सामना ऑनलाईन
3158 लेख
0 प्रतिक्रिया
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; चौंढी बहिरोबा, बिबथर व कोंढूर डिग्रस गावांचा संपर्क तुटला; दांडेगावातील...
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या मुसळधार पाऊस जवळपास पाऊण तास बरसला. त्यानंतरही रात्री अधून मधून पाऊस सुरूच होता. मात्र...
Beed Rain Update – बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच; 18 महसूल मंडलात अतिवृष्टी, नद्यांना...
बीड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मध्यरात्री पासून सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत सुरू होत. दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ढगांच्या गर्जनेसह जोरदार...
Marathwada Rain Live Update – धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली
मराठवाड्यामध्ये पावसाचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे. नदी-नाले तुडुंब झाले आहेत असून धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे अनेक महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यात पुन्हा पाऊस; महापुराचा विळखा कायम, वीज उपकेंद्रे पाण्यात, 50 गावे अंधारात
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सुरू झाला आहे. हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आले असून, सीना नदीला...
Mumbai Rain – गरज असेल तरच घराबाहेर पडा! पुढील 2 तास मुंबईसाठी महत्त्वाचे, वादळी...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये गेले दोन दिवस पावसाने थोडी उघडीप दिली...
नांदेडला ‘ऑरेंज अलर्ट’, विष्णुपुरी प्रकल्पाचे 16, तर इसापूर धरणाचे 9 दरवाजे उघडले; सर्व शाळा-महाविद्यालयांना...
नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी पहाटे 3 वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्ह असून हवामान विभागाने नांदेड जिल्ह्याला...
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. पुराचे पाणी शेतीत घुसल्याने...
Asia cup 2025 – 41 वर्षानंतर फायनलमध्ये भीडणार हिंदुस्थान-पाकिस्तान, सूर्याची सेना सज्ज
आशिया कपच्या अंतिम लढतीत हिंदुस्थानचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. सुपर-4 मध्ये बांगलादेशचा पराभव करताच हिंदुस्थानने झोकात अंतिम फेरी गाठली, तर दुसरीकडे पाकिस्ताननेही बांगलादेशला नमवत...
“तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे, म्हणून…”, संजय राऊत यांनी घेतला फडणवीस, अजित पवारांच्या विधानाचा...
कर्जमाफीबाबत शेतकऱ्याने प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले होते. आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलो का, असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्याला झापले. धाराशीव...
धाराशीव महापुराच्या मगरमिठीत असताना जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग; व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांची सडकून टीका
मराठवाड्यावर आभाळ कोसळले असून बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. धाराशीवमधील अनेक तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून शेतकरी...
‘ओला दुष्काळ’ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस पेशवेकालीन शहाणे! – संजय...
मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडलेली आहे. उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र ओला दुष्काळ हा शब्द...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या आणि पीएम केअर फंडातून कर्जमाफी करा! –...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावरच नाही तर बांधाच्या पलीकडेही गेले. या दौऱ्यावेळी...
मुख्यमंत्र्यांची मागणी उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी नाकारली, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…
अझीम प्रेमजी हे नाव उद्योग जगतामध्ये नवीन नाही. विप्रो या जगविख्यात कंपनीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. हिंदुस्थानात आयटी उद्योग पसरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे....
नोकरी देण्याच्या नावाखाली शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने दोन लाख लुटले, सौरभ आप्पावर गुन्हा दाखल
बोईसरमधील शिंदे गटाचा पदाधिकारी सौरभ आप्पा याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाचे २ लाख २० हजार रुपये हडप केले होते. आर्थिक फसवणूक झालेल्या...
‘एमओए’कडून तब्बल 9 संघटनांना मान्यता! खेळ आणि खेळाडूंच्या हितासाठी निर्णय – नामदेव शिरगांवकर
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानास पात्र असलेल्या राज्य क्रीडा संघटनांची प्राथमिक मतदार यादी जाहीर झाली होती. या यादीतून पाच क्रीडा संघटनांना...
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलीस ठरले ‘आधारवड’, एका क्लिकवर मदत मिळणार
ऑनलाइन फसवणूक, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून भामटे ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत आहेत. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अशा...
कर चुकवल्यास पाणी तोडणार; मालमत्ता जप्त करणार, कल्याण-डोंबिवली पालिका इन अॅक्शन
कल्याण डोंबिवली महापालिकेने कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील कर वसुलीचे उद्धिष्ट गाठण्यासाठी प्रशासन इन अॅक्शन झाले. कर चुकवल्यास पाणी...
कॅन्सरशी झुंज देणाऱ्या तरुणीला शिवसेनेचा मदतीचा हात
कल्याण येथील एक ३६ वर्षीय तरुणी कॅन्सरशी झगडत आहे. बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने महागडे उपचार करताना कुटुंबाची ओढाताण होत आहे. याबाबतची माहिती समजताच शिव...
सामना प्रभाव – एमएमआरडीए प्लॅण्टमधील कामगारांना मिळाला थकीत पगार
डहाणूच्या सूर्यनगर येथील एमएमआरडीए प्लॅण्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अखेर दोन महिन्यांचा थकीत पगार मिळाला आहे. प्रशासनाच्या बेफिकिरीविरोधात आंदोलनाचा बडगा उगारताच व्यवस्थापन ताळ्यावर आले असून...
हात बरबटलेल्या मंत्री, आमदार, खासदारांचे बुरखे फाडा! गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहेर
सरकारमधील काही मंत्री आणि खासदार, आमदारांचे हात बरबटलेले आहेत, त्यांना सोडू नका, त्यांचे बुरखे फाडा, असा घरचा आहेर वनमंत्री गणेश नाईक यांनी महायुती सरकारला...
ठाण्यातील नवरात्रोत्सवात दि.बा. जागर यात्रा; विमानतळाला आमच्या भूमिपुत्र नेत्याचे नाव दिले नाही तर याद...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव का दिले पाहिजे, यासाठी ठाणे शहरात दिबा जागर यात्रा काढण्यात आली आहे. भूमिपुत्रांमध्ये जनजागृती...
हिंदुस्थानला आणखी एक झटका; डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांवर लावला 100 टक्के टॅरिफ, 1 ऑक्टोबरपासून...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेत जगभरातील फार्मा सेक्टरमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प प्रशासनाने विदेशातून आयात होणाऱ्या ब्रँडेड औषधांवर...
लडाखमधील Gen-Z क्रांतीनंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO तील परदेशी फंडिंग आणि कथित...
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसह अनेक मुद्द्यांवर आंदोलन करून सरकारला घेरणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोनम वांगचुक हे...
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल, सातबारा कोरा...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मराठवड्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येणाऱ्या इटपूर या अतिवृष्टी झालेल्या...
Beed news – कुंडलिका नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 36 तासानंतर सापडला
वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील कुंडलिका नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अक्षय बाबासाहेब जाधव (वय - 24) तरूणाचा मृतदेह तब्बल 36 तासानंतर सापडला आहे. पुराच्या पाण्यात...
Photo – आम्ही बळीराजासोबत! उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची केली पाहणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी लातूरनंतर धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली.
धाराशिव जिल्ह्यातील...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांची विधाने लाजीरवाणी; मदत करता म्हणजे उपकार करता काय? हर्षवर्धन सपकाळ...
राज्यातील परिस्थिती अतिवृष्टी प पुरामुळे अत्यंत विदारक झाली आहे, खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाचा एकही अधिकारी...
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये विडंबन; समीर वानखेडेंनी खान पिता-पुत्राला हायकोर्टात खेचलं, 2 कोटींच्या नुकसान...
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेली 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही...
IND vs WI Test Series – टीम इंडियाची घोषणा; करुण नायरचा पत्ता कट, उपकर्णधारही...
आशिया कप संपल्यानंतर हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघात पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या...
Photo – उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; लातूरच्या कडगाव येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी, शेतकऱ्यांची...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी झालेल्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास उद्धव ठाकरे लातूर विमानतळावर दाखल झाले आणि लगेचच...





















































































