सामना ऑनलाईन
3510 लेख
0 प्रतिक्रिया
ज्या भाजपसोबत आमची युती होती तो आता शिल्लकच राहिला नाही; उद्धव ठाकरे यांचे फटकारे
भाजपमध्ये वाट्टेल ते चालले आहे. त्यांना फक्त जिंकायचे आहे, असे सांगतानाच ज्या भाजपसोबत आमची युती होती तो भाजपच आता शिल्लक राहिलेला नाही, असे फटकारे...
हवा झाली बेइमान जरी, तरी मशाल विझत नसते; शिवसेनेवरील कविता तुफान व्हायरल
‘हवा झाली बेइमान जरी, तरी मशाल विझत नसते
ही बाळासाहेबांची शिवसेना हाय, ती कधी म्हातारी होत नसते...’
प्रत्येक कडवट, निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनातील या भावना आहेत. या...
Photo – देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या व्यक्ती, 10व्यांदा शपथ घेणारे नितीश कुमार...
बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालेल्या एनडीए सरकारचा शपथविधी गुरुवारी पार पडला. नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा देशात...
एनडीएने बिहारची मते 5.5 रुपये प्रतिदिन दराने विकत घेतली! प्रशांत किशोर यांचा दावा
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला पाशवी बहुमत मिळाले, तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. यावर आता प्रशांत...
DPBI चे अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त व्यक्तीची 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक, देवरूख पोलीस ठाण्यात...
अज्ञात सायबर भामट्यांनी 'डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया'चे अधिकारी असल्याचे भासवून एका ७१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची २२ लाख २० हजार रुपयांची आँनलाईन फसवणूक केली....
IND vs SA – शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; उपचारांसाठी मुंबई गाठणार, गुवाहाटीत पंतच्या...
पहिल्या कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानचा कर्मधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे गुवाहाटी कसोटीला मुकणार आहे....
कर्नाटक काँग्रेसमधील सत्तासंघर्ष शिगेला; डीके शिवकुमार गटातील आमदार दिल्लीला रवाना
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार आज (21 नोव्हेंबर) रोजी अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्रीही बदलणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. अशातच...
‘बिनविरोध’साठी साम-दाम-दंड-भेदचा सर्रास वापर; निवडणूक आयोग चकार शब्दही काढत नाही, रोहित पवार आक्रमक
भाजपमध्ये घराणेशाही चालणार नाही, असे भाजप नेते म्हणतात. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमधील घराणेशाही टॉपवर आहे. एका घरात पाच-सहा जणांना उमेदवारी दिली जात...
बांगलादेशात निवडणूक आयुक्तांसोबत जे घडलं तेच एक दिवस हिंदुस्थानात घडेल; प्रशांत भूषण यांचा इशारा
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांना अटक करण्यात आल्याचा जुना फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. बांगलादेशात निवडणूक आयुक्तांसोबत जे...
“सरकारच्या कारभारात ढवळाढवळ करत नाही, पण मणिपूरमध्ये…”, सरसंघचालक मोहन भागवत स्पष्टच बोलले
गेल्या अडीच वर्षापासून मणिपूर धगधगत आहे. कुकी आणि मैतेई समाजात उसळलेल्या हिंसाचारामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोकांनी स्थलांतर केले आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी...
Sangli Shaurya Patil Case – मुख्याध्यापिकेसह 4 शिक्षक निलंबित, पोलिसात गुन्हा दाखल
सांगलीच्या शौर्य पाटील (वय - 16) या दहावीतील विद्यार्थ्याने शिक्षकांच्या छळाला कंटाळून दिल्लीत आत्महत्या केली. मेट्रो स्टेशनच्या पुलावरून उडी मारून त्याने जीवन संपवले. टोकाचे...
मोखाड्यात आयशर ट्रकला भीषण अपघात, मजुरीसाठी गेलेल्या एकाचा मृत्यू; 40 हून अधिक जखमी
मोखाडा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तोरंगण घाटात एक आयशर ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुभाष दिवे (28) याचा जागीच मृत्यू झाला आहे तर 40 हून अधिक...
उद्योजिका विद्या पाटील यांचे निधन
अलिबागमधील प्रसिद्ध मयूर बेकरीच्या मालक, पर्यावरणस्नेही उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या पाटील यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या...
फडणवीस शॅडो मुख्यमंत्री, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
भाजपा महायुतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री असून महाराष्ट्रातील सर्व निर्णय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेतात....
प्रतीक्षानगर संक्रमण शिबिरातील रहिवाशांना घरे रिक्त करण्यासाठी नोटिसा; शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली म्हाडा उपाध्यक्षांची भेट
शीव प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिरातील इमारती धोकादायक असल्याचे सांगून म्हाडाने येथील रहिवाशांना पुनर्विकासासाठी घरे रिक्त करण्यासाठी नोटीस धाडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी...
उच्च शिक्षित दहशतवादी जास्त धोकादायक! सरकारच्या पैशांवर शिकतात, देशविरोधी कारवाया करतात; दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर डॉक्टरांचे दहशतवादी मॉडय़ूल उघडकीस आले होते. डॉक्टर आणि अभियंते दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते, हा एक ट्रेंड बनला आहे. हे लोक सरकारी पैशांचा...
राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिमध्ये हिमांशू नांदलची गोल्डन हॅट्ट्रिक
हिंदुस्थानचा उदयोन्मुख पॅरा स्विमिंग स्टार हिमांशू नांदलने 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे....
Delhi Bomb Blast – मला काही झाल्यास मोबाईल पाण्यात फेकून दे….; उमरच्या भावाने सांगितले...
दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणेनुसार दहशतवादी डॉ. उमर हा हल्ल्याच्या दोन आठवड्यापूर्वी पुलवामाच्या...
ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केटचा नादात झाला कर्जबाजारी, मॅनेजरनेच लुटली बँक! 1 कोटीवर डल्ला
ऑनलाईन गेमिंगच्या नादात भंडारा येथील तुमसर येथील कॅनरा बँकेतील सहायक मॅनेजरने बँकेतील रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपिला अटक केली आहे.
भंडाऱ्याच्या...
पालघरमध्ये गादी कंपनीला भीषण आग, दोन कामगार गंभीर जखमी
पालघर येथली वाडा तालुक्यातील कोना ग्रामपंतायतीजवळ एमआयडीसीतील गादी कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन कामगार होरपळले असून त्यांची अवस्था...
तैवानवर लष्करी कारवाई केली तर आम्ही…; जपानचा चीनला थेट इशारा
जपानने तैवानच्या रक्षणासाठी सैन्य पाठवण्याची तयारी दाखवल्याने चीनने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे चीन आणि जपान यांच्यात तणाव वाढला असून चीनमधील जपानी नागरिकांसाठी...
संतापजनक! डान्सरला नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याने तिने मारली कानाखाली, पुढे काय घडले वाचा..
हरयाणाच्या नूंह जिल्ह्यात एका प्री वेडिंग डा्न्स प्रोग्राममध्ये एका व्यक्तीने महिला डान्सरसोबर गैरवर्तन केले. त्यानंतर स्टेजवर जबरदस्त मारहाण झाली आणि एकच गोंधळ उडाला.या...
मणिपूरमध्ये सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले, सीबीआयने केली कारवाई
केंद्रिय अन्वेषण ब्युरोने मणिपूरमधील इंफाळ येथील कार्यालयात एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. इरोम बिशोरजित सिंह असे अधिकाऱ्याचे नाव असून...
Ratnagiri accident – मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मंडणगडजवळ कार खड्ड्यात कोसळून दोघांचा मृत्यू, दोघे...
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्याती मंडणगड येथे चालकाचे नियंत्रण सुटलेली कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळली आणि दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे...
जेवढा शिक्षित मुसलमान, तेवढा मोठा दहशतवादी; योगींचे मंत्री रघुराज सिंह यांचे विधान
उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री रघुराज सिंह यांनी मुसलमान समाजाची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. जेवढा शिक्षित मुसलमान, तेवढा मोठा दहशतवादी असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अलिगढ...
“बिहारमध्ये मते खरेदी करण्यात आली, प्रत्येक मतदारसंघात…”, प्रशांत किशोर यांचा आरोप, निवृत्तीवरही स्पष्टच बोलले
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला भोपळा मिळाला. 238 जागा लढवूनही त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. एवढेच नाही तर जनसुराज पक्षाला...
झाडी, डोंगरवाले शहाजी पाटील म्हणतात; भाजपचे राजकारण हिडीस, बलात्कारासारखे
सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजप नेतृत्वाने मिंध्यांचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना एकाकी पाडत शेकापसह सर्व पक्षीय आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या...
“झोप लागत नव्हती म्हणून चालकाच्या शेजारी जाऊन बसला अन्..” सौदी बस अपघातातून बचावलेल्या एकमेव...
सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर एका प्रवासी बसला आग लागली. मदिनापासून 160 किमी अंतरावरील मुहरासजवळ असताना डिझेल टँकर बसला धडकला. ही धडक...
छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमक; 1 कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून कुख्यात नक्षली माडवी हिडमा,...
सोलो ट्रिप करणाऱ्या तरुणीसमोर अश्लील चाळे; शरीरसंबंधांची मागणी करत हस्तमैथून केले, कुठे घडला हा...
हल्ली एकट्याने फिरण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. पुरुषांसह महिलाही अनेक ठिकाणी सोलो ट्रिप करताना दिसतात. मात्र सोलो ट्रिप करताना महिलांना अनेक आव्हानांचाही सामना करावा...






















































































