सामना ऑनलाईन
3600 लेख
0 प्रतिक्रिया
भाऊराया अडकले वाहतूक कोंडीत; उपमुख्यमंत्री शिंदे मात्र हेलिकॉप्टरने उडाले, कल्याण-शीळ रस्त्यावर सहा तास ट्रॅफिक...
रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी बहिणीकडे राखी बांधून परतीचा प्रवास सुरू करणारे भाऊ आणि बहिणी शनिवारी कल्याण-शीळ रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडीत सहा तासाहून अधिक काळ अडकून...
कोराडी मंदिर प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून 17 जखमी
नागपुरातील कोराडी येथील श्री जगदंबा महालक्ष्मी मंदिराचा निर्माणाधीन भव्य प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाल्याची जिल्हा प्रशासनाची...
‘माधुरी’ची सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी
कोल्हापूरच्या नांदणीतून गुजरातच्या वनतारा येथे नेण्यात आलेल्या माधुरी हत्तीणीच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. ही हत्तीण पोहोचवण्यात आली की नाही याची माहिती...
मध्य वैतरणा तलावात विद्युत, सौरऊर्जा प्रकल्प; 90 हेक्टर राखीव वनजमिनीच्या देवाणघेवाणीला राज्य शासनाची परवानगी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत तर 80 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा असा एकूण 100 मेगावॉट क्षमतेचा संकरित वीजनिर्मिती...
27 कोटींचा गोरेगावचा उड्डाणपूल पाडणार, कोस्टल रोडला अडथळा; वाहतूककाsंडीची भीती
तब्बल 27 कोटी रुपये खर्च करून बांधलेला गोरेगाव येथील वीर सावरकर पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी अडथळा ठरत असल्याने...
न्यायालयातील तारीख पे तारीख बंद व्हायलाच हवी, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांचे प्रतिपादन
आजही लोकांचा विश्वास न्यायालयावर आहे. त्यामुळे न्यायालये खटल्यांनी भरून गेली आहेत. त्यांना लवकर न्याय कसा मिळेल याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी ‘तारीख पे तारीख’...
पालिकेच्या दिरंगाईमुळे गणेश मंडळांमध्ये संभ्रम, खड्ड्यांच्या दंडाबाबत अद्याप सुधारित पत्रक नाही
गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे पडणाऱ्या खड्डय़ासाठी निश्चित करण्यात आलेला 15 हजारांचा दंड पालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आला असून आता केवळ दोन हजारांचाच दंड आकारण्यात...
गगनचुंबी टॉवरमुळे नागरिकांचा बळी नको, उंच इमारतींच्या बांधकामाबाबत हायकोर्टाने व्यक्त केली चिंता
टोलेजंग इमारतीच्या बांधकामावेळी अवजार किंवा इतर साहित्य पडून नागरिक दगावल्याची किंवा जखमी झाल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने आज याबाबत चिंता व्यक्त...
दादर कबुतरखान्याला पोलिसांचा वेढा, दाणे टाकणाऱ्याला 500 रुपयांचा दंड
गेले अनेक दिवस वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या दादर कबुतरखान्याला सध्या पोलिसांचा भक्कम असा वेढा आहे. येथे दाणे टाकणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. महापालिकेचे कर्मचारीही येथे...
चोरट्यांचा डल्ला आता एटीएम मशीन्सवर, चार वर्षांत 600 हून अधिक मशीन्स फोडली; गृह खात्याची...
पूर्वी बँकांवर दरोडे किंवा कॅश व्हॅन लुटण्याचे प्रमाण फार मोठय़ा प्रमाणावर होते. पण आता चोरटय़ांनीही चोरीचे तंत्र बदलले असून आता थेट एटीएम मशीन्स चोरण्यास...
लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात ‘चले जाव’चा नारा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, लोकशाही व संविधान गिळंकृत...
निशिकांत दुबेंची मंदिरातही मस्ती; गुन्हा दाखल, जबरदस्तीने पूजा केली, मनोज तिवारी यांच्याविरुद्ध एफआयआर
मराठी माणसांविषयी अवमानकारक धमकीची भाषा वापरणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आता मंदिरातही मस्ती केली आहे. झारखंडमधील देवधर येथील प्रसिद्ध वैद्यनाथ धाम मंदिराच्या गाभाऱ्यात...
निवडणूक आयोगाची कारवाई; 334 राजकीय पक्षांची नोंदणी केली रद्द
केंद्रीय निवडणूक आयोगाने 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. 2019 पासून सहा वर्षे एकही निवडणूक या पक्षांनी लढवलेली नाही. तसेच या पक्षांचे कार्यालयेही...
Israel Palestine War – पॅलेस्टाईनच्या ‘पेले’चा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू, प्रसिद्ध फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड
गाझा पट्ट्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवर चिघळत चालला आहे. इस्रायलचे पॅलेस्टाईनवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात आता पॅलेस्टाईचा पेले या नावाने प्रसिद्ध असणारा फुटबॉलपटू...
Ratnagiri News – नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू, गावावर कोसळला दु:खाचा डोंगर
राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावण विकास भोवड असे या मयत मुलाचे नाव असून...
किवींचा झिम्बाब्वेला दे धक्का! 67 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, साजरा केला कसोटी क्रिकेटमधला ऐतिहासिक विजय
न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने दुबळ्या झिम्बाब्वेचा अशरक्ष: फडशा पाडला आहे. न्यूझीलंडच्या दमदार...
शुभमन गिलचा मैदानाबाहेरही बोलबाला! लिलावात जर्सीला सर्वाधिक 5.41 लाखांची बोली
अॅण्डरस-तेंडुलकर करंडकात टीम इंडियाचा तरुण तडफदार कर्णधार शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपली होती. अनेक विक्रम त्याने मोडित काढले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी...
भाजीपाला ताजा ठेवण्यासाठी काय कराल? हे करून पहा
भाजीपाला लवकर खराब होऊ नये यासाठी काही टिप्स. सर्वात आधी शक्यतो भाज्या थंड ठिकाणी ठेवाव्यात. यामुळे त्या खराब होत नाहीत. फ्रीजमधील ड्रॉवर हे भाज्यांसाठी...
असं झालं तर… फोन हॅक झाला तर…
तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन हॅक होणे आता नवीन राहिले नाही. देशभरात अनेकांचे फोन हॅक करण्यात आले आहेत.
जर स्मार्टफोनची अचानक नेहमीपेक्षा जास्त वेगाने बॅटरी...
ट्रेंड – चोरांसाठी भन्नाट सूचना
तुम्ही आजवर अनेक गाडय़ांवर, दुकानांवर लिहिलेल्या वेगवेगळ्या पाटय़ा वाचल्या असतील. अनेकदा या पाटय़ांमधून भन्नाट सूचना दिल्या जातात. एका चहावाल्याने लिहिलेली अशीच एक पाटी चांगलीच ...
व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अटकेसाठी अमेरिकेचे 418 कोटींचे बक्षीस
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेसाठी अमेरिकेने 50 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल 418 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांच्यावर जगातील...
महिलांवर बलात्कार; बालकांवर अत्याचार वाढले, देवाभाऊंचे गृहखाते सुस्त, महाराष्ट्रात गुन्हेगारी फोफावली
>>राजेश चुरी
देवाभाऊंचे गृह खाते सुस्त असून राज्यात गुन्हेगारी फोफावत चालली आहे. पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षांत महिलांवरील अत्याचार,...
इस्रायल गाझा सिटी ताब्यात घेणार, मंत्रिमंडळाची मंजुरी; 10 तासांच्या चर्चेनंतर निर्णय
इस्रायली मंत्रिमंडळाने आज गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात असलेली गाझा सिटी ताब्यात घेण्याला मंजुरी दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने याबाबत एक निवेदन जारी...
दादा म्हणाले, पुण्यात 3 नव्या महापालिका हव्यात; फडणवीस म्हणतात एकच हवी; महायुतीत ताळमेळ जुळेना
पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता आगामी काळात पुणे जिह्यात चाकण परिसर, हिंजवडी आणि मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची अशा तीन नव्या महापालिका करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची...
संक्रमण शिबिरातील तीन हजार रहिवाशांचे पुन्हा सर्वेक्षण होणार, म्हाडा फेस रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार
संक्रमण शिबिरातील घुसखोरीला चाप लावण्यासाठी म्हाडातर्फे सुरू असलेले रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे, मात्र तीन हजार रहिवाशांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचा निर्णय...
सुदर्शनऐवजी अभिमन्यूला संधी मिळायला हवी होती! अभिमन्यू ईश्वरनच्या वडिलांचे मत
हिंदुस्थानी कसोटी संघात सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनला लवकरच संधी मिळेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिला होता, पण संधी मिळाली नाही. तसेच सुदर्शनऐवजी...
संजूचा राजस्थान रॉयल्सला लवकरच रामराम, आकाश चोप्राचा खळबळजनक दावा
आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीमध्ये मेगा लिलावापूर्वी खेळाडूंच्या रिटेन आणि रिलीज प्रक्रियेत कर्णधार संजू सॅमसनची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र आता तोच संघासोबत राहणार नाही, अशी...
श्रेयस अय्यर आशिया कपसाठी सज्ज
एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हिंदुस्थानच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमनाच्या उंबरठय़ावर आहे. आगामी आशिया कप स्पर्धेसाठी (यूएई) या 30...
सूर्यकुमार यादव पुनरागमनासाठी आतुर
हिंदुस्थानचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपपूर्वी पुनरागमनासाठी जोरदार मेहनत घेतोय. जूनमध्ये जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या यशस्वी स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रियेची...