सामना ऑनलाईन
3086 लेख
0 प्रतिक्रिया
प्रधानमंत्री आवास योजनेला पैसे कमी पडणार नाहीत
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलासाठी पैसे कमी पडणार नाहीत. हप्ता वेळेत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. हप्ता देण्यास दिरंगाई अथवा टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई केली...
मिंधेंच्या दबावतंत्राला ‘दे धक्का’! कामराला जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ, कायदेशीर लढय़ासाठी दोन दिवसांत जमले...
मिंधे गटाच्या गद्दारीची पोलखोल करणारे ‘गद्दार’ गीत गाणाऱ्या स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला देशविदेशातून वाढता पाठिंबा मिळत आहे. एकीकडे मिंधे गटाकडून कुणालवर नवनव्या कारवाईतून दबाव...
आदिवासी विभागात 114 कोटींचा गणवेश खरेदी घोटाळा, उपमुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
आदिवासी विभागातील 114 कोटींच्या गणवेश खरेदीत भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
विधान परिषदेत सदस्य...
चुकीची माहिती दिल्याप्रकरणी, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग
बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार हे रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत तसेच पाण्यामुळेही झालेले नाहीत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान...
गुढीपाडव्याला श्री सिद्धिविनायकाच्या अलंकारांचा लिलाव
मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवार 30 मार्च रोजी सकाळी 11 ते...
भायखळा महिला कारागृहात ‘जीवन गाणे’ जल्लोषात
अंगात रोमांच उभा करणारा शिवरायांचा पोवाडा... डॉ. आंबेडकरांचे कर्तृत्व सांगणारं ‘माझ्या भीमाचं योगदानं लाल दिव्याच्या गाडीला...’, महाराष्ट्राचे अभिमान सांगणारे ‘जय जय महाराष्ट्र माझा...’ या...
विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय अध्यक्षांच्या कोर्टात
विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. अध्यक्षांकडे बोट दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता...
‘कालनिर्णय’ची वाचकांसाठी ‘पाकनिर्णय’ स्पर्धा
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कालनिर्णय’ने वाचकांसाठी ‘पाकनिर्णय -2026’ ही पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त वाचकांसाठी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘पाकनिर्णय’ स्पर्धा...
संविधानाचा वापर राजकीय फायद्यासाठी! अंबादास दानवे यांचे सरकारवर टीकास्त्र
जागतिक स्तरावर हिंदुस्थानी राज्यघटनेची प्रशंसा केली जात असून ती मजबूत करणे सर्वांची जबाबदारी आहे, मात्र काही लोक राजकीय स्वार्थासाठी संविधानाचा वापर करत आहेत, अशा...
अधिवेशनातून जनतेच्या हाती भोपळा, बळीराजा व लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाने पुसली; विरोधकांचा घणाघाती आरोप
या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्यातील जनतेच्या हाती फक्त भोपळा लागला आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारांच्या आत्महत्या, महागाई, कायदा व सुव्यवस्था अशा विविध मुद्दय़ांवर सरकारला प्रचंड...
एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत कायम
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप लागू करण्याचा निर्णय कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. 2022 मध्ये हा निर्णय...
डायमंड मर्चंट असोसिएशनला शिवसेनेचा जोरदार दणका, मराठी माणसाला सभासदत्व नाकारले
सर्व अटींची पूर्तता करूनही मराठी माणसांना सभासदत्व नाकारणाऱ्या दि मुंबई डायमंड मर्चंट, पंचरत्न, गिरगाव असोसिएशनच्या कार्यालयाला शिवसैनिकांनी काळे फासले. तसेच सभासद अर्ज भरलेल्या 40...
सिद्धार्थ रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्रात सुविधांची वानवा, शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब
गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या शवविच्छेदन केंद्रात अनेक सुविधांची वानवा आहे. यासंदर्भात शिवसेनेने या केंद्राची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांना जाब...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून
गेले चार आठवडे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. राज्य विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून सुरू होईल, अशी ...
दत्ता भरणे वाशिमचे पालकमंत्री
वाशिम जिह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे याआधी वाशिमच्या...
गोवंडीत वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी तृतीयपंथीयांना अटक, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
हिंदुस्थानात घुसखोरी केल्यानंतर मुंबईत येऊन नागरिकांकडून जबरदस्ती पैसे उकळणे तसेच हायवेवर देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आठ बांगलादेशी तृतीयपंथीयांना शिवाजीनगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. या सर्वांची ठाणे...
कोकण रेल्वे एम्प्लॉईजच्या सदस्यांचा रेल कामगार सेनेमध्ये प्रवेश
कोकण रेल्वे रेल कामगार सेना युनिटची महत्त्वाची बैठक मंगळवारी मडगाव येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये कामगारांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी कायम मदतीला धावून...
पार्ल्यातील साठय़े महाविद्यालयात भरणार माजी विद्यार्थ्यांची जत्रा
विलेपार्ले पूर्व येथील साठय़े महाविद्यालय आणि साठय़े महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता ‘माजी विद्यार्थी कार्निव्हल’चे...
राहुरीत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना, घटनेचे तीव्र पडसाद; बंद, मनमाड महामार्ग शिवप्रेमींनी रोखला
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना झाल्याची संतापजनक घटना राहुरी येथे घडली. याचे तीव्र पडसाद उमटले असून, हजारो शिवप्रेमी नागरिक...
अपहरण करून हत्या करणारा अटकेत
चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या अक्षय गरुड याला अखेर कांदिवली पोलिसांनी सुरत येथून अटक केली. अंश अन्सारी हा त्याच्या आईसोबत कांदिवलीच्या इराणीवाडी...
विमानतळावरील शौचालयात सापडला नवजात बाळाचा मृतदेह
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शौचालयात सफाई करण्यासाठी गेलेल्या महिलेला नवजात बाळाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला असून या...
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने स्वस्त
राज्यात 30 लाखांहून जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर घोषित करण्यात आलेला सहा टक्के कर मागे घेण्यात आला असून या वाहनांवर कोणताही कर लागणार नाही. मुख्यमंत्री,...
होर्डिंगवरून कोर्टाने सरकारला सुनावले
लातूर महापालिका, अंबरनाथ नगर परिषदेने 90 टक्क्यांहून अधिक बेकायदा हार्ंडग्ज हटवले असून शहरे विद्रूप करणारी होर्डिंग मुंबईसह इतर शहरांत कायम असल्याने हायकोर्टाने आज नाराजी...
IPL 2025 – क्विंटन डिकॉकचा झंझावात; कोलकाताने पहिला विजय केला साजरा, राजस्थानची पाटी कोरीच
क्विंटन डिकॉकच्या वादळी खेळीमुळे कोलकाताने आपल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 8 विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेले 152 धावांचे आव्हान कोलकाताने 15 चेंडू शिल्लक असताना...
भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव उधळून लावू ! पालिका प्रशासनाविरोधात शिवसैनिकांनी केले जोरदार आंदोलन
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बोरिवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. पालिका प्रशासनाचा हा डाव उधळून लावण्यासाठी मंगळवारी शिवसेना विभाग क्र. 1...
दूध-पनीरमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कारवाईसाठी कायद्यात सुधारणा
दूध, पनीर आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध...
पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले 507 कोटी रुपये
पश्चिम रेल्वेने आपले सर्व विभाग आणि आस्थापना ‘भंगारमुक्त’ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या विशेष मोहिमेंतर्गत प्रशासनाने 2024-25 या आर्थिक वर्षात भंगार विकून तब्बल 507.78...
पालिका गुढीपाडव्याला पुरणपोळी देणार
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पालिकेकडून मुंबईकरांना घरपोच पुरणपोळी मिळणार आहे. महानगरपालिकेने 50 बचत गटांना एकत्र आणून ‘पुरणपोळी महोत्सव’ सुरू केला आहे. हे बचत गट ऑनलाईन प्रणालीचा...
30 वर्षे झाली तरी… रेवस ते रेडी सागरी महामार्ग अपूर्णच
कोकण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला 523 किलोमीटर लांबीचा रेवस ते रेडी या चार पदरी सागरी महामार्गाचे काम गेली 30 वर्षे अपूर्णच आहे. राज्य रस्ते...
कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंग करताना तांत्रिक अडचणी, वकिलांचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र
कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंग करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने वकील तसेच याचिकाकर्त्यांना त्रास होत आहे याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहित...