ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3788 लेख 0 प्रतिक्रिया

शहापुरात ‘चिखल’ पूर, गर्भवतीची झोळीतून एक किलोमीटर फरफट

आदिवासीबहुल शहापूर तालुक्यातील गर्भवती महिलेला चिखलवाट तुडवत 'झोळी प्रवास' करावा लागला. भवरपाडा ते मुख्य रस्त्यापर्यंतच्या पारधीपाड्यापर्यंत एक किलोमीटर फरफट करण्याची वेळ आदिवासी महिलेवर आली....

गुजरातच्या धर्तीवर माथेरानमधील हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन करा! 2 आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

निसर्गरम्य माथेरानमध्ये हाताने रिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा बंद झालीच पाहिजे. येथील सर्व परवानाधारक हातरिक्षाचालकांचे गुजरातच्या धर्तीवर पुनर्वसन करता येईल काय याची चाचपणी करा, असे...

सरकार राजकारणात मश्गूल.. खाकी वर्दीचा धाक राहिला नाही, कल्याण-डोंबिवलीत कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा; गुंडा-पुंडांचे ‘राज्य’

>> आकाश गायकवाड कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांनी चांगलेच डोके वर काढले आहे. हत्या, महिलांवरील अत्याचार, दरोडे, परप्रांतीयांचे मराठी माणसांवरील वाढते हल्ले अशा एक ना...

दहावीची परीक्षा फी दीड हजार; उकळले साडेतीन हजार, सानपाड्यातील रायन शाळेचा कारनामा

दहावीच्या परीक्षेची फी नियमानुसार दीड हजार रुपये असली तरी सानपाडा येथील रायन शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांकडून 3 हजार 700 रुपये उकळले आहेत. या शुल्काची कोणतीही...

Kalyan Receptionist Case – पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपी गोकुळने बदलला लूक

एका खासगी रुग्णालयातील मराठी स्वागतिका सोनाली कळासरे हिला बेदम मारहाण करून फरार झालेला परप्रांतीय आरोपी गोकुळ झा (27) याने पोलिसांना चकवा देण्यासाठी स्वतःचा लूकच...

महू धरणाच्या भिंतीवर काटेरी जंगलाचा विळखा, 30 वर्षांपासून धरणाचे काम प्रलंबित

सातारा जिह्यातील जावळी तालुक्यातील महू धरणाच्या भिंतीवर वाढलेले काटेरी जंगल आणि झाडेझुडपे आता धरणाच्या अस्तित्वालाच धोकादायक ठरत आहेत. 1996 साली सुरू झालेलं हे धरण...

पंढरपूर कॉरिडॉर लपूनछपून करणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कॉरिडॉरबाबत सर्वांना विश्वासात घेतले जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी संभाव्य बाधितांशी चर्चा केली आहे. प्रश्नावली दिली आहे, माहिती घेतली आहे, काहीही लपूनछपून नाही. जे काम...

श्रीगोंद्यातील जवानाचा मृतदेह कोलकात्यात रेल्वेमार्गाशेजारी आढळला

सुट्टीसाठी गावी येत असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील लष्करी जवानाचा मृतदेह कोलकात्यातील खरगपूर परिसरात रेल्वेमार्गाशेजारी आढळून आला. हा अपघात आहे की घातपात, याचा शोध...

कोल्हापूर महापालिकेत ठेकेदाराचा घोटाळा; तत्कालीन शहर, उप आणि कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस

कसबा बावडा येथील ड्रेनेज लाइनच्या कामातील न झालेल्या कामाचे तब्बल 85 लाखांचे बिल ठेकेदार प्रसाद वराळे याने लाटल्याचा खळबळजनक प्रकार माजी नगरसेवक सत्यजित कदम,...

डोंबिवलीत कंपनीला भीषण आग; भरदुपारी पळापळ, धुरामुळे अनेकांचा श्वास कोंडला, 60 कामगार बालबाल बचावले

एमआयडीसीतील एरोसोल या कपडा कंपनीला भीषण आग लागली. आगीमुळे प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट उठले. त्यामुळे अनेकांचा श्वास घुसमटला. कंपनीतील 60 कामगारांनी प्रसंगावधान राखून...

हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली; उच्चस्तरीय चौकशी करा!

राज्यात दररोज 6 शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच...

ना पकडले, ना मारले; पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी गेले कुठे? विरोधकांनी मोदी सरकारला घेरले, संसदेत...

  संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी विरोधकांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, हिंदुस्थान पाकिस्तान युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे आणि अहमदाबाद विमान...

IND vs ENG – चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, प्रमुख अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे...

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला यजमान संघाने जिंकला, तर दुसरा सामना हिंदुस्थानने जिंकला होता. त्यानंतर झालेल्या...

“भाजपनं विरोधकांसाठी प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावला, पण…”, संजय राऊतांचा मोठा दावा, CM...

हनी ट्रॅपच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षाने हा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित केला. मात्र ना हनी, ना ट्रॅप असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र...

राज्यातील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले, त्यातील दोन भाजपचे आहेत! संजय राऊत यांचा खळबळजनक...

राज्यातील चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाचे आहेत. हनी ट्रॅपची टोळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असून त्यांना वाचवण्यासाठी...

“लोकांनी प्रश्न विचारले की आम्ही फटके देऊ, हाणामारी करू आणि…” छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण,...

पावसाळी अधिवेशनात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या...

पत्नीने पतीला संबंध नाकारणे ही क्रूरताच! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; घटस्फोटावर शिक्कामोर्तब

पत्नीने पतीला शरीरसंबंध नाकारणे, विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नीने पतीवर संशय घेणे ही क्रूरताच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. पुणे कुटुंब न्यायालयाने एका...

Honey trap case – गिरीश महाजनांच्या ‘या’ फोटोची CBI मार्फत चौकशी करा; संजय राऊत...

हनी ट्रॅपसह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. लोढा हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि...

अमेरिकन मुलगा दत्तक घेणे मूलभूत अधिकार नाही, हायकोर्टाने केले स्पष्ट; नोंदणी करण्यास दिला नकार

अमेरिकन मुलगा दत्तक घेणे हा काही मूलभूत अधिकार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने एका दत्तक नोंदणीस नकार दिला. पुणे येथील अब्दुल कादीर लोखंडवाला व...

कोकाटेंवरून लातुरात छावा आणि दादा गटात हाणामारी, तटकरेंवर पत्ते फेकले

पावसाळी अधिवेशनात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या...

नाथसागरात महिनाभरापासून पाण्याची आवक चालूच! दोन्ही कालव्यांतून परभणी, बीड, जालन्यातील पिकांसाठी पाणी सोडले

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 महिन्यापासून सातत्याने नवीन जलौघ दाखल होतच आहे. कमी-अधिक प्रमाणात येत असलेल्या या पाण्यामुळे उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी 29 वःन 78...

कंक्राळ्यात विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला, परिचारिकेच्या वेशातील महिलांनी जबरदस्ती दिले भुलीचे इंजेक्शन

सोयगाव जिल्हा परिषद शाळेतील सातवी वर्गातील 13 वर्षीय विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर कंक्राळा राहत्या गावी परतली. वाहनात दबा धरून बसलेल्या चालक व शासकीय दवाखान्यातील परिचारिकेच्या...

मुंबई-अहमदाबाद रस्त्याची 400 कोटी खर्च करूनही दुरवस्था, निकृष्ट दर्जाची कामे; खराब रस्त्यांमुळे तीस जणांचा...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर ते आच्छाड या 125 किमी टप्प्यातील काँक्रीकीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रस्त्याच्या कामावर 400 कोटी रुपये...
Mumbai High court

बिल्डरांना चाप लावणारे नियमच नाहीत, हायकोर्टाने व्यक्त केली खंत; 10 वर्षे रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग...

पुनर्विकास प्रकल्प रोखण्याची बिल्डरांची प्रवृत्ती कोणत्याही पुनर्विकासाच्या विरोधातच आहे. याचा फटका वर्षानुवर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना बसतो. दुर्दैवाने अशी परिस्थिती हाताळण्यासाठी नियामक यंत्रणाच आपल्याकडे...

बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र अजिंक्यपद स्पर्धा – हिंदुस्थानची हाँगकाँगवर मात! उपांत्यपूर्व फेरीत जपानशी भिडणार

इंडोनेशियात सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानने गट चरणातील विजयी घोडदौड सुरू ठेवताना हाँगकाँग चायनावर 110-100 असा विजय मिळवला आणि...

हिंदुस्थानच्या चौघींचा ऐतिहासिक विजय; हम्पी, हरिका, वैशाली, दिव्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत

मागील वर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱया हिंदुस्थानी महिला बुद्धिबळ संघाने फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेतही इतिहास घडवला. जागतिक बुद्धिबळ दिनाच्या पूर्वसंध्येला हिंदुस्थानच्या चार महिला...

हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार, एजबॅस्टनवर खेळला जाणारा साखळी सामना रद्द 

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या जखमा आजही भळभळून वाहताहेत. अशा स्थितीत पाकिस्तानशी खेळणे म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाण नागरिकांचा अपमान असल्याची भावना जागृत होताच हिंदुस्थानच्या दिग्गज खेळाडूंनी...

नितीशला बसवा, कुलदीपच्या पाठिंब्यासाठी हरभजनची मागणी

इंग्लंडच्या दौऱयावर कुलदीप यादवला केवळ पिकनिकसाठी घेऊन गेल्यासारखे वाटू लागलेय. संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या कुलदीपला शेवटच्या दोन कसोटींतही स्थान मिळण्याची शक्यता धूसरच आहे....

IND vs ENG Test – तीन विक्रमांवर शुभमन गिलची नजर

हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याने आधीच अनेक ऐतिहासिक विक्रम मोडलेत. मात्र मँचेस्टर कसोटीत ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर त्याला...

कंबोजला उघडले हिंदुस्थानी संघाचे द्वार, आकाश दीप आणि अर्शदीपला कव्हर करण्यासाठी चौथ्या कसोटीसाठी संघात...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी हिंदुस्थानी संघाचे द्वार हरयाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजसाठी उघडण्यात आले आहे. फिटनेससाठी झगडत असलेल्या आकाश दीप आणि अर्शदीप सिंग...

संबंधित बातम्या