सामना ऑनलाईन
2191 लेख
0 प्रतिक्रिया
वेबसाइटवर श्री अंबाबाईची दिशाभूल करणारी माहिती, भाविकांमध्ये संताप; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे देश-विदेशांत भाविक आहेत; परंतु या मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकृत...
अजुनी रुसुनी आहे… व्हेअर इज तानाजी सावंत! पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही दांडी
शिवसेनेशी गद्दारी करताना 'आय अॅम द क्रिएटर' अशी अहंकारी भाषा वापरणारे 'खेकडा' फेम माजी मंत्री तानाजी सावंत विधानसभा निवडणूक झाल्यापासून गायब आहेत. शनिवारी पालकमंत्र्यांच्या...
पाकिस्तानी ऑलिम्पिकवीर अर्शद नदीम बक्षिसांपासून वंचित!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमने आपल्या देशातील सरकार आणि अधिकाऱ्यांकडून दिल्या गेलेल्या अपूर्ण आश्वासनांवर आता सवाल उपस्थित केले आहेत. पुरुष भालाफेक...
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेवर अनिश्चिततेचे संकट, ढाक्यातील एसीसीची बैठक बीसीसीआयकडून बहिष्कृत
बीसीसीआयने 24 जुलैला ढाकामध्ये होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. बांगलादेशातील राजकीय तणाव व मैदानावरील बिघडलेल्या...
दोन वर, एक वधू! हिमाचलमध्ये दोन भावांचं एकाच तरुणीशी लग्न; एक देशात, तर दुसरा...
हिंदुस्थान विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याचे, जाती-धर्माचे वेगळे वैशिष्ट्य आहेत. फक्त भाषा, खाद्यपदार्थच नाही तर प्रत्येक राज्याच्या काही विशेष प्रथा, परंपरा, रिती रिवाज...
हे वागणं बरं नव्हं…कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळताहेत; रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ
शेतकऱ्यांबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
Video – आकाशात थरार; उड्डाणानंतर विमानचं इंजिन पेटलं, ‘डेल्टा बोईंग 767’चे लॉस एंजेलिसमध्ये इमर्जन्सी...
अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या आठवणी अद्यापही ताज्या आहेत. 12 जूनला लंडनला निघालेले एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील...
…तर बुमराच्या जागी अर्शदीपला खेळवा! अजिंक्य रहाणेची शिफारस
मँचेस्टरमधील आगामी चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जर जसप्रीत बुमराला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संघात समाविष्ट करण्याचा सल्ला 'टीम इंडिया'चा...
IND vs PAK WCL 2025 – ‘देश प्रथम’ म्हणत पाकड्यांसोबत खेळण्यास खेळाडूंचा नकार; अखेर...
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये रविवारी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सामना खेळला जाणार होता. मात्र देश प्रथम म्हणत हिंदुस्थानच्या अनेक खेळाडूंनी पाकड्यांसोबत मैदानात उतरण्यास नकार दिला....
आरेवारे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू
आरेवारे समुद्रात चौघेजण बुडून मृत्यू पावल्याची घटना आज सायंकाळी घडली. मुंब्रा येथून पाहुण्या आलेल्या दोघी आणि स्थानिक दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. यामध्ये तीन महिला...
म्हाडाच्या 5285 घरांसाठी पाच दिवसांत 7421 अर्ज
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा तसेच वसई येथील 5285 घरांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला होता....
हे करून पहा, मुलांना गालफुगी झाली तर…
छोटय़ा मुलांना अनेकदा अचानक गालफुगी (गालगुंड) होते. अशावेळी पालक म्हणून नेमके काय करावे हे कळत नाही. सर्वात आधी गालफुगी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे...
असं झालं तर…बँक खाते निष्क्रिय झाले तर…
1 - बँक खात्यात व्यवहार न केल्यास बँक तुमचे खाते निष्क्रिय करते. बँक खाते निष्क्रीय केले तर ते पुन्हा सुरू कसे करावे.
2 - बँक...
टॅरिफमुळे टरकली! पाकिस्तानचे मंत्री पोहोचले अमेरिकेत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच केलेल्या घोषणेनुसार विविध देशांवर वाढीव टॅरिफ लावणे सुरू केले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानची टरकली आहे. टॅरिफ...
अहमदाबाद अपघातप्रकरणी दिशाभूल करणाऱ्या बातम्या दिल्या! ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ व ‘रॉयटर्स’ला दणका
अहमदाबाद विमान अपघाताच्या चुकीच्या बातम्या देणाऱया ‘रॉयटर्स’ व ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) संघटनेने दणका दिला आहे. ‘एफआयपी’ने या दोन्ही मीडिया...
खड्ड्यांमुळे ‘लाल परी’ खिळखिळी; एसटी बसगाड्यांचे अपघात, दुरुस्तीचे प्रमाण वाढले
राज्याच्या कानाकोपऱयात धावणारी ‘लाल परी’ रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अक्षरशः खिळखिळी झाली आहे. यंदाच्या पावसाळय़ात निपृष्ट बांधकाम केलेल्या बहुतांश रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याचा...
व्हायरल तापाच्या रुग्णांमुळे पालिकेची रुग्णालये हाऊसफुल! एका बेडवर दोन रुग्ण, बाधितांची संख्या 25 टक्क्यांनी...
मुंबईमध्ये सध्या व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या तब्बल 25 टक्क्यांनी वाढल्यामुळे पालिकेची रुग्णालये अक्षरशः हाऊसफुल झाली आहेत. सद्यस्थितीत एका बेडवर दोन रुग्णांना उपचार देण्याची वेळ...
ऑनलाइन गेम्सवर बंदी घालणारा कायदाच नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांची हतबलता, कठोर कायद्यासाठी केंद्राला पत्र...
ऑनलाइन गेममुळे राज्यात तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. मात्र अशा गेम्सवर बंदी घालणारा कायदाच अस्तित्वात नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हतबल होऊन सांगितले. तसेच...
रोखठोक – उजवे कडवे डाव्या कडव्यांना घाबरतात! बंडाळी व्हायलाच हवी!
देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला जनसुरक्षा कायदा लोकशाही, नागरी स्वातंत्र्याचा गळा घोटणारा आहे. डाव्या विचारांच्या लोकांना घाबरून फडणवीस यांनी हा कायदा राक्षसाप्रमाणे निर्माण केला. देशाला...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 20 जुलै 2025 ते शनिवार 26 जुलै 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - शब्द जपून वापरा
मेषेच्या पराक्रमात शुक्र राश्यांतर, चंद्र, गुरू युती. संयम, सहनशीलता ठेवल्यास कामे करून घेता येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या कामात...
विधान भवनातील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार, काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी
विधान भवनातील लॉबीत अधिवेशनादरम्यान झालेल्या मारामारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...
विशेष – भारतीय अंतराळ स्थानकाचे वेध
>> प्रा. विजया पंडित
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही संस्था गेल्या सात दशकांपासून भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान व स्वाभिमानाचे भक्कम प्रतीक ठरली आहे. उपग्रह...
वैष्णवी हगवणेची आत्महत्या हा हुंडाबळीच, महिला व बालकल्याण समितीचा धक्कादायक अहवाल
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱया पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आपला पहिला अहवाल महिला व बालकल्याण समितीने सरकारला सुपूर्द केला आहे. सासरच्या मंडळींनी हुंडय़ासाठी केलेल्या छळामुळेच वैष्णवीने...
उमेद – शिक्षणाचा आगळा ध्यास
>> सुरेश चव्हाण
डहाणू तालुक्यातील `सावटा सरावली' या आदिवासी गावातील `सुकरीबाई जबरा दुबळा' या एकाकी आयुष्य जगलेल्या विधवा अशिक्षित आदिवासी स्त्रीने वयाच्या 75 व्या वर्षी...
गीताबोध – आपण सारेच गुलाम…
>> गुरुनाथ तेंडुलकर
कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाच्या आरंभीच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेला संवाद श्री व्यासमुनींनी महाभारत ग्रंथात ग्रंथित करून ठेवला आहे. महाभारतात एकूण 18...
शिक्षक नाही, राक्षस; 23 शाळकरी मुलींचं लैगिक शोषण, व्हिडीओही बनवले, 59 वर्षीय नराधमाला अटक
राजस्थानमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. चित्तोडगड जिल्ह्यातील आवलहेडा गावातील सरकारी शाळेमधील निवृत्तीला आलेल्या शिक्षकाने शाळेतील 23 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण...
Shah Rukh Khan injured – ‘किंग’च्या सेटवर शाहरूख खानला दुखापत, उपचारांसाठी तातडीनं अमेरिकेला रवाना
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. 'किंग' चित्रपटाच्या सेटवर शाहरूख खान याला दुखापत झाली झाली. अॅक्शन सीनचे चित्रिकरण सुरू असताना...
Pandharpur news – विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या 3 महिला चंद्रभागेत बुडाल्या; दोघींचे मृतदेह सापडले, तिसरीचा...
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आलेल्या महिला चंद्रभागा नदीत बुडाल्या. यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडले असून तिसरीचा शोध सुरू आहे. सुनीता...
मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणारा टँकर पेटला, पन्हळे माळवाडी येथील घटना
मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास राजापूर जवळील पन्हळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागली. इतकी मोठी घटना घडूनही तालुक्याची आपत्ती...
भाजपचाच बाप मुंबई तोडणार! संजय राऊत यांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचा खास शैलीत...
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, कुणाचा बाप, बापाचा बाप.. त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहील, असे विधान...























































































