

इंडिगोची सेवा विस्कळीतच, सीईओंची दोन तास चौकशी; अकराव्या दिवशी 250 उड्डाणे रद्द

गेल्या दहा दिवसांपासून कोलमडलेली इंडिगो एअरलाईन्सची सेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. आजही कंपनीची 200 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात...

मुंबईतील केंद्र सरकारी जमिनीवरील झोपड्यांसाठी धोरण बनवा! शिवसेनेची लोकसभेत मागणी

केंद्र सरकारच्या जमिनीवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या मुंबईतील झोपडीधारकांना विकासाच्या नावाखाली बेघर केले जात आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्राकडे कोणतीही योजना नाही. त्यामुळे गरीब लोक भरडले जात...

नव्या कामगार कायद्यातील तरतुदींवर शिवसेनेचे प्रश्नचिन्ह, अतारांकित प्रश्नाद्वारे संजय राऊत यांनी वेधले सरकारचे लक्ष

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कामगार कायद्यातील अनेक तरतुदींवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सुधारित कायद्यामुळे कामगारांचे हिताचे खरोखरच रक्षण होणार आहे काय, असा...

असं झालं तर… विमान तिकिटाचा रिफंड न मिळाल्यास…

सध्या इंडिगो एअरलाईनच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बऱ्याच जणांना तिकिटाचे पैसेही रिफंड मिळाले नाहीत.  जर विमानाने प्रवास करताना तिकिटाचे पैसे...

सावरकरांच्या पुतळ्यांचे आज अंदमानात अनावरण

अंदमान बेटावर उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण उद्या, 12 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याचबरोबर सावरकरांनी लिहिलेल्या ‘ने मजसी ने...

थायलंडला पळालेल्या लुथरा बंधूंच्या मुसक्या आवळल्या; नाईट क्लबला आग लागल्यानंतर 6 तासांमध्येच पळाले, आज...

गोव्यातील ‘बिर्च बाय रोमिओ लेन’ या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. नाईट क्लबला आग लागल्यानंतर तडकाफडकी थायलंडला पळून गेलेले नाईट...

चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात एसआयआरला मुदतवाढ, वाढत्या ताणाबाबतच्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय

वाढत्या ताणाबद्दल कर्मचाऱयांच्या वाढत्या तक्रारीनंतर अखेर निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि एकाकेंद्रशासित प्रदेशातील ‘एसआयआर’ मोहिमेला आज मुदतवाढ दिली आहे. संबंधित राज्यांमधील मुख्य निवडणूक आयुक्तांनी...

निवृत्त सीईओ शिंगटेचा अटकपूर्व जामीन फेटाळला, नगर अर्बन बँक घोटाळा

नगर अर्बन बँकेतील तब्बल 291 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी आणि बँकेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सतीश शिंगटे याचा अटकपूर्व जामीन...

ढगाळ वातावरणाचा स्ट्रॉबेरीला बसतोय फटका, उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता

महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असलेल्या वाई, जावळी आणि महाबळेश्वर या संपूर्ण स्ट्रॉबेरी पट्टय़ात हवामानाचा उलटफेर सुरू झाला आहे. सध्याच्या ढगाळ वातावरण, हवेतील जड...

डुकरांमध्ये आढळला ‘आफ्रिकन स्वाइन फिवर’, राहात्यातील साकुरीत खळबळ

तालुक्यातील साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फिवर आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरीत दाखल झाले असून, डुकरांची शास्त्र्ााrय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम...

स्कूल बस, व्हॅनमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक! पोलीस अधीक्षक घार्गे यांचे आदेश

विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱया स्कूल बस आणि व्हॅनमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक असून, विद्यार्थिनी असणाऱया शाळेच्या बसमध्ये महिला कर्मचाऱयांची नियुक्ती अनिवार्य आहे, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक...

‘ईव्हीएम’ ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे कॅमेरे तासभर बंद, संगमनेरमध्ये खळबळ; नागरिकांसह उमेदवारांची पळापळ

संगमनेर नगरपरिषदेतील मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र, या स्ट्राँग रूमवर नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे...

अहिल्यानगरमधील ईव्हीएमचे ‘स्ट्राँग’ संरक्षण

जिह्यातील आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम मशिनची काटेकोर सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मंगळवारी (2 डिसेंबर) मतदान पार पडल्यानंतर रात्री उशिरा...

संबंधित बातम्या