सामना ऑनलाईन
3148 लेख
0 प्रतिक्रिया
Ratnagiri News – महायुती सरकारने 700 कोटींची देयके थकवली, उपासमारीची वेळ; ठेकेदारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर...
विकासकामांचे केवळ भूमिपूजन करून स्वत:चा ढोल वाजवणाऱ्या महायुती सरकारने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांची गेल्या दोन वर्षांतील सुमारे 700 कोटी...
IND Vs ENG 2nd Test – एजबॅस्टनमध्ये जड्डूने रचला इतिहास, असा विक्रम करणारा ठरला...
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कठिण...
इंडियन बँकेचा ग्राहकांना दिलासा
पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेने ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर आता इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. इंडियन बँकेत आता मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची...
नथिंगचा नवा फोन लाँच
टेक कंपनी नथिंगने हिंदुस्थानात आपला सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन नथिंग फोन 3 लाँच केला आहे. या फोनची किंमत 79 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे....
एसबीआयचा ग्राहकांना झटका, क्रेडिट कार्डचे नियम बदलणार
एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना कंपनीने जोरदार झटका दिला आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड आणि पेमेंट सर्विसने मिनिमम अमाऊंट डय़ूच्या पद्धतीत बदल करण्याची घोषणा केली आहे. हे...
बेपर्वाईने गाडी चालवल्यास ‘नो इन्श्युरन्स’! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांना किंवा स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. रस्ते अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या...
दरवेळी फोन टॅप करू शकत नाही, मद्रास हायकोर्टाने सीबीआयला फटकारले
कोणत्याही व्यक्तीचा विनाकारण फोन टॅपिंग करणे हे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारची फोन टॅपिंग करणे हे व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, अशा शब्दांत मद्रास हायकोर्टाने...
देशभरात 6 महिन्यांत 107 वाघांचा मृत्यू
देशभरात मागील सहा महिन्यांत 107 वाघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 20 बछडय़ांचा समावेश आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे...
चीनने फॉक्सकॉनमधून माघारी बोलावले 300 इंजिनीअर
हिंदुस्थानातील तामीळनाडू येथे फॉक्सकॉन कंपनी आयफोन 17 सीरिजच्या फोनचे उत्पादन करत आहे. ऍपल कंपनी सप्टेंबर महिन्यात आयफोन 17 सीरिज लाँच करण्याची तयारी करत आहे,...
अब्जाधीशांमध्ये अमेरिकेचा दबदबा! लॅरी एलिसन यांनी जेफ बेजोस यांना मागे टाकले
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अब्जाधीशांच्या यादीत मोठी उलथापालथ झाली आहे. ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकत तिसरे स्थान...
नासाची नव्या मोहिमेची तयारी, हिंदुस्थानी वंशाचे अनिल मेनन अंतराळात जाणार
नासाचे हिंदुस्थानी वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएएस) जाणार आहेत. त्यांचे नाव नासाने आयएएस क्रूसाठी निश्चित केले आहे. अनिल मेनन...
बीएसएफ जवानाचा सायकलने 608 किमी प्रवास
बीएसएफचे अधिकारी ध्रुव प्रसाद यांची जोधपूरला बदली झाली. त्यानंतर बदलीच्या ठिकाणी जॉईन होण्यासाठी त्यांनी दिल्ली ते जोधपूर असा प्रवास सायकलवरून केला. राजस्थान प्रैंटियरचे सहाय्यक...
मुलं तासन्तास मोबाईल पाहत असतील तर…
छोटी मुले मोबाईलला चिकटलेली असतात. ते तासन्तास मोबाईल पाहत असतात. मुलांना मोबाईलपासून दूर रहा असं सांगूनही ते ऐकत नसतील तर काही सोप्या टिप्स आहेत.
मुले...
हे करून पहा! तोंडाचा वास येत असेल तर…
दररोज व्यवस्थित ब्रश करूनही जर तोंडाचा वास येत असेल तर हे आरोग्यासाठी हानिकारक आहेच, परंतु चारचौघात लाजिरवाणेदेखील आहे. तोंडाचा वास येण्याची अनेक कारणे असू...
ट्रेंड – खेळ मांडला…
जत्रा किंवा उत्सवाच्या ठिकाणी रस्त्यावर खेळ दाखवणारे लोक आपण बघतो. रस्त्यावर मुलाबाळांना घेऊन खेळ दाखवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे....
फुले आरोग्य योजनेच्या दरपत्रकात वाढ करावी! सुनील शिंदे यांची मागणी
महागाईमुळे तसेच सर्वच शस्त्रक्रियांचे वैद्यकीय साहित्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय साहित्यांच्या दरपत्रकात तातडीने बदल करून सुधारित दरपत्रक...
मुंबईतल्या शासकीय रुग्णालयांत एमआरआय-सीटी स्कॅन मशीनची कमतरता, विधानसभा अध्यक्षांची नाराजी
मुंबईतल्या सेंट जॉर्ज, जीटी, कामा आणि जे.जे. रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण येत येतात. पण या रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन्सची कमतरता आहे. दोन महिन्यांपासून...
50 लाखांची कॅन्सर निदान व्हॅन 99 लाखांना, भास्कर जाधव यांच्या मागणीनंतर चौकशी
आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन बाजारभावापेक्षा दोन-तीन पट जादा दराने खरेदी केली. 45 ते 50 लाख रुपयांची एक व्हॅन 99...
शक्तिपीठ महामार्गातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? कैलास पाटील यांचा सवाल
राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. शक्तिपीठ महामार्गाची काहीच गरज नाही, त्यातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? असा सवाल शिवसेना आमदार कैलास पाटील...
विक्रोळीच्या जीर्ण जल-मलनिस्सारण वाहिन्या महापालिकेकडे वर्ग करा, सुनील राऊत यांची मागणी
विक्रोळी पूर्व कन्नमवारनगर आणि टागोरनगर येथील जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण झाल्यामुळे रहिवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या वाहिन्या पालिकेकडे वर्ग...
वांद्रे पूर्व स्थानक परिसराच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करा, वरुण सरदेसाई यांची मागणी
वांद्रे पूर्व स्थानक परिसराच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.
वांद्रे रेल्वे पूर्व स्थानक व...
तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन करा! अंबादास दानवे यांची मागणी
महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्षे होऊनही तेथील कुटुंबीयांचे अद्याप पूर्णतः पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या पावसाळय़ातही अशी दुर्घटना पुन्हा...
पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील 587 जागा रिक्त, एमपीएससीद्वारे भरणार
मुंबईकरांना शिक्षण, आरोग्य, वीज, पाण्याची माफक दरात मुंबई महापालिका सुविधा देते. आरोग्यासाठी महापालिका रुग्णालये आणि महाविद्यालये आहेत, मात्र मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील...
राज्यात 1 लाख 82 हजार कुपोषित बालके, राज्य सरकारची विधानसभेत कबुली; मुंबईच्या उपनगरात सर्वाधिक...
राज्यात 1 लाख 82 हजार 443 कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी 30 हजार 800 बालके गंभीर तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत असून 1 लाख 51 हजार...
महाराष्ट्रभर पसरलेय ड्रग्जचे जाळे! पोलिसांसमोर हायड्रो गांजाचे आव्हान; सर्वाधिक आरोपी, छापे महाराष्ट्रात
मुंबई, वसईसह राज्यभर ड्रग्जचे जाळे पसरले आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या आणि परदेशातून चालवल्या जाणाऱ्या हायड्रो गांजाचे आव्हानही आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे....
तोटा 10 हजार 962 कोटींवर पोहोचला, एसटीला खड्डय़ात टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा! शिवसेनेची...
एसटी महामंडळाच्या विभागांमध्ये अधिकाऱ्यांमुळे भ्रष्टाचार बोकाळला आहे. अधिकाऱ्यांचे सिंडिकेट आहे, त्याला हात लावण्याची धमक सरकारने दाखवली पाहिजे. भ्रष्टाचारामुळेच एसटीचा तोटा वाढत जाऊन आता 10...
विरोधकांच्या प्रश्नांचा मारा सोसवला नाही… ब्रिटनच्या अर्थमंत्री संसदेत रडल्या, पौंड 1 टक्क्याने घसरला
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांवर विरोधकांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अर्थमंत्री राहेल रिव्हज या भर संसदेत रडल्या. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देत...
प्रतीक्षा संपली! हायफाय घराचे स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचे गोरेगावातील 330 विजेत्यांना देकारपत्र
गोरेगाव प्रेमनगर येथील म्हाडाच्या पहिल्यावहिल्या हायफाय प्रोजेक्टमधील विजेत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असून 330 विजेत्यांना बुधवारपासून म्हाडाने देकारपत्र...
मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करा! श्वसनाचे आजार वाढल्यामुळे सरकारचे निर्देश
मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुप्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा मृत्यूही झाला आहे. मुंबई महापालिकेने महिनाभरात याबाबत मोहीम राबवून सर्व कबुतरखाने तत्काळ बंद...
थायलंडला दोन दिवसांत मिळाला दुसरा पंतप्रधान
थायलंडला दोन दिवसांत दुसरे पंतप्रधान मिळाले आहेत. गृह मंत्री फुमथम वेचायचाई यांनी आज कार्यवाहक पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या आधी 23 तासांसाठी सूर्या जुंगरुंगरेंगकीट...























































































