सामना ऑनलाईन
1562 लेख
0 प्रतिक्रिया
भाजी वाहतुकीच्या नावाखाली डुप्लिकेट देशी दारूची तस्करी, एकाला अटक
चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजी वाहतुकीच्या नावाखाली डुप्लिकेट देशी दारूची तस्करी होत असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. दारूबंदी...
तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते…, 22 पानांची चिठ्ठी लिहून बहीण-भावाने संपवले जीवन
गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका गुप्तचर ब्युरो (IB) अधिकाऱ्याचे आणि त्याच्या बहिणीने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले. या घटनेने एकच...
भूपंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तान हादरले
भूपंपाच्या तीव्र धक्क्यांनी शनिवारी सकाळी पाकिस्तान हादरले. या भूपंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी नोंदली गेली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह खैबर पख्तुनवा आणि पंजाब प्रांतात...
असं झालं तर… बँक खात्यात चुकून पैसे आले तर…
1 काही वेळा बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे किंवा कर्मचाऱयांकडून चुकून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले तर आनंदी होऊ नका.
2 बँक खात्यात दुसऱयांचे पैसे जमा...
ट्रेंड- अण्वस्त्र की अन्नवस्त्र?
स्वतःला अण्वस्त्रसज्ज राष्ट्र म्हणवून घेणाऱया पाकिस्तानमध्ये प्रत्यक्षात ‘अन्नवस्त्रा’ची मारामार आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था कशी डबघाईला आलीय, तिथले नेते रोज उठून वर्ल्ड बँक आणि आयएमएफकडे कशा...
निसर्गजागर- आपलं भविष्य वाघांच्याच हाती
>> यादव तरटे पाटील
नुकत्याच झालेल्या जागतिक व्याघ्र दिनाची मध्यवर्ती संकल्पना ‘Their future in our hands’ (त्यांचे भविष्य आपल्या हातात) अशी आहे. वाघांच्या संरक्षणासाठी मानवी...
आरोग्य- ‘ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता राष्ट्रीय आरोग्य समस्या
>> डॉ. अविनाश भोंडवे
आयसीएमआर आणि एम्स या भारतीय आरोग्य संस्थांच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार 70 टक्क्यांहून अधिक भारतीयांमध्ये ‘ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचा निष्कर्ष देण्यात आला....
उमेद- दुर्बल घटकांसाठी सेवाव्रती समिती
>> सुरेश चव्हाण
‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, ‘वनवासी कल्याण आश्रम’ अशा संस्थांमधून काम करताना सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन 2003 साली रंजनाताई व त्यांचे पती प्रमोद...
सिनेमा- जेन-झीचा ‘रॉकस्टार’?
>> प्रथमेश हळंदे
‘सैयारा’ रिलीज होऊन साधारण तीन आठवडे उलटून गेलेत, पण अजूनही या सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर गारुड कायम आहे. अनेक नव्या-जुन्या ब्लॉकबस्टर बॉलीवूडपटांच्या कमाईचे...
ललित- या फुलांच्या गंधकोषी.
>> डॉ. अंजुषा पाटील
चराचरात व्यापलेल्या परमात्म्यासारखा कुठल्याच खुणा न ठेवणारा फुलांचा सुगंध. या गंधाचं आपल्या प्रत्येकाशी नातं आहे.
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे...
दिशा – विचारांची कक्षा
>> विजय लाड
विचारांची सीमा ओलांडणे ही एक अविरत प्रक्रिया आहे. जी आपल्याला सतत शिकत राहण्यास, आपला दृष्टिकोन विस्तृत करण्यास आणि बदलत्या जगाशी जुळवून घेण्यास...
मनतरंग- गोष्ट नात्याची
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
दोन टोकांच्या व्यक्ती काही घरांमध्ये आढळतात. मग त्यांचं आपापसात कुठलंही नातं असो. प्रश्न तेव्हाच येतो जेव्हा त्या दोन्ही व्यक्तींपैकी एकही व्यक्ती आपला...
साहित्य जगत- काही स्वैर नोंदी
>> रविप्रकाश कुलकर्णी
साहित्य जगतच्या वाचकांना अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. विषयदेखील डोळ्यासमोर आहेत. पण कुठेतरी गाडं अडतंय, पण ते नेमकं काय हे सांगता येत नाही....
परीक्षण – विश्व साहित्याचा मागोवा
>> निलय वैद्य
लेखक राजीव श्रीखंडे मोठे उद्योजक आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने ते कायम परदेश दौऱयावर असतात. आठ-दहा तास विमान प्रवास हा त्यांचा बहुत करून दिनक्रम...
दखल – आशयगर्भ कवितांचे संचित
>> अस्मिता येंडे
गेली अनेक वर्षे जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे कार्य करणारे सर्जनशील, समाजभान जपणारे आदर्श शिक्षक विजयकुमार देसले ऊर्फ विजयराज हे लेखक, कवीसुद्धा आहेत....
अभिप्राय – अंतरंगाचा कॅलिडोस्कोप
>> शुभांगी दळवी
सुहास मळेकर यांचे ‘चल बस, एक राऊंड मारून येऊ!’ हे पुस्तक म्हणजे हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेला अनुभवांचा खजिना आहे. मुंबईसारख्या महानगरात माणसाने रोजच्या...
परीक्षण – ‘नोबेल’ साहित्याचा रोचक परिचय
>> राहुल गोखले
जगात विपुल साहित्यनिर्मिती होत असते; तथापि त्यांतील अगदी मोजकेच साहित्यिक नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरतात. हा सर्वोच्च वाङ्मयीन पुरस्कार एखाद्या पुस्तकाला दिला जात...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण- तपासातील विसंगती, पुराव्यांच्या कमतरतेमुळे आरोपी निर्दोष, केंद्रीय तपास यंत्रणांच्या पुराव्यांवर...
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करतानाच विशेष सत्र न्यायालयाने तपास पद्धतीतील विसंगतीवर बोट ठेवले. एटीएस आणि एनआयएने सादर केलेल्या पुराव्यात विरोधाभास...
डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाने मुंबईकर बेजार; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णांची संख्या दुप्पट
डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या पावसाळी आजारांमुळे मुंबईकर अक्षरशः बेजार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या पावसाळ्यात रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याचे चित्र आहे. मुंबईसह उपनगरात...
हे करून पहा- पाठदुखी होत असेल तर…
दैनंदिन कामं करताना अनेकांना पाठदुखीचा त्रास होतो. पाठदुखी होत असेल तर यावर काही घरगुती उपाय आहेत. ते केल्यास पाठदुखी कमी होऊ शकते. सर्वात आधी...
यवत दगडफेक प्रकरणी 17 अटकेत; गावात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा चोख बंदोबस्त
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजपूर प्रसारित केल्याप्रकरणी यवत गावात 1 ऑगस्टला तणाव निर्माण झाला. दोन गटाकडून दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी आता पाच वेगवेगळे गुन्हे...
अमेरिकेनंतर यूकेचा दणका; हिंदुस्थानचा दडपशाही प्रवृत्तीच्या देशांच्या यादीत समावेश
हिंदुस्थान सरकारने फेटाळला अहवाल आर्थिक पातळीवर अमेरिकेच्या दबावाचा सामना करणाऱया हिंदुस्थानला आता यूकेने दणका दिला आहे. यूकेच्या संसदीय समितीने हिंदुस्थानला दडपशाही प्रवृत्तीच्या देशांच्या यादीत...
बेस्टच्या वसाहती खासगी कंपन्यांना भाड्याने देऊ नका, शिवसेनेची जोरदार मागणी
बेस्ट उपक्रमाच्या पंबाला हिल आणि पुलाब्याची कर्मचारी वसाहती कोणत्याही खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यात येऊ नये अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी...
हॉटेल रुममध्ये आढळला अभिनेत्याचा मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट
चित्रपट क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मल्याळम सिनेसृष्टीतील 52 वर्षीय अभिनेता कलाभवन नवस याचा एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे....
IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, हॉस्टेल इमारतीवरून उडी घेत जीवन संपवलं
मुंबईच्या आयआयटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पवईच्या आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे...
कोल्हापुरी चपलेचे स्वामित्व ‘लिडकॉम’ ‘लिडकर ‘कडेच !
कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र व कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास प्राप्त झालेल्या जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत स्वामित्व संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अॅण्ड चर्मकार डेव्हलपमेंट...
21 हजार ठेवीदाराची 450 कोटींची फसवणूक, ‘सिस्पे कंपनी’च्या संचालकांवर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यामध्ये सर्वसामान्य जनतेचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. 'सिस्पे कंपनी', ट्रेंडज इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. या कथित फायनान्स कंपन्यांनी अधिक...
शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांच्या गैरकारभार प्रकरणी धर्मादाय कार्यालयाकडून 11ऑगस्टला सुनावणी
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांच्या गैरकारभार, अवांतर नोकरभरती आणि बनावट अॅप घोटाळा, यांसह विविध कारणांमुळे शनी मंदिराच्या अकरा विश्वस्तांना मुंबई धर्मादाय कार्यालयाने म्हणणे सादर करण्यासाठी...
एकमेकांकडे रागाने पाहिल्याने एकाचा खून, ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून आणि शुक्रवारी (दि.1) सकाळी झालेल्या बाचाबाचीतून तिघांनी धारदार शस्त्रांच्या साहाय्याने सराईताचा खून केल्याची घटना दुपारी ईश्वरपूर-ताकारी रस्त्यावरील आरआयटी...
Photo – उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विद्यार्थ्यांचा गुणगौरव, वह्यावाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन आणि धार्मिक पर्यटन, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत...