सामना ऑनलाईन
2278 लेख
0 प्रतिक्रिया
Census 2027- 30 लाख कर्मचारी; 11,718 कोटींचं बजेट, देशात प्रथमच डिजिलट पद्धतीने दोन टप्प्यात...
कोविडमुळे रखडलेली देशातील 16 वी जनगणना 2027 मध्ये केली जाणार आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आला....
वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, सरकारनं जाहीर करावं की महाराष्ट्र अखंड ठेवायचा...
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उकरून काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आतापर्यंत वेगळ्या...
अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावेत; विधानसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची मागणी
हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावेत, अशी आमची मागणी आहे. विरोधाला विरोध करण्यासाठी नाही तर जनतेचे प्रश्न, त्यांचा आवाज उठवणे हे आमचे...
Konkan news – तरंदळे धरणाजवळ मोबाईल हरवला, गुपीत उघड होण्याच्या भीतीने प्रेमी युगुलानं जीवन...
तरंदळे धरणावर प्रेमी युगुल सोहम व ईश्वरी यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. ही आत्महत्या ही मोबाईल हरवल्यामुळेच केल्याचे पोलीस तपासामध्ये पुढे येत आहे.
सोहम...
Beed news – ना सरकारवर विश्वास, ना यंत्रणेवर; कडाक्याच्या थंडीत स्ट्राँग रूमबाहेर कार्यकर्त्यांचा खडा...
बीड जिल्ह्यात 6 नगरपालिकेसाठी मतदान झाले. न्यायालयाच्या निकालामुळे मतमोजणीला विलंब लागला. तोपर्यंत मतदान यंत्रांना स्ट्राँग रूममध्ये विसावा देण्यात आला. स्ट्राँग रूमच्या बाहेर पोलिसांच्या तुकड्यांचा...
अब तक 17! टाटा मुंबई मॅरेथॉनला एसिक्सची साथ, ‘परफॉर्मन्स रनिंग शू’चे अनावरण
जपानी स्पोर्ट्सवेअर ब्रँड एसिक्सने टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) सोबतच्या आपल्या १७व्या वर्षाच्या सहकार्यानिमित्त आज मुंबईत आपला नवीन परफॉर्मन्स रनिंग शू ‘जेल-निंबस™ २८’ चे अनावरण...
इंडिगोची मोठी कारवाई, चार फ्लाईट ऑपरेशन अधिकाऱ्यांना केलं निलंबीत
इंडिगो एअरलाईन्सने गेल्या आठवड्यात झालेल्या गोंधळासाठी चार फ्लाईट ऑफरेशन अधिकाऱ्यांना निलंबीत केलं आहे. या चार अधिकाऱ्यांना इंडिगोच्या गोंधळासाठी जबाबदार ठरवत ही कारवाई करण्यात आली...
पोलीस पाटील यांची बनावट नावे टाकून केला अपहार, रायगड पोलीस दलात पावणेदोन कोटींचा गैरव्यवहार
कुंपणानेच शेत खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार रायगड पोलीस दलात उघड झाला आहे. बोगस पोलीस पाटील यांची नावे मानधन बिलात घुसवून जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचा घपला...
आंध्र प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून 10 प्रवाशांचा मृत्यू
आंध्र प्रदेशमधील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले...
गायमुख ते फाऊंटन दुरुस्तीचे काम, घोडबंदरवर आजपासून तीन दिवस अवजड वाहनांना ‘नो एण्ट्री’
घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटनदरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका रस्त्याच्या मास्टिंगचे काम पूर्ण करणार असल्याने उद्या...
गुन्हा कबूल नाही ! राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात हजेरी, दीड मिनिटात सुनावणी संपली
रेल्वे नोकरभरतीमध्ये उत्तर भारतीय उमेदवारांना केलेल्या कथित मारहाणप्रकरणी आपणास गुन्हा कबूल नाही असे आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टपणे ठाण्याच्या न्यायालयात सांगितले. आज...
विकासकामांच्या नावाखाली वृक्षवल्लीची कत्तल होणार, मनोरुग्णालयातील 724 झाडांवर कुऱ्हाड
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा वाद सर्वत्र गाजत असतानाच आता ठाण्याच्या ब्रिटिशकालीन मनोरुग्णालयाच्या आवारात असलेल्या ७२४ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. विकासकामांच्या नावाखाली वृक्षवल्लीची कत्तल होणार...
नागावमधून पळालेला बिबट्या शेजारच्या आक्षी गावात घुसला, दोघांवर हल्ला
नागाव येथून रेक्स्यू पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला बिबट्या आक्षी गावातील साखर परिसरात आल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी (दि.१२) पहाटे बिबट्याने साखर परिसरात...
‘ध्रुव’ पुन्हा झेपावणार! तटरक्षक दल आणि नौदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये सुधारणा होणार
तटरक्षक दल आणि नौदलाच्या अत्याधुनिक ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरमध्ये दुरुस्ती आणि सुधारणा केली जाणार आहे. हे बदल टप्प्याटप्प्याने केले जाणार असून त्यानंतर सहा महिन्यांनी ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर...
‘धुरंधर’ने पठान आणि ‘सैयारा’ला पछाडले
अक्षय खन्ना याच्या दमदार अभिनयाने बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दी खेचणाऱया ‘धुरंधर’ने जबरदस्त कमाई केली आहे. ‘धुरंधर’ने शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि या वर्षी सर्वात जास्त...
थायलंड-कंबोडिया युद्धामुळे 700 शाळा बंद
थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सीमावादवरून पेटलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. कंबोडियाचे सिनेट अध्यक्ष हन सेन यांनी भीषण युद्धाचे संकेत दिल्याने या दोन्ही देशांतील...
फ्रान्स सरकारने अचानक वीज केली मोफत
विजेचे बिल पाहून अनेकांचा डोळे पांढरे होतात. परंतु, फ्रान्समध्ये सरकारने अचानक नागरिकांना काही तासांसाठी वीज मोफत केली. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात झालेल्या प्रचंड...
‘एआय प्रोजेक्ट’मध्ये सहा लाख कोटी गुंतवणार
जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कडे कंपन्यांनी आपला फोकस वळवला आहे. गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि ऍमेझॉन या चार प्रमुख कंपन्या हिंदुस्थानात तब्बल सहा लाख कोटी...
प्राडा 85 हजार रुपयांना विकणार कोल्हापुरी चप्पल
इटलीची प्राडा कंपनी कोल्हापुरी चप्पल तब्बल 85 हजार रुपयांना विकणार आहे. कोल्हापूर आणि कर्नाटकातील सीमाभागातील कारागिरांकडून दोन हजार चपलांच्या जोडय़ा बनवून घेणार आहे. या...
देशातील गरीब आणि श्रीमंतांतील दरी वाढली, 10 टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या दोन-तृतीयांश वाटा
देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत आहे. देशातील 10 टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या 65 टक्के म्हणजे दोन- तृतीयांशपेक्षा अधिक हिस्सा आहे. तर...
धक्कादायक! महाराष्ट्रात रोज 8 शेतकरी संपवतात जीवन
अधिवेशनाचा चौथा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चांगलाच गाजला. चर्चेच्या वेळेस मंत्र्यांची अनुपस्थिती, सोयाबीन आणि कापूस खरेदीच्या चर्चेला दिलेला अपुरा वेळ आणि सरकारकडून मिळालेले असमाधारकारक उत्तर...
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही! याचिकाकर्त्यांचा हायकोर्टात युक्तिवाद
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवताना सादर केलेल्या अहवालाला याचिकाकर्त्यांनी आज आक्षेप घेतला. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र...
दादरकरांना ‘कोहिनूर स्क्वेअर’मध्ये पुन्हा सवलतीच्या दरात पार्किंग! शिवसेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश
‘कोहिनूर स्क्वेअर’ इमारतीमध्ये दादरकरांना आता सवलतीच्या दरात पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली...
कचरा वाहतूक, विल्हेवाटीची जबाबदारी संकलन संस्थांवर टाका, पालिकेचे 500 कोटी वाचतील; शिवसेनेकडून पालिकेला प्रस्ताव
मुंबईतील कचऱयाची वाहतूक आणि विल्हेवाटीची जबाबदारी अधिकृत कचरा संकलन संस्थांवर टाकल्यास पालिकेचे वर्षाला घनकचरा व्यवस्थापनावरील 500 कोटी रुपये वाचतील अशा नियोजनाचा प्रस्ताव शिवसेनेने पालिकेला...
मलनिस्सारण आणि जलवाहिन्या बदलण्यासाठी तातडीने निधीची गरज, सुनील राऊतांनी मांडल्या विक्रोळीतील समस्या
विक्रोळीतील टागोर नगर आणि कन्नमवार नगरमधील मलनिस्सारण आणि जलवाहिन्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मलनिस्सारण वाहिन्यांमधील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला...
इमारतींच्या ओसीसाठी सुधारित अभय योजना लागू; वीस हजार इमारतींना फायदा
गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र (‘ओसी’) अभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱया मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील सुमारे 20 हजार...
मद्याची नवी श्रेणी अजितदादांना भोवणार, ‘महाराष्ट्र बनावटीचे मद्य’ हायकोर्टाच्या कचाटय़ात!
बंद पडलेल्या मद्य उत्पादन कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणलेली ‘महाराष्ट्र बनावटीचे मद्य’ ही नवी श्रेणी कोर्टाच्या कचाटय़ात सापडली आहे. सरकारच्या...
एसआरएला रेराचा कायदा लागू करा, 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा; आदित्य...
मुंबईसह सर्वच भागात आता झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्प होत आहेत, पण एसआरए प्रकल्पात अनेक ठिकाणी हेराफेरी, अदलाबदल होते. अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. त्यामुळे...
मुख्यमंत्री सहायता निधीत 100 कोटी जमा, शेतकऱ्यांना मिळाले फक्त 75 हजार
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले. आपत्तीग्रस्त शेतकऱयांच्या मदतीसाठी विविध संस्था, उद्योजक आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता...
कोण होतास तू! काय झालास तू…भ्रष्टाचाऱयांना पांघरुणात घेतलंस तू!! उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर हल्ला,...
भाजपचे वंदे मातरम् हे ‘वन डे मातरम’ आहे, म्हणजेच फक्त एका दिवसासाठी आहे. कारण बाकीच्या वेळी त्यांना त्याचे काहीच पडलेले नसते. वंदे मातरम् म्हणताना...























































































