ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4543 लेख 0 प्रतिक्रिया

IND Vs WI – नरेंद्र मोदी स्टेडियम कसोटीसाठी उपयुक्त नाही, चाहत्यांचा रोष

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघांमध्ये सामना खेळला...

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणासाठी 13 ऑक्टोबरला सोडत

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची...

आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणार नाही! कमलताई गवई यांनी टाकला संभ्रमावर पडदा

अमरावती येथे 5 ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला जाणार नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी स्वतः स्पष्ट केले...

एसटीची 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ रद्द, टीकेची झोड उठताच  24 तासांत सरकारला उपरती

राज्यातील गंभीर पूर परिस्थितीतही एसटीच्या 10 टक्के भाडेवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचा सरकारचा डाव सपशेल फेल ठरला. मंगळवारी एसटीची हंगामी भाडेवाढ जाहीर केल्यानंतर...

‘पीएनजी ज्वेलर्स’च्या दादरमधील नवीन दालनाचे दिमाखात उद्घाटन, मुंबईतील मुख्य दालन जपणार मराठी परंपरा

‘पीएनजी ज्वेलर्स’ने  रानडे रोड, दादर पश्चिम या ठिकाणी आपले नवीन दालन सुरू केले असून रश्मी ठाकरे आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या उपस्थितीत या दालनाचे...

आजपासून हिंदुस्थानची विडींजविरुद्ध कसोटी, मायदेशात मोठय़ा विजयासाठी शुभमन गिलचा संघ सज्ज

हिंदुस्थान मायदेशातील गेल्या मालिकेतील पराभवाच्या जखमा विसरून पुन्हा नव्या जोशात वेस्ट इंडीजविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज झालाय. प्रत्येक हंगामात घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत हिंदुस्थानने मोठा विजय...

क्रिकेटनामा – आमचा आत्मविश्वास शिखरावर!

>>संजय कऱ्हाडे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धेच्या पास्ता-पिझ्झ्यानंतर पुन्हा एकदा समग्र, मनसोक्त अशा कसोटी मेजवानीचे दिवस सुरू होत आहेत. विंडीजविरुद्ध हिंदुस्थानी संघ दोन कसोटी सामने,...

यानिक सिनरचा डबल धमाका, चायना ओपनः अमेरिकेच्या लर्नर टिएनला सरळ सेटमध्ये नमवले

इटलीच्या यानिक सिनरने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या लर्नर टिएनचा पराभव करून चायना ओपनमध्ये विजयाचा डबल धमाका केला. सिनरने अमेरिकेच्या 19 वर्षीय लर्नरवर 6-2,...

हिंदुस्थान ‘अ’चा विजयोत्सव सुरूच, आर्या आणि अय्यरच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ 171 धावांनी धुव्वा

सलामीवीर प्रियांश आर्या (101) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (110) यांच्या शानदार शतकांमुळे हिंदुस्थान ‘अ संघाने पहिल्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ चा 171 धुव्वा...

अथर्व तायडेच्या शतकाने विदर्भ भक्कम स्थितीत

अथर्व तायडेच्या नाबाद 118 धावा आणि यश राठोडच्या 91 धावांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर विदर्भाने इराणी करंडकाच्या सामन्यात शेष हिंदुस्थानविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 5 बाद 280...

ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान अव्वल; मुकेश नेलावल्लीचे सुवर्ण, तेजस्विनीचे रौप्य

आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कपच्या अखेरच्या दिवशी हिंदुस्थानच्या नेमबाजांनी दमदार कामगिरी करत पदकतालिकेत 19 पदकांसह अव्वल स्थान कायम ठेवले. हिंदुस्थानने या स्पर्धेत 6 सुवर्णांसह 8...

आशिया कपची ट्रॉफी एसीसीच्या ताब्यात, एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वींचा सूर नरमला

आशिया कपच्या अंतिम फेरीनंतर हिंदुस्थानी संघाने मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हा नक्वींनी ती ट्रॉफी स्वतःकडेच ठेवण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे स्पर्धा...

मार्शच्या झंझावातासमोर न्यूझीलंड भुईसपाट

कर्णधार मिचेल मार्शच्या (85) झंझावाती फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा सहा विकेटनी धुव्वा उडवत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी...

बल्गेरियाच्या रुजदीचा सहाव्या सुवर्णासह नवा विश्वविक्रम

खेळांच्या दुनियेत काही नावे केवळ विजेतेपदासाठीच नव्हे तर इतिहास घडवण्यासाठी ओळखली जातात. बल्गेरियाच्या पॅरा गोळाफेकपटू स्टार रुजदीने दुबईतील विश्व पॅराथलेटिक्स स्पर्धेत असेच पराक्रम केले....

Ahilyanagar News – परप्रांतीयांचा विवाहितेवर सामूहिक अत्याचार, गुन्हा दाखल; दोन्ही आरोपी फरार

संगमनेर तालुक्यातील घारगावच्या पठारभागात परप्रांतीयांनी विवाहित महिलेवार सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. परंतु...

Vaibhav Suryavanshi – कसोटी आहे का टी-20! वैभव सूर्यवंशीने पाडला षटकार-चौकारांचा पाऊस, ठोकलं खणखणीत...

वैभव सूर्यवंशीने कसोटी सामन्यातही आपला टी-20 मधला तोडफोड अंदाज कायम ठेवला आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे....

हिंदुस्थानच्या ज्युनियर महिला संघाचा झंझावात कायम, कॅनबेरा चिलवर नोंदवला 3-1 असा दमदार विजय

ईशिकाच्या दोन झंझावाती गोलांच्या जोरावर हिंदुस्थानच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने मंगळवारी ऑस्ट्रेलियन क्लब कॅनबेरा चिलवर 3-1 अशी दमदार मात करून दौऱयातील दुसरा विजय नोंदवला. ईशिकाने...

दीपेश देवदत्तचा कांगारूंना ‘पंच’, हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला 243 धावांवर रोखले

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या पहिल्या युवा कसोटी क्रिकेट सामन्यात दमदार सुरुवात केली. वेगवान गोलंदाज दीपेश देवदत्तच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया युवा संघाचा पहिला...

आरसीबी विक्रीच्या उंबरठ्यावर, ललित मोदींचा सनसनाटी दावा

इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात ग्लॅमरस संघ म्हणून ओळखली जाणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरले आहे आयपीएलचे संस्थापक...

गोरेगावात एक कोटीचा एमडी ड्रग्ज जप्त; दोघा तस्करांना अटक

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने गोरेगाव येथे ड्रग्ज विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा ड्रग्ज तस्करांना उचलले. त्या दोघांकडे एक कोटी रुपये किमतीचा 427 ग्रॅम...

कांदिवली गॅस सिलिंडर स्फोटातील आणखी दोन महिलांचा मृत्यू , मृत महिलांची संख्या सहावर

कांदिवली पूर्व आकुर्ली येथील एकमजली दुकानात 24 सप्टेंबर रोजी झालेल्या सिलिंडर स्पह्टात होरपळलेल्या आणखी दोन महिलांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृत...

मानखुर्दमध्ये तरुणाची हत्या; नऊ जणांना अटक

 क्षुल्लक कारणावरून मानखुर्दमध्ये एका 32 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी  मानखुर्द पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले असून त्यात दोघा महिलांचा समावेश आहे....

योगेश कथूनियाला आणखी एक रौप्य

हिंदुस्थानचा पॅरा खेळाडू योगेश कथूनिया याने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चमक दाखवत मंगळवारी जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या एफ-56 गटातील थाळीफेक स्पर्धेत रौप्यपदक...

एसटीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती हा खासगीकरणाचा घाट, संयुक्त कृती समिती आक्रमक; आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

महायुती सरकारने एसटी महामंडळातील कायमस्वरूपी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत अद्याप गांभीर्य दाखवलेले नाही. सरकारच्या या निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली...

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 2026मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. यासाठी कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मतदारसंघनिहाय समन्वयांची नियुक्ती...

कुर्ला बेस्ट अपघात प्रकरण, इलेक्ट्रिक बस चालवणाऱ्या कंपनीचे दोन अधिकारी दोषमुक्त

कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला. एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रमेश...

म्हाडाच्या 5354 घरांची सोडत 11 ऑक्टोबरला, स्वीकृत अर्जांची यादी आज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5354 घरांच्या आणि सिंधुदुर्ग जिह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी मंडळातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नव्या...

मुलुंडच्या रस्ते घोटाळय़ाची आयुक्त स्तरावर चौकशी करा, हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश

मुलुंडमधील रस्ते काम घोटाळय़ाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज पालिका प्रशासनाला फैलावर घेतले. याचिकाकर्त्यांच्या याचिकेची दखल घेऊन या घोटाळ्याची दक्षता विभागाचे आयुक्त व संबंधित अभियंत्यामार्फत...

श्रीसिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा उद्या लिलाव 

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, 2 ऑक्टोबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत मंदिराच्या...

मध्य प्रदेशचे नेतृत्व रजत पाटीदारकडे, आगामी मोसमात रणजी संघाची मोठी जबाबदारी

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने (एमपीसीए) 2025-26 रणजी ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला असून यंदा रजत पाटीदारकडे पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाटीदारने यापूर्वी...

संबंधित बातम्या