ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2701 लेख 0 प्रतिक्रिया

कुणाच्याही आहारावर सरकार बंदी आणू शकत नाही, संजय राऊत यांनी ठणकावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटकळ विधाने करण्यापेक्षा महापालिकांनी मांसबंदीचा निर्णय का घेतला हे पटवून द्यावे, असे आव्हान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले....

आजपासून ‘कोस्टल रोड’ 24 तास खुला, पाच किमीच्या मोकळ्या जागेत बिनधास्त फिरा; चार पादचारी...

मुंबई महानगरपालिकेने बांधलेला आणि मुंबईला वेगवान बनवणारा कोस्टल रोडवर 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 24 तास वाहतूक सुरू होणार आहे. या मार्गावरील 5.25 किमी लांबीची मोकळी...

वरळी बीडीडीवासीयांचे गृहस्वप्न साकार, रहिवाशांना आनंदाश्रू अनावर; शिवसेनेने केले वचन पूर्ण, शंभर वर्षांनंतर चाळीतून...

वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 रहिवाशांना गुरुवारी आपल्या हक्काच्या घराचा ताबा मिळाला. गेली शंभर वर्षे तीन ते चार पिढय़ांपासून 160 चौरस...

अग्निशमन दलाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार; दहा जणांना ‘आयुक्त रजत’ सन्मान

आगीच्या दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकरांचे जीव वाचवणार्या मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील जीगरबाज तीन कर्मचारी-अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. तर...
supreme court

शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुनावणी 8 ऑक्टोबरला, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला लांबणीवर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सुनावणीची ही नवीन तारीख जाहीर केली. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंधे...

‘ऑपरेशन सिंदूर’च्या नऊ वैमानिकांना वीरचक्र

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवत आणि अतुलनीय शौर्य दाखवत दहशतवाद्यांचे 9 तळ बेचिराख करणाऱ्या हवाई दलाच्या 9 लढवय्या वैमानिकांना लष्करी...

राज्यातील 49 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर

हिंदुस्थानच्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींकडून शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेचे पदक व गुणवत्तापूर्ण सेवेचे पदके जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 49 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा...

अनिलकुमार पवार यांनी लाच घेण्यासाठी गँग तयार केली, ईडीचे दादा भुसेंच्या भाचे जावयावर आरोप

वसई-विरारमधील बेकायदा बांधकामप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दादा भुसे यांचे भाचे जावई अनिल कुमार पवार यांनी बिल्डरांकडून लाच स्वीकारण्यासाठी गँग तयार केली. इमारतींना परवानग्या देण्यासाठी...

ट्रेंड – फेसबुक आणि ‘ती’ पोस्ट 

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या फेसबुकवर वैयक्तिक माहिती आणि गोपनीयतेची पोस्ट मोठय़ा प्रमाणात शेअर होतेय. युजर्स फेसबुकला त्यांचे फोटो...

कुलाबा विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुलाबा विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती...

स्मार्ट बाजारचा पैसा वसूल सेल

सणासुदीचे औचित्य साधून स्मार्ट बाझारचा पैसा वसूल सेल 13 ऑगस्टपासून सुरू झाला असून हा सेल 17 ऑगस्टपर्यंत सुरू राहाणार आहे. पाच किलो -तांदूळ आणि...

रिलायन्स डिजिटलची 25 टक्क्यांची सवलत

रिलियन्स डिजिटलने डिजिटल इंडिया सेल आणला आहे. 17 ऑगस्टपर्यंत रिलायन्सची उत्पादने खरेदी केल्यास तब्बल 25 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. एसबीआय बँक कार्डवर 15 हजारांपर्यंत...

Ratnagiri News – आंबा घाटात दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू

आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी गुरुवारी (14 ऑगस्ट 2025) सकाळी नऊ वाजता च्या सुमारास दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रत्नागिरी-साखरपा-कोल्हापूर...

Dahi Handi 2025 – मुंबईत दादरमधील हिंदू कॉलनीत गोविंदा रचणार थरावर थर; एकूण 21...

दहीहंडी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गोविंदाही हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबईच्या विविध भागांमध्ये शनिवारी (16 ऑगस्ट 2025) गोपाळकाला साजरा करण्यात येणार आहे....

Photo – जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीची निर्धार परिषद

जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या निर्धार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले....

Ratnagiri News – स्मार्ट मीटर सक्ती विरोधात मंडणगड शिवसेना आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा

मंडणगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज ग्राहकांना कोणतीही पूर्व सुचना तसेच ग्राहकांची परवानगी न घेताच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून परस्पर वीज मीटर बदलण्याचे काम...

Photo – मार्मिक’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘फोक आख्यान’ कार्यक्रमाची प्रशंसा केली. रंगमंचावर जाऊन त्यांनी यातील कलाकारांची भेट घेतली आणि त्यांची संकल्पना आणि कलेला दाद दिली....

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी उद्याची डेडलाईन

वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात एचएसआरपी नंबर प्लेट बनवण्याची अखेरची तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे. या तारखेपर्यंत एचएसआरपी अधिपृत बसवणे बंधनकारक आहे. या...

1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग

सोन्यावर असलेले हॉलमार्किंग आता चांदीच्या दागिन्यांवरसुद्धा दिसणार आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लागू करण्याची तयारी केली जात आहे. हे हॉलमार्किंग स्वेच्छेने लागू...

आयफोन 17 प्लसऐवजी आता एअर येणार

आयफोन 17 सीरिज पुढील महिन्यात लाँच केली जाणार आहे. कंपनी नव्या सीरिजमध्ये चार फोन लाँच करणार आहे. यामध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन...

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावण्यासाठी सज्ज

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद-गोहाना-सोनीपत या ट्रॅकवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी जिंदमध्ये एक आधुनिक हायड्रोजन प्लांट बांधला जात असून इंजिनदेखील तयार करण्यात आले...

अभिनयातील माझे पहिले शिक्षक तुम्हीच! ऋतिकची रजनीकांतसाठी भावनिक पोस्ट

उद्या, 14 ऑगस्टला मोठय़ा पडद्यावर दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पहिला चित्रपट रजनीकांतचा ‘कुली’ तर दुसरा ऋतिक रोशनचा ‘वॉर-2’. हे चित्रपट बॉक्स...
hdfc-bank

झटका! एचडीएफसी बँकेत किमान 25 हजार ठेवावे लागणार

एचडीएफसी बँकेने आपल्या खातेदारांना ऐन सणासुदीत जोरदार झटका दिला आहे. बँकेने बचत खात्यावर किमान शिल्लक रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे. एचडीएफसी बँकेत...

पुन्हा हिंदुस्थान-चीन थेट विमानसेवा

2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर हिंदुस्थान आणि चीनमधील थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. परंतु, आता ही विमानसेवा पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू होण्याचे...

थांबा, भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात मी लक्ष घालतो; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आश्वासन

दिल्लीच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतल्यानंतर देशभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आता मी स्वतः लक्ष घालतो, अशी हमी...

रशियातील स्वस्त तेलाचा फक्त तेल कंपन्यांना फायदा

हिंदुस्थान रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून देशात चढ्या दराने विकतो. हिंदुस्थानने गेल्या तीन वर्षांत रशियाकडून प्रति बॅरल 5 ते 30 डॉलर्सच्या सवलतीच्या दरात कच्चे...

मोदी पुन्हा अमेरिका दौऱ्यावर जाणार!

वारंवार परदेश दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. मोदी यांचा हा दौरा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात होऊ शकतो,...

शेअर बाजार उसळला गुंतवणूकदार मालामाल

हिंदुस्थानी शेअर बाजार बुधवारी चांगलाच उसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 304 अंकांनी उसळून 80,539 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...

Photo – स्वातंत्र्य दिनाची तयारी!

79 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्तरांवरील पोलीस, जवान, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सराव केला जात आहे. 15 ऑगस्ट...
supreme court

एससी-एसटी आरक्षणात क्रीमी लेयरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली, 10 ऑक्टोबरला सुनावणी; केंद्र सरकारला नोटीस

एससी आणि एसटी आरक्षणात क्रीमी लेयर लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज स्वीकारली. या याचिकेवर आता न्यायालय 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार...

संबंधित बातम्या