ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4815 लेख 0 प्रतिक्रिया

ध्रुव राठीविरुद्ध मुंबईत गुन्हा, ओम बिर्ला यांच्या कन्येविरुद्ध पोस्ट

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली बिर्ला हिच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट ‘एक्स’ अकाऊंटवर अपलोड केल्याबद्दल मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी हा...

विजयाच्या हॅट्ट्रिकसह मालिका खिशात! हिंदुस्थानचे चौथ्या टी-20मध्ये झिम्बाब्वेवर निर्विवाद वर्चस्व

सलामीच्या लढतीतील पराभवानंतर हिंदुस्थानने विजयाची हॅट्ट्रिक साजरी करत पाच सामन्यांची टी-20 क्रिकेट मालिका आधीच 3-1 फरकाने खिशात घातली. चौथ्या टी-20 लढतीत हिंदुस्थानने यजमानांवर निर्विवाद...

अतिसारामुळे देशात दरवर्षी 50 हजार बालकांचे मृत्यू

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘स्टॉप डायरिया मोहिमे’मध्ये रेकीटचा नवीन माता आणि पाच वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी सेल्फ केअर हा उपक्रम तयार करण्यात आला...

शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 500 जणांना गंडवले, मुंबई गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून...

मी सेबीचा रजिस्टर्ड एजंट आहे, तुम्ही माझ्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा. तुम्हाला वर्षाला 84 टक्के परतावा देतो, असे प्रलोभन दाखवून सुमारे 400 ते...

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर टाटा कॅपिटल ताळय़ावर!

कर्जाच्या नावाखाली ग्राहकाला लुबाडणाऱया टाटा कॅपिटल कंपनीला शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाने चांगलाच दणका दिला. ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर प्रशासन ताळय़ावर आले असून न्याय मिळाल्याबद्दल...

नगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकरांना नेत्रदिव्यांग प्रमाणपत्र! तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱयाची होणार चौकशी

परवानगी नसताना खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावल्याने, तसेच वरिष्ठ अधिकाऱयाच्या अॅण्टी चेंबरमध्ये स्वतःचे कार्यालय थाटल्याने राज्यभरात चर्चेत असलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर...

वीजचोरीच्या गुन्हय़ात पोलिसांना कोर्टाचा झटका, तपासातील विसंगतीमुळे आरोपीची निर्दोष सुटका

नऊ वर्षांपूर्वी माटुंग्यातील फेरीवाल्याविरोधात दाखल केलेल्या वीजचोरीच्या गुह्यात सत्र न्यायालयाने पोलिसांना झटका दिला. न्यायालयाने तपासकामातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत आरोपी मुस्ताफा हमजा शेखची निर्दोष...

अकरावी ऑनलाइन प्रवेश; नव्याने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱया यादीत संधी

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱया गुणवत्ता यादीची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत कोणत्याही यादीत, कोटय़ांतर्गत प्रवेश न मिळालेल्या तसेच नव्याने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच तिसऱया गुणवत्ता...

Nagar News : जलविभागाने जखमेवर मीठ चोळले; गोदावरी नदीत पाणी सोडल्याने कोपरगावमध्ये पाणीबाणी

पावसाने पाट फिरवली, जून महिना कोरडा गेला, धरणातले पाणी आटले आणि तलावांनी सुद्धा तळ गाठल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना 12 दिवसांनी एकदा पिण्याचे पाणी मिळत...

IND Vs ZIM : झिम्बाब्वेचा सुपडा साफ! टीम इंडियाचा 10 गडी राखत दणदणीत विजय,...

यशस्वी जयसवाल आणि कर्णधार शुभमन गिलने केलेल्या तुफान फलंदाजीमुळे टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा तब्बल दहा विकेटने पराभव केला आहे. या विजयामुळे टीम...

Nagar News : दुष्काळात तेरावा! कोपरगावात व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी वाया

कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पालिकेच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह शुक्रवारी दुपारी अचानक फुटला. परंतु ढीम्म प्रशासनाने दिवसभरात या व्हॉल्व्हची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे काल...

Yavatmal News : सांडपण्यात पाईपलाईन फुटली, दूषित पाण्यामुळे अख्खं गाव आजारी!

>>प्रसाद नायगावकर यवतमाळ तालुक्यातील शेंदुरसनी येथे दूषित पाणी पिल्याने सुमारे 57 जणांची प्रकृती बिघडली. सांडपाण्यात पिण्याच्या पाण्याची पाईपलाई फुटल्यामुळे नागरिकांना गंभीर समस्या निर्माण झाली होती....

UP News : लग्नाच्या जेवणात मच्छी का ठेवली नाही? नवरदेवाने नवरीच्या कानशीलात लगावली

लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. त्यामुळे थाटामाटात लग्न करण्याला प्राधान्य दिले जाते. तसेच वऱ्हाडी मंडळींसाठी पंचपक्वानांची मेजवाणी सुद्धा ठेवली जाते. परंतु उत्तर...

प्रत्येक पावसाळय़ात खड्डे अधिकाऱयांना शिक्षा ठोठवायला हवी? मिंधे सरकारच्या यंत्रणा, पालिकांवर हायकोर्टाचा संताप

प्रत्येक पावसाळय़ात मुंबई महानगरातील रस्त्यांवर होणारे खड्डय़ांचे साम्राज्य गंभीर विषय आहे. महापालिका व इतर सरकारी यंत्रणांचे अपयश याला कारणीभूत आहे. यंत्रणांचा ‘सदोष निष्काळजीपणा’ अर्थात...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी 3200 पानांचे आरोपपत्र

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी गुन्हे शाखेच्या एसआयटीने आज 3200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. 50 हून अधिक साक्षीदार असून पोलिसांनी त्यांचे जबाब आरोपपत्रात जोडले आहेत....

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे विधान भवनाच्या पायऱयांवर नतमस्तक

येत्या तीन महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. विद्यमान विधानसभा विसर्जित होऊन निवडणुकीनंतर नवी विधानसभा अस्तित्वात येईल. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस सर्व आमदारांसाठी...

शिवसेनेच्या सत्ताकाळात काम सुरू झालेल्या गोरेगाव- मुलुंड लिंक रोडचे पंतप्रधानांच्या हस्ते आज भूमिपूजन, आदित्य...

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणि सवा तासाचा प्रवास अवव्या 25 मिनिटांत करणाऱया गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम शिवसेनेच्या प्रयत्नाने मार्च 2022 मध्ये सुरू झाले...

सुरक्षा बैठकीत हजर राहणारा जवान अटकेत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी गोरेगावच्या नेस्को येथे कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमापूर्वी उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत हजर राहिलेल्या लष्कराच्या जवानाला वनराई पोलिसांनी अटक केली....

मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमवायला पॅरोल का नाही? हायकोर्टाचे परखड मत, कैद्याला मंजूर केला दहा...

अंत्यसंस्कार, विवाह व अन्य कारणांसाठी पॅरोलची रजा दिली जाते. मग मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमवायला किंवा परदेशी शिक्षणासाठी जाणाऱया मुलाला निरोप देण्यासाठी पॅरोल का दिला...

पालिका आणि रेल्वेतील समन्वयाअभावी जोडकामात झाला गोंधळ, सत्यशोधक समितीचा अहवाल; अधिकाऱयांना मात्र क्लीन चिट

अंधेरी येथील गोखले ब्रीज आणि बर्फीवाला ब्रीज यांच्यामध्ये झालेला उंचीचा गोंधळ पालिका आणि रेल्वे यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच झाल्याचा ठपका सत्यशोधक समितीकडून ठेवण्यात आला आहे....

राहुल गांधी यांना हायकोर्टाचा दिलासा, अब्रुनुकसानीच्या खटल्यातील भिवंडी कोर्टाचा आदेश रद्द

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. अब्रुनुकसानीच्या खटल्यात पुरावे म्हणून अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास परवानगी देणारा भिवंडी न्यायालयाचा आदेश न्यायमूर्ती...

म्हाडालाच लागली 726 घरांची लॉटरी, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून मिळाली घरे

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱया म्हाडालाच आता 726 घरांची लॉटरी लागली आहे. ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर धोकादायक इमारतीमधील गरजू कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने...

कंत्राटदाराच्या फायद्यासाठी महापालिका आयुक्तांनी मुंबादेवीचे मंदिरच झाकले, विधानसभेत तीव्र पडसाद

मुंबईची कुलस्वामिनी असलेल्या मुंबादेवी मंदिरासमोरच मुंबई महानगरपालिका बहुमजली पार्किंग उभारत आहे. या पार्किंगमुळे मुंबादेवी मंदिर झाकले जाणार आहे. त्यामुळे पार्किंगचे बांधकाम तातडीने थांबवण्याचे निर्देश...

अद्याप नंबर प्लेट, बियरचे टिन सापडेना

वरळी येथे अपघात केल्याची मिहीर शहा याने कबुली दिल्यानंतर वरळी पोलीस आता सबळ पुरावे जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. अपघातानंतर आरोपींनी कारची काढलेली नंबर प्लेट...

अनुकंपा ‘वेटिंगवर’; निवृत्त कर्मचाऱयांची पुन्हा नियुक्ती, ‘बेस्ट’ प्रशासनाचा उफराटा कारभार

‘बेस्ट’मध्ये नोकरी करीत असताना अनेक कारणांमुळे जीव गमवावा लागलेल्या कर्मचाऱयांची शेकडो मुलांना अनुकंपा तत्त्वाखाली नोकरी मिळण्यासाठी ‘वेटिंगवर’ असताना ‘बेस्ट’ प्रशासनाने निवृत्त कर्मचाऱयांना लाखो रुपयांचे...

रस्त्यावरचे पाणी रहिवाशांच्या घरात, शिवसेनेने दिला आधार

ऐन पावसाळय़ात जोगेश्वरातील काही भागांमध्ये रस्त्यावरचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरून त्यांचे नुकसान होत होते. मात्र, शिवसेनंमुळे नागरिकांना दिलासा मिळाला. जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्र, शाखा...

‘केईएम’ रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपण करून रुग्णाला जीवनदान दिले आहे. पालिका रुग्णालयात अशी क्लिष्ट शस्त्रक्रिया करणारे केईएम रुग्णालय देशातील पहिलेच रुग्णालय ठरले...

मनमानी प्रवेश… महाविद्यालयांवर कारवाई करा, प्रवेश नियंत्रण समिती स्थापन करण्याची युवासेनेची विद्यापीठाकडे मागणी

मनमानीपणे देणगी घेऊन आणि आरक्षणाचे नियम पायदळी तुडवून प्रवेश प्रक्रिया राबविणाऱया महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते,...

सीए निकालांत मुंबईची किरण सिंग, घीलमन अन्सारी टॉपर

सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम आणि इंटरमीजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांनी देशभरात चमकदार कामगिरी केली आहे. सीए इंटरमीजिएट परीक्षेत देशात...

‘11/7’ बॉम्बस्फोटांतील दोषींच्या अपिलांवर 15 जुलैपासून सुनावणी

‘11/7’च्या साखळी बॉम्बस्फोटांतील दोषींच्या अपिलांवरील सुनावणीला अखेर गती मिळणार आहे. बॉम्बस्फोट होऊन 18 वर्षे उलटल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात विशेष खंडपीठ स्थापन केले आहे....

संबंधित बातम्या