सामना ऑनलाईन
3788 लेख
0 प्रतिक्रिया
शेतकऱ्यांची झाली, आता खेळाडूंची उपेक्षा; पदके नाही, ‘रम्मी’कडूनच बक्षिसांची अपेक्षा! अंबादास दानवेंचा कवितेतून सरकारला...
विधिमंडळामध्ये मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते. विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र फडणवीस सरकारने त्यांना...
कुमार धर्मसेना ‘पंच’धर्म विसरले? इंग्लंडच्या संघाला खाणाखुणा करताना कॅमेऱ्यात कैद, ओव्हलवर नेमकं काय घडलं?
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात सुरू असलेली अँडरसन-तेंडुलकर मालिका सध्या वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिल्या सामन्यापासून दोन्ही संघात वादाची ठिणगी पडल्याचे आपण पाहिले. ओव्हल कसोटीच्या...
पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा निर्णय कॅनडाला महागात पडला; अमेरिकेनं फोडला टॅरिफ बॉम्ब, करात 10 टक्के...
पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाकडे पावलं टाकणे कॅनडाला महागात पडले आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी हा निर्णय घेताच अमेरिकेत...
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे कमबॅक; पाकिस्तानचा पत्ता कट होणार
लॉस एंजेलिसमध्ये होणाऱया 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 128 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेत केवळ 6 पुरुष आणि 6 महिला संघांना सहभागी होता...
क्रिकेटवारी – पुन्हा येरे माझ्या मागल्या!
>> संजय कऱ्हाडे
एकदम इंग्लिश वातावरण. ढगाळ, हवेत आर्द्रता अन् खेळपट्टीवर थोडंसं गवत आणि छान बाऊन्स! नाण्याची फेक. तशीच. कप्तान बदलला पण इंग्लंडच्या बाजूनेच. फलंदाजी...
तो क्षण माझ्यासाठी विलक्षण होता – दिव्या देशमुख
ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पीविरुद्धची अंतिम लढत स्पर्धेतील सर्वात कठीण व परीक्षा घेणारे क्षण होते. मात्र मी कसलेही दडपण न घेता शांत व संयमी खेळ करून...
कुलदीप, अर्शदीपची इंग्लंड पिकनिक, पाचही कसोटीत पॅव्हेलियनमध्येच
पाच कसोटी सामन्यांची मालिका असूनही फिरकीवीर कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि आघाडीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन या तिघांसाठी इंग्लंडचा 50 दिवसांचा दौरा अक्षरशः...
ओव्हलवर फलंदाजांचे हाल; फलंदाजांपेक्षा पावसाचीच जोरदार बॅटिंग, हिंदुस्थान 6 बाद 204
पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ओल्या ओव्हल स्टेडियमवर हिंदुस्थानी फलंदाजांचे हाल झाले. पूर्ण मालिकेत धावांचा पाऊस पाडणारे हिंदुस्थानच्या शतकवीर फलंदाजांपैकी एकही न टिकल्यामुळे हिंदुस्थानची 6...
Macau Open Badminton 2025 – तरुण, लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत
हिंदुस्थानच्या तरुण मन्नेपल्लीने गुरुवारी मकाऊ ओपन बीडब्ल्यूएफ सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल मानांकित हाँगकाँगच्या ली चियुक यू याच्यावर खळबळजनक विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीत धडक...
ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये हरदीप जगज्जेता!
हिंदुस्थानच्या हरदीपने 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास घडविला. त्याने ग्रीको-रोमन प्रकारातील 110 किलो गटात सुवर्णपदक जिंकत जगज्जेतेपद पटकाविले. हरदीपने अंतिम फेरीत इराणच्या...
IND vs ENG – नाणेफेकीच्या कौलनं गिलला पाचव्यांदा दिली हूल; हिंदुस्थानची प्रथम बॅटिंग, बुमराहसह...
हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना गुरुवारपासून ओव्हल मैदानावर सुरू झाला. हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिलने सलग पाचव्या लढतीत नाणेफेकीचा कौल...
प्रश्न पैशांचा नाही, पण मला माझे 900 रुपये परत हवेत! मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर...
2008 मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आली. मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद...
Share Market News – शेअर बाजारात अनिश्चितता; गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडकडे वाढता कल
हिंदुस्थानसह जगभरातील शेअर बाजारामध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. वाढते व्याजदर, जागतिक स्तरावरील घडामोडी, बेरोजगारी आणि ट्रम्प प्रशासनाकडून सुरू असलेल्या निर्णयांच्या धडाक्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणारे...
Nanded news – गजबजलेल्या रेल्वे स्थानक परिसरातून तरुणीला फरफटत नेलं, दुचाकीवर बसवून अपहरण केलं;...
नांदेडच्या गजबजलेल्या रेल्वे स्थानक परिसरातून भर दिवसा दोन तरुणांनी एका तरुणीचे अपहरण केल्याचा प्रकार घडला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी...
भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला युवकाचा बळी, रुग्णवाहिका रस्त्यातच ठेवून संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने एका युवकाचा बळी घेतला आहे. यश मोरे (18) असे त्याचे नाव असून मृतदेह असलेली रुग्णवाहिका रस्त्यातच आडवी उभी करून संतप्त ग्रामस्थांनी...
ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; मॅरेथॉनच्या प्रायोजकत्वासाठी अधिकाऱ्यांची धावा ‘धाव’, प्रशासन फक्त ३० लाख देणार
एकीकडे ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना तब्बल सहा वर्षांनंतर होणाऱ्या वर्षा मॅरेथॉनचा खर्च प्रशासनाला परवडेनासा झाला आहे. या मॅरेथॉनसाठी दीड कोटींचा खर्च असून पालि...
कौटुंबिक वादातून काकीनेच दिली पुतण्याची सुपारी, नऊ दिवसांत पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल
कौटुंबिक वादातून काकीनेच पुतण्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राधिका मनोरे उर्फ राधिका जाधव असे या माथेफिरू काकीचे नाव आहे....
येऊरमधील दोनशे बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा! मुंबई हायकोर्टाचे आदेश; ठाणे पालिकेला तिसऱ्यांदा झापले
निसर्गरम्य येऊरमधील दोनशे बांधकामांवर तत्काळ बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त करा, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेला दिले. त्यामुळे अधिकारी, धनदांडगे आणि बिल्डर...
खालापूर टोल नाक्यावर बोगस पासची विक्री, सुरक्षारक्षकाचा कारनामा
झटपट पैसा कमावण्यासाठी आयआरबी टोलनाक्यावरील सुरक्षारक्षकाने बोगस टोल फ्री व्हीआयपी पासची विक्री केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ओंकार महाडिक असे या सुरक्षारक्षकाचे नाव...
भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी लाटल्या आदिवासींच्या जमिनी
भाजपचे वादग्रस्त आमदार नरेंद्र मेहता यांनी आदिवासींच्या शेत जमिनी लाटल्या असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मेहता यांनी मे. सेव्हन इलेव्हन कन्ट्रक्शन कंपनीच्या नावाने...
रामदास बोट ते तुळजाई.. 100 वर्षांत शेकडोजणांचा बळी; उरण-रेवसच्या समुद्रात ‘बर्म्युडा ट्रॅगल’, कासा खडक...
>> मधुकर ठाकूर
26 जुलै रोजी तुळजाई बोट कासा खडकाजवळ उलटून तीन खलाशांचा बळी गेला. मात्र याच ठिकाणी 17 जुलै 1947 रोजी रामदास बोट दुर्घटनेत...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहितसह 7 जणांची पुराव्यांअभावी...
2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, असे म्हणत...
‘लोकसभा मे निपट लिया’ म्हणून राज्यसभेतून पळ काढला, संजय राऊत यांचा मोदी-शहांवर निशाणा
राज्यसभेत बुधवारी 'ऑपरेशन ‘सिंदूर’वर चर्चा झाली. मात्र, पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांनी उपस्थित राहून प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे विरोधी बाकांवरील सदस्यांचे म्हणणे होते....
मोदींच्या जिवश्च, कंठश्च मित्राने हिंदुस्थानवर टॅरिफ लादल्यापासून भाजपची वाचा गेलीय, सरकारने शेपूट घातले –...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवश्च, कंठश्च मित्राने हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लावला. रशियाबरोबर व्यापार केला, शस्त्रास्त्र खरेदी केली म्हणून हिंदुस्थानला दंडीत करण्याचे कामही मोदींचे...
विश्वगुरू! संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिमटा, ‘X’वर मार्मिक पोस्ट केली शेअर
‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहास उगाळला. फाळणीपासून पहलगामपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी नेहरू आणि काँग्रेसलाच जबाबदार धरले. ‘ऑपरेशन...
“कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला…”, मोदींच्या मित्राची पाकिस्तानसोबत मोठी डील; हिंदुस्थानला धक्का
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा बुधवारी केली. एवढेच नाही तर रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी...
ICC Ranking – ना सूर्यादादा, ना प्रिन्स; टीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा टी-20...
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू असताना आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार कसोटी फलंदाजांमध्ये धावांचा पाऊस पाडणारा इंग्लंडचा ज्यो...
‘एक मुकदमा कर दो… जवाहरलाल नेहरू हाजिर हों! आरजेडी खासदार मनोज झा यांची मोदी...
'ऑपरेशन सिंदूर'वर संसदेच्या दोन्ही सदनामध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये भाग घेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली....
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महायुती सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; उच्च न्यायालयाचा आदेश कायम, प्रकाश आंबेडकरांचे ट्विट
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महायुती सरकारला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याने सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मारकुट्या पोलिसांवर गुन्हे दाखल...
खड्ड्यांमुळे अपघात घडून बळी गेल्यास अधिकारी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांची सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरणाला...
मुंबई-गोवा महामार्गाच्या लटकलेल्या चौपदरीकरणामुळे आतापर्यंत शेकडो निष्पाप प्रवाशांचा बळी गेला आहे. रायगड जिल्ह्यातील अन्य रस्त्यांचीदेखील हीच अवस्था असून दरवर्षी नागरिक आंदोलने करून सरकारला जाब...























































































