ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3600 लेख 0 प्रतिक्रिया

एसटी महामंडळ खरेदी करणार 5 हजार गाड्या

यापुढे भाडेतत्त्वावर बसेस न घेता स्वतःच्या मालकीच्या 5 हजार लाल परी बसेस खरेदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी पंचवार्षिक नियोजन केले...

जैन धार्मिक शिक्षण संघाकडून 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

श्री जैन धार्मिक शिक्षण संघ, मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक धार्मिक परीक्षेत देशभरातील 200 हून अधिक केंद्रांवर 25 हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते....

Champions Trophy 2025 – उद्या होणार टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

ICC Champions Trophy 2025 ची सुरुवात पुढच्या महिन्यात होणार आहे. 19 फेब्रुवारीला पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कराची येथे खेळवला जाणार आहे. सदर...

‘मी आणि अर्जुनने…’ पृथ्वी शॉ ला आली सचिनच्या मुलाची आठवण, सांगितला 2011 वर्ल्डकपमधील किस्सा

मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडयमवर मुंबईच्या माजी कर्णधारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर असलेला पृथ्वी शॉ सुद्दा उपस्थित...

National Sports Awards – सचिन खिलारी, स्वप्निल कुसळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर चार...

दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर द्रोणाचार्य पुरस्कार...

Chhatrapati Sambhajinagar News- रेल्वे इंजिनवर चढलेल्या तरुणाने विजेच्या तारेला पकडलं, गंभीर भाजला

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात एका तरुणाने डेक्कन ओडिसी (Deccan Odyssey) रेल्वेच्या इंजिनवर चढून विजेच्या तारेला स्पर्श केला. विजेचा प्रवाह शरीरात उतरल्याने तो गंभीररित्या भाजला...

बॉम्बे IIT मधून एरोस्पेस इंजिनीअर, डिजाइनिंगमध्ये उच्च शिक्षित पदवी, तरीही मनः शांती नाही; IIT...

महाकुंभमध्ये देश-विदेशातील नागरिक सहभागी झाले आहेत. यात अनेक नेते, सेलिब्रेटी, युटुबर्स यांनी देखील सहभाग घेताला आहे. यापैकीच एक साध्वी हर्षा रिछारिया ज्यांची सध्या सोशल...

भर दिवसा रस्त्याच्या मधोमध पुरला मृतदेह; पोलिसात तक्रार दाखल, नेमकं कारण काय?

झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली. बरियातू पोलीस स्टेशन हद्दीतील राणीबागान परिसराचे रातोरात स्माशानभूमीत रुपांतर झाले. येथे काही अज्ञातांनी राणीबागान परिसारातील रस्त्याच्या...

आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती

राज्यभरात होणारी छिःथू, देशमुख कुटुंबाने दिलेला निर्वाणीचा इशारा यामुळे खंडणी प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला अखेर ‘मकोका’ लावण्यात आला असून आकाला धक्का बसला आहे....

देशात अनेक गृहमंत्री झाले पण त्यांच्यापैकी कोणी तडीपार झाले नव्हते, शरद पवार यांचा अमित...

शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. देशात...

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सक्ती, प्रकल्पासाठी 27 हजार एकर जमीन संपादित करणार

शेतकऱ्यांचा विरोध डावलून सुरू करण्यात येणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी बारा जिह्यांतील तब्बल 27 हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्ध्यातील पवनारपासून सिंधुदुर्ग जिह्यातील...
lottery-ticket

महाराष्ट्राच्या लॉटरीवर घाला! सरकारकडून बंदी घालण्याच्या हालचाली सुरू, आंदोलन करण्याचा लॉटरी विक्रेता सेनेचा इशारा

अंध, अपंग, वृद्ध, महिला, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा आणि जुगारावर नियंत्रण राहावे यासाठी महाराष्ट्र सरकारने 1969 मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीवर घाला घालण्यात...

फडणवीस यांचे पुन्हा ‘एक है तो सेफ है’, पानिपतमधील शौर्यभूमीला केले वंदन

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘एक है तो सेफ है’, ‘कटेंगे तो बटेंगे’ असा नारा देत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र...

चक्रीवादळामुळे 10 वर्षांत जीवितहानी शून्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा; वायनाड भूस्खलनाबद्दल एक शब्दही...

गेल्याच वर्षी वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात तब्बल 156 जणांना जीव गमवावा लागला. हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकत आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र...

कश्मीरमध्ये एलओसीजवळ स्फोट, हिंदुस्थानचे सहा जवान जखमी

जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथे आज एलओसीजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात लष्कराचे सहा जवान जखमी झाले. भवानी सेक्टरमधील मकरी भागात हा स्फोट झाला. गोरखा रायफल्सच्या सैनिकांची तुकडी...

बिबट्यांची संख्या वाढली, नसबंदी करणार; राज्य सरकार सकारात्मक

राज्यातील बिबट्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्येही वाढ होत आहे. वन्यप्राणी तसेच शेतकरी यांच्यातील संघर्ष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर...

मोदी सरकार हरले म्हटल्याने ‘मेटा’ला पाठवणार समन्स

कोविडनंतर हिंदुस्थानात मोदी सरकारचा पराभव झाल्याचे ‘मेटा’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे हिंदुस्थान सरकारची मानहानी झाल्याचा...

पीओकेशिवाय जम्मू–कश्मीर अपूर्ण, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

पीओके अर्थात पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य घटक असून पीओकेशिवाय जम्मू-कश्मीर अपूर्ण असल्याचे सांगताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दहशतवादाच्या मुद्दय़ांवरून पाकिस्तानला फटकारले. पाकिस्तानसाठी...

खो-खो बोला, प्रतिस्पर्ध्यांना झोड झोड झोडा! हिंदुस्थानी महिलांनी द. कोरियाला 175-18 असे झोडपले

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आज खो-खोचा आवाज घुमला. खो-खोत हिंदुस्थानचाच दबदबा असल्याचे दाखवून देताना महिला संघाने खो-खो बोलत नवख्या आणि कमकुवत दक्षिण कोरियन संघाचा...

महापालिकेच्या रुग्णालयांतील औषध संकट तूर्त टळले! मात्र थकीत रक्कम मिळाली नाही तर पुन्हा पुरवठा...

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांच्या 120 कोटींच्या थकीत रकमेतील 50 टक्के रक्कम दोन आठवड्यांत तर उर्वरित रक्कम फेब्रुवारीपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन पालिकेने...

राज्य क्रीडा दिन विशेष – शापित गंधर्व!

>>विठ्ठल देवकाते खाशाबा जाधव या मऱहाटमोळय़ा मल्लाने 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करीत इतिहास घडविला. कारण स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानला मिळालेले हे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक...

13 आखाड्यांवरील स्नान संपले, परतीसाठी स्थानकांवर गर्दी

प्रयागराज येथील महापुंभ पर्वातील पहिले अमृत म्हणजेच शाही स्नान सुमारे 12 तासांनी संपले. आज मकर संक्रांतीच्या दिवशी सुमारे 12 तासांत साडेतीन कोटी भाविकांनी शाही...

बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

मशीद व इतर धार्मिक स्थळांवरील बेकायदा भोंग्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश सरकारला देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेची मुख्य न्यायमूर्ती...

घाऊक महागाईत 2.37 टक्क्यांची वाढ

डिसेंबर महिन्यात घाऊक महागाईचा भडका उडाल्याचे समोर आले आहे. या महिन्यात घाऊक महागाई 2.37पर्यंत वाढली, तर नोव्हेंबरमध्ये ती 1.89 टक्के आणि ऑक्टोबर महिन्यात 2.36...

बाद फेरीच्या दिशेने हिंदुस्थान

नेपाळचा पराभव करत विजयी सलामी देणाऱया हिंदुस्थानने दुसऱया सामन्यात ब्राझीलचा 64-34 असा पराभव केला आणि खो-खो विश्वचषकाच्या बाद फेरीच्या दिशेने आपली पावले टाकली. सलग...

शिवशाही चषक कबड्डी स्पर्धेवर 45 लाखांचा पुरस्कार वर्षाव

महाराष्ट्रातील जिल्हा संघांना आपली ताकद दाखवण्याची संधी देणाऱया 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आवाज बुधवारपासून बारामतीत घुमणार आहे. तो आवाज...

हरयाणात निवडणूक आयोगाचा ईव्हीएममध्ये गडबड–घोटाळा, काँग्रेस पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात जाणार

हरयाणा विधानसभा निवडणुकीला 3 महिने उलटून गेले असून या निवडणुकीत ईव्हीएमबाबत झालेल्या गडबड घोटाळ्यावर आवाज उठवूनही निवडणूक आयोगाने काहीच केलले नाही. याबद्दल जनतेत संतापाचे...

युनायटेड क्रिकेट क्लबला विजेतेपद

ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने स्पोर्ट्स फिल्डचे 118 धावांचे आव्हान तब्बल 6 गडी आणि 17 चेंडू राखून पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित 66...

डॉन बॉस्को शाळेने मारली बाजा; आगा खान चषक हॉकी स्पर्धा जिंकली

16 वर्षांखालील प्रतिष्ठेच्या ज्युनियर आगा खान के ओ हॉकी स्पर्धेत डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थ्यांचा बोलबाला दिसला. अंतिम सामन्यात सेंट अॅण्टोनियो सॅव्हियो शाळेचा 4-2 अशा...

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण, आरोपींचे पुढचे टार्गेट होते श्रीलंका; 3700 गुंतवणूकदारांचे अर्ज दाखल

मुंबई व आजूबाजूच्या परिसरात टोरेसच्या नावाने आलिशान कार्यालये थाटून हजारो नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या प्रकरणातील आरोपींचे पुढचे टार्गेट श्रीलंका होते. या गुह्यातील आरोपी...

संबंधित बातम्या