ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3600 लेख 0 प्रतिक्रिया

नोकरी! सिव्हिल सर्जनच्या 300 पदांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सिव्हिल सर्जनसह 300 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सिव्हिल सर्जनच्या 225 पदे तर अन्य 95 पदे अशी 320 पदांची...

सरकारी नोकरी लागताच पत्नीने नवऱ्याला सोडले

सरकारी नोकरी लागल्यानंतर पत्नीने नवऱ्याला सोडल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. दिल्लीच्या सरकारी शाळेत पत्नीला नोकरी मिळाल्यानंतर तिचे हावभाव बदलले असून ती आता...

राखमाफियांच्या दहशतीचे चटके; 150 कर्मचाऱ्यांची भुसावळला बदली

संतोष देशमुख हत्याकांडानंतर परळीतील राखमाफियांच्या दहशतीची चर्चा राज्यभर सुरू झाली. राखमाफियांनी बदनाम केलेल्या थर्मलमध्ये आता बदल्यांचे उष्ण वारे वाहत आहेत. तब्बल 150 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी...

महारेरा तुमच्या दारी! मुंबईसह आता नागपूर आणि पुण्यातदेखील घेणार विशेष खुले सत्र, गृहनिर्माण प्रकल्पाच्या...

नागपूर आणि पुणे भागातील विकासकांना नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी करताना मदत व्हावी यासाठी एरव्ही मुंबई मुख्यालयातच होणारे खुले सत्र (ओपन हाऊस) या महिन्यापासून...

कबुतर दाखवतो सांगून लैंगिक अत्याचार, आरोपीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा

कबुतर दाखवतो असे सांगून घराच्या छतावर 7 वर्षांच्या मुलाला घेऊन जात त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला...

लाडक्या बहिणींनी दिलेली मतं सत्ताधारी पक्ष परत करणार का?

लाडकी बहीण योजनेत नियमबाह्य पद्धतीने अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे परत घेण्याची घोषणा महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे...

मुंबई-पुणे टॅक्सी स्टॅण्ड वाद हायकोर्टात, भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाचे आदेश

मुंबई ते पुणे धावणाऱ्या टॅक्सी वडाळा येथे थांबवल्या जात असून या टॅक्सी स्टँडला येथील रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. परिसरात बेकायदेशीर पद्धतीने वाहने लावण्यात येत...

मुलाला घराचा ताबा सोडावा लागणार; विक्री करार केला अमान्य, हायकोर्टाचा ज्येष्ठ नागरिकाला दिलासा

वडिलांच्या घरावर मालकी हक्काचा दावा करणाऱ्या मुलाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. संबंधित घरावर वडिलांचा अधिकार आहे, असे न्यायालयाने मुलाला बजावले आहे. दिनेश केसाळे...

पोलिसाने तक्रारदार महिलेला पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, हायकोर्टाने डीसीपींकडे मागितला कारवाईचा तपशील

पोलिसाने तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याने उच्च न्यायालय संतप्त झाले. याबाबत कारवाईसाठी काय पावले उचलली गेली आहेत याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने डीसीपींना...

म्हाडाच्या भूखंडावरील अतिक्रमणांना चाप लागणार, दर शुक्रवारी अधिकाऱ्यांना फिल्ड व्हिजीट बंधनकारक

म्हाडाच्या भूखंडावर होणारे अतिक्रमण वेळीच रोखता यावे यासाठी म्हाडाचे अधिकारी आता दर शुक्रवारी फिल्ड व्हिजीट करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या म्हाडाच्या बैठकीत उपाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना...

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला पर्यटकांची पसंती; वर्षभरात 24 लाख पर्यटकांनी दिली भेट, 9.49 कोटींचा...

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे मुंबईसह देशभरातील पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण बनले असून गेल्या वर्षभरात 24 लाख 17 हजार 357 पर्यटकांनी...

नांदूरघाटच्या तिरंगा धाब्यावर शिजला संतोष देशमुख यांना संपवण्याचा कट!

अवादा पंपनीकडे मागितलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला आडवे येत असल्याने संतोष देशमुख यांना संपवण्याचा कट शिजला नांदूरघाटच्या तिरंगा धाब्यावर! आठ डिसेंबरला धाब्यावर चिकनवर ताव...

आम्ही 50 टक्के आरक्षण मर्यादेची भिंत तोडू, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

जात जनगणनेशिवाय देशातील सर्वांचा विकास होऊ शकत नाही. काही झाले तरी देशात जात जनगणना होणारच. लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही 50 टक्के आरक्षण मर्यादेची भिंत...

शिवभोजन थाळीसाठी 50 कोटी, दररोज 2 लाख लोकांना लाभ; उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेची...

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून हातावर पोट असलेल्या श्रमजिवी वर्गाला...

धनंजयला सरकारी पाहुणा करा! सारंगी महाजन कडाडल्या

परळीच्या भावाबहिणीने  माणुसकीला काळिमा फासला आहे. या दोघांचे हात बरबटलेले आहेत. हे सगळे टोळभैरव आहेत. धनंजयलाही सरकारी पाहुणा करा, सरकारी जेवण द्या, जरा कोठडीची...

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण, संजय रॉय दोषी; फाशी की जन्मठेप? सोमवारी सत्र न्यायालय...

देशभर संताप व्यक्त झालेल्या कोलकातातील आरजी कर बलात्कार व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला तेथील सत्र न्यायालयाने दोषी धरले आहे. रॉयला फाशी की...

Kho Kho World Cup 2025 – हिंदुस्थानी महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा पाडला फडशा, फायनलमध्ये केला...

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानी महिला संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन केले. दक्षिण आफ्रिकेचा 50 गुणांनी...

Nanded News – नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अर्धापूर तालुक्यात हळहळ

अतिवृष्टी, शेतातील सततची नापिकी यामुळे कर्जबाजारी झालेल्या अर्धापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात...

Champions Trophy 2025 – यशस्वी जयस्वाल आणि अर्शदीपची का झाली संघात निवड? कर्णधार रोहित...

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची शनिवारी (18 जानेवारी 2025) मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बीसीसीआय निवड समीतीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी घोषणा...

Latur News – चारचाकी गाड्यांना लूटणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 6 लाख 75 हजार...

लातूर ते रेणापूर रस्त्यावर वाहन अडवून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या...

Champions Trophy 2025- विजय हजारे करंडकात ‘या’ खेळाडूने धावांचा पाऊस पाडला, पण टीम इंडियात...

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये कोणाची निवड होणार, कोणाची नाही. यावर मागील अनेक दिवसांपूसन क्रीडा प्रेमींमध्ये चर्चा रंगली होती. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागला...

मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल? – नाना...

महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे, हे दुर्दैवी आहे. भाजप सरकारने महाराष्ट्राला...

Saif Ali Khan Attack – मध्य प्रदेशातून दीपक नावाच्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात,...

अभिनेता सैफ अली खान याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी मध्य प्रदेशातून दीपक नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु चौकशी करून त्याला सोडण्यात आले आहे. पोलिसांनी...

फोटो, व्हिडीओ, प्रचार साहित्यावर एआय जनरेटेड लिहा; आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरावर निवडणूक आयोगाचा नवा नियम

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना आता निवडणूक आयोगाने एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेजिलन्सच्या वापरावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी एक...

मुंबईतील प्रदूषणकारी 985 कंपन्यांवर कारवाई, 5 कोटी 85 लाखांचा महसूल जमा; एमपीसीबीचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई महानगर परिसरात अनेक उद्योगधंदे असून हे उद्योगधंदे पर्यावरणाच्या मुळावर येत आहेत. विविध वस्तूंचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्या जीवघेणा धूर ओकत असून त्याचा परिणाम आरोग्यावर...

नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधू-भगिनी पालकमंत्री नको! ध्वजारोहण करू देणार नाही; सकल मराठा...

आम्हाला नांदेडचा बीड करायचा नाही. त्यामुळे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आमच्याकडे पालकमंत्री नकोत, अशी स्पष्ट भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. नांदेडकरांचा विरोध डावलून...

तामीळनाडूत जीवघेणा ‘जलीकट्टू’, 7 ठार; 400 हून अधिक जखमी

तामीळनाडूत जलीकट्टू दरम्यान एकाच दिवसात सात जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. येथील या धाडसी खेळाची नेहमीच...

खेलरत्न आणि अर्जुनवीरांचा सन्मान! पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचा बोलबाला

गेले वर्षभर आपल्या देदीप्यमान खेळाने हिंदुस्थानची मान अभिमानाने उंचावणार्या खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या धडाकेबाज क्रीडारत्नांचा राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती...

रशियाकडून लढताना 12 हिंदुस्थानींचा मृत्यू,16 बेपत्ता; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती

रशियन सैन्यात सेवा देणाऱया 12 हिंदुस्थानींचा युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान मृत्यू झाला असून 16 जण बेपत्ता असल्याची यादी रशियाने दिली आहे, अशी माहिती आज परराष्ट्र व्यवहार...

नारायणगाव येथे भीषण अपघात; नऊजण मृत्युमुखी, पाच जखमी

पुणे आणि परिसरात अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार आणि पाच जण...

संबंधित बातम्या