सामना ऑनलाईन
2054 लेख
0 प्रतिक्रिया
मी पैशासाठी लोकांसोबत झोपायची…; या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
चित्रपटात काम करण्याची एक तरी संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. बॉलीवूडमध्ये प्रवेश करून हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन लोक मुंबईत पोहोचतात. मात्र हा प्रवास...
वाजत गाजत दिला बाप्पााला निरोप…त्यानंतर पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलावर शोककाळा...
खोट्या आरोपाखाली अभिनेत्रीला अडकवून केला छळ; तीन IPS अधिकारी निलंबीत
मुंबईतील एका अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात अडकवून तिला अटक करून तिचा छळ केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकरणात आंध्र प्रदेशातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांचा...
Twice Born Baby: एकाच बाळाने आईच्या पोटातून दोनदा घेतला जन्म; डॉक्टरांच्या कृतीमुळे मिळाले...
कोणत्याही आईला आपले बाळ अगदी सुरक्षितपणे जन्माला यावे अशी सदिच्छा असते. काही गर्भवती स्त्रीयां एका बाळाला तर काही जुळ्या किंवा 3 बाळांना जन्म देतात....
काय सांगता…लग्न मोडण्याचे करतो काम; ब्रेकअपमध्ये आहे हातखंडा
लग्न जुळवण्यासाठी वधू वर सुचक मंडळे असतात. यामध्ये लग्न जमत नसलेल्यांना आपला जोडीदार सोधण्याची सुवर्ण संधी असते. मात्र हेच लग्न मोडण्यासाठी आपल्याला न्यायालयाची पायरी...
Pet Parents ट्रेंडमुळे चीनसमोर नवे संकट…जाणून घ्या काय आहे समस्या…
चीनमधील लोकसंख्येची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. कारण तेथील लोकं माणसांपेक्षा प्राण्यांना अधिक महत्व देत आहेत.त्यामुळे घटत्या लोकसंख्येच्या संकटाचा सामना करणाऱ्या चीनमध्ये लवकरच...
Aditi Rao Hydari Siddharth Wedding – अदिती राव हैदरी-सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात; फोटो शेअर करत...
संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी’ या वेबसीरीजमुळे अदिती राव हैदरी प्रचंड चर्चेत आली. अदितीने तिच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकलय. अदिती राव हैदरीने मार्च...
कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर बीफ खाल्याचा आरोप; 7 विद्यार्थ्यांचे निलंबन
ओडिशातील बेरहामपूर येथील सरकारी महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांनी गोमांस शिजवून खाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वसतिगृहातील 7 विद्यार्थ्यांवर...
Kolkatta News- मुलाच्या उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्ड बॉयला अटक
कोलकातातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे काही नावच घेत नाहीएत. आपल्या मुलाच्या उपचारांसाठी रुग्णालयात आलेल्या एका 26 वर्षाीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या...
बसमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण; सतत 15 दिवस केला बलात्कार, आरोपीला अटक
उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. येथे एका 28 वर्षीय तरुणाने 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपी आणि मुलीची बसमध्ये भेट...
मुंबईहून दोहाला जाणारे इंडिगोचे विमान रद्द; 300 हून अधिक प्रवासी अडकले
इंडिगोचे मुंबई ते दोहा हे विमान 6E 1303 तांत्रिक अडचणींमुळे रविवारी रद्द करण्यात आले. विमानाचे उड्डान करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही दीर्घ विलंबामुळे विमान कंपनीला...
Bihar News – रुळावरून उतरली अन् थेट शेतात शिरली; वाचा गयामध्ये नेमके काय घडले…
बिहारच्या गया जिल्ह्यात, ट्रेनचे इंजिन नियंत्रणाबाहेर गेल्याने ते रेल्वे रुळावरुन उतरून एका शेतात शिरले. ही घटना गया किऊल रेल्वे मार्गावर शुक्रवारी घडली. दरम्यान या...
बेट भागात विद्युत रोहीत्र, मोटार सायकलच्या चोऱ्या वाढल्या; शेतकरी अन् नागरिक हैराण
शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील बेट भागातील घोडनदी आणि कुकडी नदी किनारच्या अनेक गावातील कृषी साहित्य , विदयुत रोहित्र चोरीच्या अनेक तक्रारी शिरूर पोलिसांत दाखल आहेत....
मेरठमध्ये 3 मजली इमारत कोसळली; 10 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी, बचावकार्य सुरू
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये शनिवारी तीन मजली इमारत कोसळ्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. सध्या...
Mumbai Accident – विक्रोळीच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, 6 जण जखमी
मुंबईतील अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी सकाळी विक्रोळी परिसरात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक...
भाजप शासित राज्यांत कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नाही! मध्य प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील जामगेटजवळ मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. दोन तरुण लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मैत्रिणींवर सशस्त्र हल्लेखोरांनी निर्घृण हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी...
नाशिकच्या विद्यार्थ्याचा रशियात अपघाती मृत्यू
एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या नाशिकच्या अभिषेक युवराज जाधव (21) याचा रशियात मंगळवारी पहाटे कार व ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे....
Nagar news- नगर जिल्हा बँकेत 700 पदांसाठी भरती
ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्हा सहकारी बँकेने 700 पदांची भरती काढली आहे. ही भरती होताना पारदर्शकपणे राहणार की नाही याबाबत अजूनही शंका आहे. तर...
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या 2553 फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या जल्लोषात सुरु...
Latur News- नुकसानीच्या पंचनाम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचे आंदोलन
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उजेड (हिसामाबाद) मंडळ येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .यासंदर्भात कृषी विभागाला व महसुल विभागाला लेखी तक्रार देऊन...
ट्रेनच्या एसी कोचमध्येच ‘टप टप बरसा पानी…’; प्रवाशांनी व्यक्त केला संताप
जबलपूरहून निजामुद्दीनला जाणाऱ्या जबलपूर-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या एक्स्प्रेसच्या छतावरून पाणी टपकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या...
Nagar News- MPSC मध्ये मोनिका झरेकर राज्यात दुसरी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत नुकत्याच झालेल्या वैधमापन निरीक्षक शास्त्र या अधिकारीपदी मोनिका बाळासाहेब झरेकर ही राज्यात दुसरी आली आहे. मोनिका झरेकर ही...
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची मोठी घोषणा; पॅरालिम्पिक पदक विजेत्यांसाठी रोख रक्कम जाहीर
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या स्पर्धेचा 8 सप्टेंबर रोजी शेवट झाला. या स्पर्धेत हिंदुस्थानने ऐतिहासीक कामगिरी करत 7 सुवर्ण पदकांसह एकूण 29 पदके जिंकली आहेत....
बाथरूममधल्या पाण्यापासून बनवले जातेय अन्न, नोएडा स्टेडियमधील किळसवाणा प्रकार उघड
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता, मात्र तेथील वातावरणामुळे हा सामना रद्द करण्यात आला. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मैदानाची...
नगरला पीक विम्याच्या 662 कोटींची प्रतिक्षा; 2023-24 मधील पात्र लाभार्थी शेतकरी भरपाईच्या आशेवर
शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गातून आश्वासन देणाऱ्या सरकारने आता त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणले आहेत. मोठा डांगोरा पिटणाऱ्या या सरकारने राबवलेल्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील 662 कोटी...
Thane accident – घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली, 11 जण जखमी
ठाणे शहरातील अपघातांच्या मालिका संपण्याचे काही नावच घेत नाहीत. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा सिग्नलजवळ एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली आहे. या अपघातात 11 जण...
150 वर्षांची अखंडित परंपरा, दापोलीतील रेमजे कुटुंबाने साकारला पन्हाळेकाजी लेण्यांचा कल्पक देखावा
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. गणेशाच्या स्वागतासाठी अनेक मंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहे. घराघरामध्ये कल्पक डेकोरेशन करण्यात आलेले आहेत. दापोली शहरातील वडाचा...
शेतीच्या वादातून मातंग समाजाच्या कुटुंबांवर शसस्ञ हल्ला; आरोपीवर गुन्हा दाखल
राहुरी तालुक्यातील कनगर येथे शेतीच्या वादातून एका मातंग समाजाच्या कुटुंबांवर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याने चार महिलांसह दोन पुरुष गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी...
Punjab News- लुधियानामध्ये ‘आप’च्या नेत्याची गोळी झाडून हत्या; पोलिसांचा तपास सुरू
पंजाबमधील लुधियाना येथे खन्नामध्ये सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते तरलोचन सिंह यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून...
“तो वारंवार मागून…” बॉडीगार्डनेच केला लैंगिक छळ; अभिनेत्रीच्या दाव्यानं खळबळ
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत संताप पसरला आहे. अनेक अभिनेत्रींनी त्याच्यासोबत घडलेल्या गैरवर्तनाबद्दल वाचा फोडली आहे. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे...